World Cup 2023 | ‘आजची मॅच जिंकू दे रे देवा’, म्हणत प्राजक्ता माळीने देवाला केली प्रार्थना

World Cup 2023 :

World Cup 2023 | आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप फायनलचा सामना अहमदाबादमध्ये चांगला रंगला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच आत्ता सुरू आहे. त्यामुळे आजच्या या मॅचचा निकाल नक्की काय लागणार आहे. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि … Read more

Sai Tamhankar And Sonalee Kulkarni | ‘तुमचं लंडन दुबई होऊद्या आधी…’, सोनालीच्या प्रश्नावर सईने दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

Sai Tamhankar And Sonalee Kulkarni

Sai Tamhankar And Sonalee Kulkarni |अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठी सोबतच बॉलीवूडमध्ये देखील तिच्या एक आढळते स्थान निर्माण केले आहे. आज-काल मराठीमधील आघाडीच्या नायिकांमध्ये सई ताम्हणकर हिच्या नावाचा समावेश होतो. मराठी तसेच बॉलीवूडमध्ये देखील सईने तिचे चाहते निर्माण केलेले आहे. तिच्या बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे सई नेहमीच चर्चेत असते. इंडस्ट्रीमध्ये देखील सईच्या अनेक मैत्रिणी आहेत आणि … Read more

Prasad – Amruta Mehendi | झाली लगीनघाई! अमृता आणि प्रसादने काढली एकमेकांच्या नावाची मेहेंदी, प्रसादने लिहिला खास संदेश

Prasad - Amruta Mehendi

Prasad – Amruta Mehendi सध्या सर्वत्र लगीनसराई चालू आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडपे बिग बॉस मराठी फिल्म अमृता देशमुखांनी प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अमृता आणि प्रसाद दोघांच्या घरी लग्नाची खूप चांगली तयारी चालू झाली आहे. लग्नाच्या आधीच्या विधींना देखील सुरुवात झालेली आहे. नुकतेच प्रसाद आणि अमृताचा मेहंदीचा कार्यक्रम देखील … Read more

Ashok Saraf And Nivedita Saraf | महिला आश्रमात ‘अशाप्रकारे’ अशोक सराफ आणि निवेदिता सराफ साजरी करतात दिवाळी

Ashok Saraf And Nivedita Saraf

Ashok Saraf And Nivedita Saraf |दिवाळी हा आपल्या भारतातील मुख्य सण आहे. या सणाला सगळीकडे रोषणाई पसरलेली असते. तसेच दिवाळीला दिव्यांचा सण असे देखील म्हटले जाते. या काळात सगळे नातेवाईक जवळचे मित्र-मैत्रिणी एकत्र येतात. आणि हा सण साजरा करतात अगदी सामान्यांपासून कलाकारांच्या घरी देखील अशाच पद्धतीने दिवाळी साजरी होत असते. परंतु ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ … Read more

Prasad Oak |प्रसाद ओकने फॅमिलीसोबत केला बिसनेसक्लास विमानप्रवास, फोटो शेअर करत म्हणाला,…

Prasad Oak

Prasad Oak |मराठीमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सध्या जोरदार चर्चेत आहे. लवकरच प्रसादचा आगामी ‘धर्मवीर 2’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनयासोबत प्रसादने दिग्दर्शनात देखील त्याचा हात आजमावला आहे. तसेच सध्या प्रसाद महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे त्याच्यासोबत या शोमध्ये सई ताम्हणकर देखील आहे. अलीकडेच प्रसादने त्याच्या बायकोसोबत … Read more

Priya Bapat | ‘मला आता वीट आला आहे…,’ प्रिया बापटने दिवाळीबाबत केली ‘ही’ खंत व्यक्त

Priya Bapat

Priya Bapat |सध्या दिवाळी चालू आहे आणि या दिवाळीमध्ये रोषणाई आकाश कंदील, दिवे या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. त्यात पण दिव्यांची आरास आणि आकाश कंदील हे या सणाचे विशेष आकर्षण असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंदील मिळतात. परंतु अनेकजण घरी देखील हे कंदील बनवत असतात. बरेच लोक असे आहे जे विकत कंदील घेतात. बाजारात सध्या विविध … Read more

Amruta Khanvilkar |राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवले दिवाळीचे गिफ्ट, अभिनेत्रीने मानले ठाकरे परिवाराचे आभार

Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar | सध्या सर्वत्र दिवाळीची धूमधाम पाहायला मिळत आहेत. सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये तसेच दिवाळी साजरा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आजकाल रोषणाई पसरलेली दिसत आहे. दिवाळीनिमित्त सगळेच जवळची माणसं येतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देखील देतात. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला दिवाळीचे एक खास भेटवस्तू मिळाली आहे. आणि तिने त्या भेटवस्तूचा … Read more

Boys 4 | दिवाळीचा सिनेप्रेमींना खास बोनस, ‘बॉयस 4’ बघता येणार केवळ 99 रुपयात

Boys 4

Boys 4 | मित्रांना दिवाळीनिमित्त अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच प्रेक्षकांचा बहुचर्चित सिनेमा बॉईज 4 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे l. अनेक ठिकाणी हाउसफुल हा शो होत आहे. परंतु आता बॉईज 4 पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण हा सिनेमा तुम्हाला … Read more

Aishwarya Narkar | वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुंदर आणि फिट दिसण्याचे ‘हे’ आहे सिक्रेट, ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा

Aishwarya Narkar | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. तरी देखील त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल, असाच आहे. परंतु आजही त्यांच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय? असा प्रश्न अनेक चाहतांना पडतो अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याचा सिक्रेट शेअर … Read more

Vaibhav Mangle | ‘मराठी सण आल्यावरच प्रदूषण वाढतं का?’ वैभव मांगलेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर

Vaibhav Mangle

Vaibhav Mangle | आजकाल प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. अनेक शारीरिक व्याधींना मानवाला सामोरे जावे लागत आहे. अशा दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यावेळी मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी फेसबुक … Read more

Tejaswini Pandit | ‘नाहीतर आयुष्य उद्धवस्त होईल…’ रश्मीकाच्या डिपफेक व्हिडिओवर तेजस्विनी पंडितने मांडले मत

Tejaswini Pandit

Tejaswini Pandit |मित्रांनो सध्या टेक्नॉलॉजीचे जग आले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त करतात. याचे सध्याचे एक उदाहरण म्हणजे साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हीचा एक डीपी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. युजरने तिचा हा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची … Read more

Highest Paid Actor | शाहरुख, अल्लू, प्रभास नाहीतर ‘हा’ आहे सर्वात महागडा अभिनेता, एका चित्रपटाचे घेतो 250 कोटी

Highest Paid Actor

Highest Paid Actor | आजकाल चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहे. जे त्यांच्या कामासाठी खूप जास्त रक्कम घेतात जर आपल्याला कोणी विचारले की, सर्वात जास्त महागडा अभिनेता कोण आहे? , तर आपल्या तोंडावर शाहरुख खान, सलमान खान अल्लू अर्जुनची नावे येतील. पण तुम्हाला अजूनही माहित नाहीये की, मराठी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असा एक अभिनेता आहे जो या … Read more

Nagraj Manjule | नागराज मंजुळेंची नवीन प्रोजेक्टची घोषणा, ‘मटका किंग’वर करणार वेबसिरीज

Nagraj Manjule

Nagraj Manjule|दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात. अशातच … Read more

Nagraj Manjule| नागराज मंजुळे यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘आंबेडकर माझे वडील तर शिवाजी महाराज…’

Nagraj Manjule

Nagraj Manjule |दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात. … Read more

Hemangi Kavi | ‘या’ कारणामुळे हेमांगी कवीने सोशल मीडियावर मागितली जाहीर माफी, वाचा सविस्तर

Hemangi Kavi

Hemangi Kavi |अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगीने अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नुकतेच हेमांगी निधीच्या स्टोरीने … Read more