Prashant Damale | ‘माझी पत्नी केवळ 850 रुपयांत घर चालवायची…’ प्रशांत दामले यांनी सांगितल्या कठीण काळातील आठवणी

Prashant Damale

Prashant Damale | मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटक मालिका तसेच चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटविला आहे. प्रशांत दामले हे एक अभिनेते असल्यासोबत एक उत्तम गायक देखील आहे. आणि यासोबत ते निर्माते देखील आहेत. नुकतेच त्यांनी माध्यमांना मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरसोबत त्यांच्या आयुष्यातील खरतर … Read more

Rinku Rajguru | ‘तू माझी पूर्वजन्माची पत्नी…’ चाहत्याने विचित्र मागणी करत धरला होता रिंकू राजगुरूशी लग्न करण्याचा हट्ट

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सैराट या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी रिंकू राजगुरूंनी फार कमी वयात लोकप्रिय तिच्या शिखर गाठले आहे. आज रिंकूचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच काय पण अगदी अनेक चाहत्यांची लग्न करायची देखील इच्छा असल्याचे पाहायला मिळते. परंतु आता लग्न सोडा पण एका तरुणाने थेट रिंकू त्याची बायको असल्याचा दावा केला. इतकंच … Read more

Priya Berde | ‘आणि मी तिथेच दंडवत घातलं…’ प्रिया बेर्डे यांनी सांगितली स्वामी समर्थांची आलेली प्रचिती

priya berde

Priya Berde | आपल्या अभिनयाने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री प्रिया बेर्डे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भूमिका साकारून त्यांनी त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या नाटक, चित्रपट आणि राजकारण अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी एका माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर तसेच खाजगी … Read more

Priya Berde | ‘त्यांनी मला राजकारणात येऊच दिलं नसतं…’ प्रिया बेर्डे यांनी मांडले राजकारणाबाबत लक्ष्मीकांत यांचे मत

Priya Berde

Priya Berde | मराठी चित्रपट सृष्टीतील असे अनेक कलाकार आहे जे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहे. आणि त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे. प्रिया बेर्डे यांनी एक काळ मराठी सिनेसृष्टी खूप गाजवलेली आहे. अनेक विविध भूमिका करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकतेच प्रिया बेर्डे यांनी माध्यमांना मुलाखत दिली. आणि या मुलाखतीत त्यांनी राजकारणात … Read more

Hemangi Kavi | ‘फार फार तर एखादा भाग फसेल….’ झिम्मा 2 पाहिल्यावर हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

Hemangi Kavi | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे एक एक शिखर गाठताना दिसत आहे आणि कलाकारांना तसेच प्रेक्षकांना देखील हा चित्रपट मोठ्या प्रमाणात आवडत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून या चित्रपटाचे कौतुक करत आहे. अशातच मराठी अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील झिम्मा 2 बद्दल एक पोस्ट केली आहे ती … Read more

Jhimma 2 | निर्मिती सावंत यांना गाडी चालवता येत नसताना चित्रपटात कशी चालवली? जाणून घ्या

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ‘झिम्मा 2’ या चित्रपटाची हवा आपल्याला पाहायला मिळाला आहे. 2021 मध्ये झिम्मा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता दोन वर्षांनी त्याचा सिक्वेलरी झाला आहे. प्रेक्षकांना ही कहाणी देखील खूप आवडली आहे. सात बायकांच्या रियुनियनची ही गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीचा उतरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला वर्ग थेटरकडे चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत … Read more

Rinku Rajguru |रिंकू राजगुरूने सांगितला ‘झिम्मा 2’ चा अनुभव; म्हणाली, ‘102 डिग्री ताप असताना मी…’

Rinku Rajguru

Rinku Rajguru | सध्या ‘झिम्मा 2’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हेमंत होमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करत आहे. 2021 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते आता देखील झिम्मा 2 ला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटात रिंकू राजगुरु हिचा … Read more

Hemant Dhome | ‘भारतातील सिस्टीम वाईट…’ हेमंत ढोमेने सांगितले परदेशात शूटिंग करण्यामागील कारण

Hemant Dhome

Hemant Dhome | सध्या मराठीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट येत आहे. आणि या चित्रपटांची कथा पूर्णपणे वेगळी असल्यासारखे दिसते. चित्रपटाचे स्टारकास्ट तसेच लोकेशन या सगळ्या गोष्टी देखील प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत. मागील अनेक दिवसापासून काही मराठी चित्रपटांचा शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीचे एवढे चांगले दिवस कसे आले भारत सोडून ते लंडनमध्ये शूट कसे … Read more

Sukanya Mone | ‘अचानकपणे कथेला वेगळं वळण दिलं जातं…’, सुकन्या मोने यांनी सांगितला मालिका विश्वातील अनुभव

Sukanya Mone

Sukanya Mone |आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे. ज्यांनी खूप मोठा अनुभव घेतलेला आहे.आणि ते अनेक वेळा अनेक प्रसंगावर त्यांचे मत व्यक्त करत असतात. आणि यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने कुलकर्णी. त्यांनी आपल्या अभिनयाने गेले कित्येक वर्ष मराठी चित्रपट सृष्टीतील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम … Read more

Jhimma 2 | मिताली मयेकरने केले ‘झिम्मा 2’चे कौतुक; म्हणाली, ‘काय चित्रपट, काय स्टारकास्ट…’

Jhimma 2

Jhimma 2 |संपूर्ण महाराष्ट्र ‘झिम्मा 2’ हा चित्रपट गृहात प्रदर्शित झालेला आहे. आणि दिवसापासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अशातच २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. चित्रपटाचा पोस्टर ट्रेलर सगळेच प्रेक्षकांना आवडले होते. तसेच ‘झिम्मा 2’मधील गाणी देखील प्रेक्षकांना खूप चांगली आवडली होती. हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेला ‘झिम्मा 2’या … Read more

Akash Thosar | रिंकू पाठोपाठ आकाशने देखील केली केदारनाथ यात्रा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Akash Thosar

Akash Thosar | मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही ऑन स्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते. काही वर्षांपूर्वी या दोघांनी सैराट नावाचा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघाना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्याच्या हातांना करणार एकत्र पाहायला खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र कधी … Read more

Jhimma 2 | ‘तुम्ही खरंच दारू पिली होती का?’ झिम्मा 2 मधील ‘त्या’ सीनवर निर्मिती सावंत यांनी सोडले मौन

Jhimma 2

Jhimma 2 | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहे. अशातच हेमंत ढोमे यांचा ‘झिम्मा 2’ चित्रपट देखील येत्या काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री या चित्रपटात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन चालू … Read more

Akshaya Naik Post | ‘हॅपी बर्थडे चिडू चिडू टू माय टूडी,’ लतिकाने खास अंदाजात अभ्याला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

akshya naik

Akshaya Naik Post | कलर्स मराठीवरील सुंदर मनामध्ये भरली ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील सगळ्यात पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे ही मालिका काही दिवसांपूर्वी बंद झाली आहे. तरी यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करतात. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री साकारली होती. आणि अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे यांनी साकारली होती. … Read more

Jitendra Joshi | ‘त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवली आणि…’ विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीचे वक्तव्य चर्चेत

Jitendra Joshi

Jitendra Joshi |नुकतेच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे विश्वचषक 2023 चा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा सामना चालू होता. वर्ल्ड कप आपल्या देशातील असे वाटतात ऑस्ट्रेलियाकडून भारताला खूप मोठी हार पत्करावी लागली. गेले बारा वर्षे भारत वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत . भारताने यावर्षी सलग दहा सामने जिंकले परंतु अंतिम फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे भारतीय … Read more

Milind Gavali | ‘मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायचा असेल तर…’ मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

Milind Gavali

Milind Gavali| आई कुठे काय करते ही टेलिव्हिजन वरील एक लोकप्रिय मालिका आहे या. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी हे देखील आजकाल खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर देखील ते मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. समाजातील विविध घटकांवर तसेच विषयांवर ते पोस्ट करत असतात. मिलिंद गवळी हे नुकतेच लोहगड या किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी … Read more