Kiran Mane | आता जाळ अन् धूर संगटच! किरण मानेंची राजकारणात एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Kiran Mane

Kiran Mane | बिग बॉस मराठी या शो मधून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सध्या कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून उदयास आले आहे. त्यांनी अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम करून त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला विश्वामध्ये तर ते सुपरहिरो आहेतच.परंतु आता किरण मानेने राजकारणात एन्ट्री केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये … Read more

Mukta Barve | ‘काही प्रेमकथा मर्डरने सुरू होतात’, मुक्ता बर्वेचं भयानक वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत

Mukta Barve

Mukta Barve | मराठी नाटक मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे होय. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केलेली आहे. मुक्ताही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि बऱ्याच वेळा तिच्या पोस्ट मधून ती चर्चेचा विषय बनत असते. अशातच तिने एक पोस्ट सोशल … Read more

Prajakta Mali | ‘इतकी’ होती प्राजक्ता माळीची पहिली कमाई, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा

prajakta mali

Prajakta Mali | प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील एक अत्यंत नावाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकेतून पदार्पण केलेली प्राजक्ता आजकाल यशाचे शिखर गाठताना दिसत आहे. आज ती अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करत आहे. परंतु तुम्हाला प्राजक्ता माळीची पहिली कमाई किती होती हे माहित आहे का? अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखती तिच्या पहिल्या कमाईचा उल्लेख केलेला … Read more

‘फरक ओळखा आणि 1000 मिळवा’ मृण्मयीने चाहत्यांना दिले भन्नाट चॅलेंज, चाहत्यांच्या कमेंट वाचून हसून हसून दुखेल पोट

mrunmayee deshpande

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ह्या मराठी मनोरंजन विश्वातील दोन बहिणी आहेत. मृण्मयीसोबत गौतमीने देखील अभिनयातीचा हात आजमावला आहे. नुकतेच काही दिवसापूर्वी गौतमीच लग्न झालं. अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत गौतमीचा विवाह झालेला आहे आणि त्यांच्या एका नवीन आयुष्याला सुरुवात देखील झालेली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. परंतु अशा एका फोटोने प्रेक्षकांचे … Read more

Rinku Rajguru | ‘तुमच्या बॉयफ़्रेंडचे नाव काय?’ चाहत्यांच्या प्रश्नावरील रिंकूचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. रिंकू … Read more

Shivani Surve | ‘तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष’, इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चांना आले उधाण

Shivani Surve

Shivani Surve | सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. अनेक कलाकार एकापाठोपात एक लग्न करत आहेत. नुकतेच आनंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे यांचे लग्न झाले आहे. आणि अशातच अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आहेत. शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षापासून अजिंक्य ननावरे त्याला डेट करत आहे. आणि ते लवकरात लग्न बंधनात अडकणार आहे … Read more

Ketaki Mategavkar | ‘आपली संस्कृती काय? आपले कुळ काय?’ ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने केतकी माटेगारवकर झाली ट्रोल

ketaki mategavkar

Ketaki Mategavkar | गायिका केतकी माटेगावकर हिने गाण्यासोबत अभिनयात देखील हात आजमावला आहे. तिने आपल्या अभिनय e प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेच आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनयाने देखील सगळ्यांची मन जिंकलेली आहे. केतकी ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला अनेकवेळा प्रेक्षकांचे प्रेम मिळते. तर अनेकवेळा ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागते. नुकतेच नाताळाच्या शुभेच्छा … Read more

Rinku Rajguru | लाल इश्क ! लाल रंगाच्या ड्रेसमधील रिंकू राजगुरूचे फोटो व्हायरल, शिव ठाकरेचे कमेंट ठरतीये लक्षवेधी

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नुकतेच … Read more

Swanandi- Ashish Wedding| ‘मंगळसूत्राच्या दोन वाट्या…’ स्वानंदीने घेतला आशिषसाठी भन्नाट उखाणा

Swanandi- Ashish Wedding

Swanandi- Ashish Wedding | नुकतेच दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वानंद टिकेकर आणि इंडियन आयडल 12चा गायक आशिष कुलकर्णी यांनी लग्नगाठ बांधली आहे. स्वानंदी आणि आशिष यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरस झाले आहेत. त्यांच्या लग्ना आधीचे सगळे विधी देखील त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या लग्नात स्वानंदीने आशिषसाठी एक … Read more

Kishori Shahane | ‘कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री’ किशोरी शहाणे यांनी खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ

Kishori Shahane

Kishori Shahane | 2023 हे अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरलेले आहे. अनेकांचे या वर्षी लग्न झाले आहे. तर अनेकांनी नवीन घर आणि गाडी खरेदी केली आहे. अशातच अशीच एक चांगली बातमी एका अभिनेत्रीने शेअर केली आहे ती म्हणजे अभिनेत्री किशोरी शहाणे. किशोरी शहाणे यांनी एक नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी … Read more

Swanandi Tikekar | गौतमी पाठोपाठ स्वानंदीची लगीनघाई, मेहेंदी समारंभाचे फोटो व्हायरल

Swanandi Tikekar

Swanandi Tikekar | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न सराई चालू आहे. नुकतेच सारेगमप मधील लिटिल चॅम्प्समध्ये प्रथमेश लगाटे आणि मुग्ध यांनी लग्न केले. आता एकीकडे गौतमी देशपांडेचे लग्नाचे कार्यक्रम चालू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर हिच्या देखील लग्नाच्या सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लग्न बंधनात अडकणार आहे. आणि नुकतेच … Read more

Gautami Deshpande | हळद लागली! गौतमी आणि स्वानंदचे हात झाले पिवळे, पाहा फोटोस

Gautami Deshpande

Gautami Deshpande | अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहेत.त्या दोघांनी नुकतेच त्यांच्या मेहंदीचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता नुकतेच दोघांचेही घरी लग्नविधीला सुरुवात झाली आहेत. आणि स्वानंद आणि गौतमी यांच्या हळदीचे फोटो समोर आलेले आहे. सारंग साठे यांनी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो शेअर … Read more

Navardev Teaser | कधी भेटणार नवरदेवाला नवरी?, ‘नवरदेव’ चित्रपटाचा उत्साह वाढणारा टिझर रिलीझ

Navardev Teaser

Navardev Teaser | 2023 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला. यामध्ये झिम्मा 2, वेड, बाई पण भारी देवा, वाळवी या चित्रपटांचा समावेश आता आहे.आता 2024 मध्ये देखील पंचक आणि ओले ओले या चित्रपटाचे सगळ्यांना उत्सुकता आहे. या सोबतच आणखी एक उत्साह वाढणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्ताने नवरदेव या चित्रपटाचा … Read more

Gautami Deshpande | ‘सिक्रेट सांता लवकर आला’, थेट मेहेंदी सोहळ्यातील फोटो शेअर करून गौतमीने चाहत्यांना दिला सुखद धक्का

Gautami Deshpande

Gautami Deshpande| सध्या सर्वत्र लगीन घाई चालू आहे. तसेच त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील आता लग्न करत आहे. अशातच माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही देखील लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने तिच्या मेहंदी फंक्शन मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसलेला … Read more

‘ती कंप्लिटली मॅरेज मटेरियल…’ लग्नानंतर पहिल्यांदाच सुरुचीबद्दल बोलला पियुष

Suruchi Adarkar_Piyush Ranade

नुकतेच काही दिवसापूर्वी अभिनेत्री सुरुची आडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या रिलेशनबद्दल कोणाला काहीच कल्पना नव्हती. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. सोबत सुरूचीने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. आता लग्नानंतर पहिल्यांदाच पियूषने एका मुलाखतीमध्ये सुरुचीबद्दल भाष्य केले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष आणि सुरुची त्यांच्या सिक्रेट … Read more