Pushkar Jog | ‘मी केवळ माणुसकी हा धर्म मानतो’, मोठ्या वादानंतर पुष्कर जोगने मागितली बीएमसी कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी

pushkar jog

Pushkar Jog | अभिनेता पुष्कर जोग हा एक मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम आणि कष्टाळू अभिनेता आहे. सोशल मीडियावर देखील पुष्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली होती. त्याचप्रमाणे कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. परंतु या सगळ्या प्रकारानंतर पुष्करणी आता … Read more

Rutuja Bagave | ‘मला अचानक रिप्लेस करण्यात आले…’ ऋतुजा बागवेने सांगितला इंडस्ट्रीतील कटू अनुभव

rutuja bagave

Rutuja Bagave | मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अत्यंत साध्या सोज्वळ भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केलेले आहे. अनेक मालिकांमधून ती घराघरात पोहोचलेली आहे. एका मुलाखती तिच्या करिअरबद्दल आणि तिला दिलेल्या तिच्या वागणुकीबद्दल भाष्य केले आहे. याआधी तिने या गोजिरवाण्या घरात या मालिकेत काम केले होते आणि अचानक तिला रिप्लेस केले ते सांगितले … Read more

‘पण पाऊल पुरत नाही…’ सिद्धार्थ चांदेकरची सोशल मीडियावरील ती पोस्ट चर्चेत

अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम करून अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. लवकरच त्याचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई ताम्हणकर हे मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या निमित्त सिद्धार्थने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या चांगली चर्चेत आलेली आहे. … Read more

Shreyash Talpade | ‘सगळ्यांना चांगले आरोग्य मिळो’, म्हणत श्रेयश तळपदेने केला वाढदिवस साजरा

shreyash talpade

नुकतेच अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे डिसेंबर २०२३ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर एन्जोप्लास्टी सर्जरी करण्यात आली होती वेलकम टू द जंगल या चित्रपटाचे शूटिंग वरून परतताना, त्याला अस्वस्थ वाटू लागले. आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु आता तो एकदम ठीक झाला आहे आणि त्यांनी सोबत वाढदिवस देखील … Read more

‘या माणसाला भाबडा म्हणावं की वेडा म्हणावं…’ मराठा आरक्षणाबाबत अश्विनी महांगडेची ती पोस्ट चर्चेत

Ashwini mahangde

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. अनेक चित्रपट, मालिकामध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात एखाद्या निर्माण केली आहे. यासोबतच अश्विनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे ज्यामुळे ती चांगली चर्चा झालेली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण … Read more

Manasi Naik | ‘प्रेम म्हणजे काय?’ मानसी नाईक हिची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Manasi naik

Manasi Naik | अभिनेत्री मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि नेहमीच ती चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट असेल तर कधी तिच्या पोस्टच्या कॅप्शनवरून ती चर्चेचा भाग बनत असते. नुकतेच मानसीने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर … Read more

सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण, पोस्ट करून अभिनेत्याने खास अंदाजात दिल्या शुभेच्छा

siddharth chandekar and mitali mayekar

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक पॉवर कपल आहे. त्या दोघांचे जबरदस्त आहे ते दोघे देखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सिद्धार्थ आणि मिताली आज त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहे l. यानिमित्त सिद्धार्थने मितलीला खास अंदाज शुभेच्छा दिलेल्याआहेत. सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्राम अकाउंटवर मितालीसोबतचा लग्नाचा … Read more

Amruta Subhas | ‘हे’ आहे अमृता सुभाषचे खरे आडनाव, वडिलांचे नाव लावण्यामागील मोठे कारण आले समोर

Amruta Subhas

Amruta Subhas | मराठी अभिनेत्री अमृता सुभाष मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि अभ्यासू अभिनेत्री आहे. मराठीसोबतीने बॉलीवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप पडलेली आहे. अनेक हुशार कलाकारांच्या यादीमध्ये अमृता सुभाषेचे नाव नेहमीच घेतलं जातं. तिचा खूप चांगला फॅन फॉलोविंग देखील आहे. परंतु अनेकांना माहित नाही की अमृता हीचे खरा आडनाव काय आहे. अमृता हि तिच्या आडनावाऐवजी … Read more

Pooja Sawant | लग्नानंतर सिनेसृष्टी सोडून पूजा सावंत होणार ऑस्ट्रेलियात स्थायिक? अभिनेत्रींचे ते वक्तव्य चर्चेत

Pooja Sawant

Pooja Sawant| अभिनेत्री पूजा सावंत ही एक महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. आणि मालिका तसेच चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दाखवले आहे. सध्या पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात खूप बिझी आहे. अनेक गोष्टींची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतेच काही दिवसापूर्वी पूजा सावंतने साखरपुडा झाल्याची खुशखबर … Read more

Spruha Joshi | ‘त्या’ बॅकलेस ब्लाउजमधल्या फोटोने स्पृहा जोशी झालेली ट्रोल, इतक्या वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

Spruha Joshi

Spruha Joshi | अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री स्पृहा जोशी घराघरात लोकप्रिय झालेली आहे. तिने उंच माझा झोका, अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या मालिकेत काम केले आहे तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिने माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच तिने एका यूट्यूब चॅनलल मुलाखत दिली आणि त्यावर तिचे काही स्पष्ट मत मांडले यावेळी … Read more

Ashwini Mahangde | ‘प्रचंड स्वप्न पहा आणि..’ आश्विनी महांगडेची मोठी खरेदी, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

Ashwini Mahangde

Ashwini Mahangde | सध्या आई कुठे काय करते ही मालिका टेलिव्हिजनवर खूप जास्त गाजली आहे. या मालिकेतील सगळी पात्र देखील खूप लोकप्रिय झाली आहे. अशातच यातील अश्विनी महांगडे ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एखाद जागा निर्माण केलेली आहे. या मालिकेतील अनघा नावाची भूमिका साकारत आहे या मालिकेनंतर तिच्या फॅन्स फॉलोविंगमध्ये … Read more

Adesh Bandekar | ‘माझ्या मनाची साईज…’ वाढदिवशी आदेश बांदेकरांच्या मुलाने दिल्या भावनिक शब्दात शुभेच्छा

Adesh Bandekar

Adesh Bandekar | आदेश बांदेकर यांची ओळखी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अशीच आहे. अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टी मध्ये त्यांनी त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून ते घरोघरी पोहोचले l. अशातच आदेश बांदेकर यांनी त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा मुलगा सोहम बांदेकर यांनी वडिलांसाठी अत्यंत भावनिक पोस्ट केली … Read more

तब्बल 16 वर्षांनी सई आणि श्रेयश एकत्र, ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या गाण्यात प्रेक्षकांसाठी खास सरप्राईज

sai tamhankar and shreyash talpade

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांचे भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि प्रेक्षकांना हाच चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात आवडलेला आहे . तसेच केमिस्ट्री देखील सगळ्यांना आवडली आहे. या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. आणि या गाण्यात चक्क प्रेक्षकांसाठी सरप्राईज आहे ते म्हणजे … Read more

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कार सोहळ्यात ‘वेड’ चित्रपटाला मिळाले ‘एवढे’ पुरस्कार, अभिनेत्याने मानले आभार

ved movie

2023 मध्ये अनेक मराठी चित्रपट आले. आणि सगळे चित्रपट गाजले देखील त्यातीलच रितेश देशमुख यांचा दिग्दर्शित वेड हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील गाणी, संगीत त्याचप्रमाणे कथा प्रेक्षकांना खूप आवडली. आणि महाराष्ट्राच्या लाडक्या दादा वहिनींना सगळ्यांनी अगदी डोक्यावर घेतले. नुकतेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा पार पडला. आणि या सोहळ्यामध्ये रितेश देशमुख आणि जीनिलीया … Read more

Saarkahi Tichyasathi | नकळतपणे निशीची उष्टी हळद लागणार नीरजला, ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

Saarkahi Tichyasathi

Saarkahi Tichyasathi | झी मराठीवरील सारे काही तिच्यासाठी ही मालिका सगळ्यांना खूप आवडते. या मालिकेने अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवले आहे. सध्या दादा खोत यांच्या घरात श्रीनिवास आणि निशीच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. मेहंदीच्या कार्यक्रम पार पडल्यानंतर हळदीचा कार्यक्रम देखील होणार आहे. खोतांच्या घरात देखील सगळे खुश आहेत. या लग्नाच्या गडबडीत नीराज … Read more