‘सिनेमाजगतातही व्यवस्थेचे पाय चाटणार्‍या..’; ’12th फेल’ सिनेमासाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट

12 Th Fail

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. या माध्यमातून ते वेगवेगळे विषय परखडपणे मांडताना दिसतात. आताही सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. राजकीय, सामाजिक आणि सिनेइविश्वातील वेगवेगळ्या विषयांवर कायम मत व्यक्त करणाऱ्या किरण माने यांनी आज अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ’12th फेल’ या बॉलिवूड सिनेमाचे कौतुक … Read more

‘गुलाब, केक आणि फुग्यांनी सजवलेली होडी..’; श्रेया बुगडेने पतीसोबत ‘अशी’ साजरी केली ऍनिव्हर्सरी

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रेयाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर ‘कॉमेडी क्वीन’ अशी ओळख मिळवली आहे. आज श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधत असते. सध्या श्रेया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे … Read more

आदर्श शिंदे म्हणतोय ‘एन्जॉय एन्जॉय’; ‘8 दोन 75’ चित्रपटातील धमाल गाणं लाँच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या वर्षाच्या स्वागताला नाचण्याचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाचं एन्जॉय एन्जॉय हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून शुभंकर तावडे, प्रियंका जाधव या गाण्यात आहेत. ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!’ हा चित्रपट नव्या वर्षात १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. उदाहरणार्थ निर्मित या … Read more

‘चमत्कार’ सांगणार आयुष्याचा भावार्थ; ‘पंचक’मधील भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने निर्मित ‘पंचक’ चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…’ असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचे 100 एपिसोड पूर्ण; अल्पावधीतच मुक्ता- सागरची जोडी ठरली लोकप्रिय

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेतील सागर आणि मुक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. सध्या हि मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर मालिकेत सुरु असलेल्या विवाह विशेष एपिसोडमुळे आता हि मालिका आपली अव्वल जागा लवकर सोडेल असे काही वाटत नाही. … Read more

लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था; पती स्वानंदने सुनावलं, ‘बायको असशील घरी..’

Gautami Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाने ठसा उमटवणारी अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आहे. गौतमी नुकतीच तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न बंधनात अडकली आहे. २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी आणि स्वानंदचा विवाह सोहळा दणक्यात पार पडला. लग्नाआधीच्या विधींपासून … Read more

महाराष्ट्राच्या घराघरांत ‘डिलिव्हरी बॉय’ करणार एंटरटेनमेंट आणि कॉमेडीची डिलिव्हरी; पहिले पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक गिफ्ट रॅप केलेल्या एका बॉक्समधून एक गोंडस बाळ बाहेर आल्याचे दिसत होते. त्यावेळी अनेकांना प्रश्न पडला होता की डिलिव्हरी बॉय आणि या बॉक्सचा नेमका संबंध काय..? तर प्रेक्षकांची ही उत्सुकता आता बऱ्यापैकी कमी होत सगळ्यांना समजलंय कि, लवकरच मराठी सिनेविश्वात मनोरंजनाची दमदार डिलिव्हरी होणार आहे. कारण आता … Read more

गोखले- कोळींच्या आनंदात सावनीने टाकला मिठाचा खडा; मुक्ता सागरसोबतचं लग्न मोडणार..?

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या यादीत सर्वात अव्वल ठरलेली स्टार प्रवाहची मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या तुफान चर्चेत आहे. या मालिकेत येणारे दररोजचे ट्विस्ट कायम प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या या मालिकेत सागर कोळी आणि मुक्ता गोखले यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. चिमुकल्या सईच्या आनंदासाठी सागर आणि मुक्ता लग्न करायला तयार झाले आहेत. मात्र त्यांच्या लग्न … Read more

‘सून सासूला चावते.. रक्त पिपासू सासू..’; मालिकांच्या TRP रेसबाबत मराठी दिग्दर्शकाची परखड पोस्ट

Marathi Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका बंद झाल्या. ज्याचे कारण होते कमी टीआरपी. यातील बऱ्याच मालिका काही महिन्यांत, काही दिवसांतच गुंडाळल्या गेल्या. कथानक दर्जा असूनही या मालिका पुढे चालू ठेवल्या गेल्या नाहीत. ज्यामुळे मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान आघाडीच्या मराठी वाहिन्यांमध्ये कायम टीआरपीसाठी चढाओढ सुरू असते. … Read more

TRP’च्या शर्यतीत ‘या’ मालिकेची बाजी; जाणून घ्या कोण अव्वल आणि कोणाचा आलाय शेवटचा नंबर..?

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे मालिका. या मालिका रोज नवनवीन ट्विस्टसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात आणि रोजच्या शेडयूमधून थोडा विसावा देत असतात. त्यामुळे मालिकेचं कथानक, कलाकार आणि त्यातील ट्विस्ट हे कायम प्रेक्षकांना हवेहवेसे असतात. हि पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग होऊन जातात. दरम्यान प्रेक्षकांच्या पसंतीवर मालिकांचा दर्जा अर्थात टीआरपी समजत … Read more

‘आधी ह्याच्या सारख्यांना कापलं पाहिजे…’; बाप्पा जोशींच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष

Vidyadhar Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी हे यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून काय प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आपल्या दमदार अभिनयाचा ठसा त्यांनी कलाविश्वात उमटवला आहे. इंडस्ट्रीत त्यांना प्रेमाने बाप्पा म्हणून हाक मारली जाते. गेल्या काही काळापासून बाप्पा सोशल मीडियावर फार सक्रिय दिसत आहेत. इतकंच नव्हे तर ते … Read more

‘काल परवापर्यंत ताईचं शेपूट..’; धाकट्या बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडेची भावस्पर्शी पोस्ट

Mrunmayee_ Gautami

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री गौतमी देशपांडे तिचा प्रियकर स्वानंद तेंडुलकरसोबत अलीकडेच लग्न बंधनात अडकली. त्यांचा विवाहसोहळा २५ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये हे लग्न पार पडलं. ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण करणारी गौतमी आता संसाराला लागली आहे. गौतमी देशपांडे हि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची लहान … Read more

‘एकदम 11 वर्ष मागे गेल्यासारखं…’; ‘उंच माझा झोका’मधील छोट्या रमाबाईंची व्हिडीओ पोस्ट व्हायरल

Tejashree Walavalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी अशी वाहिनी आहे त्यावरील जवळपास सर्व मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यातील काही मालिका तर इतक्या गाजल्या कि आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यांपैकी एक म्हणजे काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘उंच माझा झोका’. ही मालिका तेव्हा फारच लोकप्रिय ठरली होती. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर … Read more

दिल्या घरी तू सुखी रहा!! लेकीच्या पाठवणीवेळी उदय टिकेकर झाले भावुक; Unseen व्हिडीओ आला समोर

Swanandi_ Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्याभरापासून अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांच्या विवाह सोहळ्याची विशेष चर्चा सुरु होती. अखेर हे जोडपं २५ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकलं. स्वानंदी आणि आशिषचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी तसेच सिने विश्वातील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. लग्नातील … Read more

दाढी पिकलेल्या एव्हरग्रीन तरुणांच्या काळजाचा ठाव घेतंय ‘काटा किर्र’; ‘लावण्यवती’मधील शेवटचे गाणे रिलीज

Kaata Kirr

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘लावण्यवती’ या अल्बममधील ‘ गणराया’, ‘करा ऊस मोठा’, ‘लावा फोन चार्जिंगला’ या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद दिला. यानंतर आता ‘लावण्यवती’ अल्बममधील ‘काटा किर्र’ हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईनप्रमाणे या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. त्यामुळे या गाण्याबाबत प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता … Read more