‘मर्डरवाले कुलकर्णी’ फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; रोमँटिक अंदाजात केली रिंग एक्सचेंज

Sukanya Kalan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मराठी कलाविश्वात जणू लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडेच काही प्रसिद्ध कलाकारांचे लग्न पार पडले. तर काहींचे साखरपुडे धुमधडाक्यात संपन्न झाले. शिवाय काहींनी सोशल मीडियावर आपल्या टू बी… चे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. स्वानंदी टिकेकर – आशिष कुलकर्णी, शुभंकर एकबोटे – अमृता बने, मुग्धा वैशंपायन – प्रथमेश लघाटे, पूजा सावंत … Read more

भल्याभल्यांची विकेट घ्यायला येतायत ‘ड्रामा Juniors’; झी मराठीच्या नव्या रिऍलिटी शोची जोरात चर्चा

Drama Juniors

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवर्जून पाहतात आणि पसंती दर्शवतात. केवळ कार्यक्रम नव्हे तर या वाहिनीवरील रिऍलिटी शो, सिंगिंग शोदेखील तितकेच लोकप्रिय आहेत. अलीकडेच ४ डिसेंबर २०२३ रोजी या वाहिनीवर ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू करण्यात आला. ज्याचं सूत्रसंचालन प्रेक्षकांचा लाडका … Read more

‘कुतुब मिनार.. लोधी गार्डन.. मेट्रोतून प्रवास.. ‘; प्रिया मराठे आणि शंतनू मोघेची दिल्ली ट्रिप

Priya Marathe - shantanu Moghe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. नकारात्मक खलनायिकेच्या भूमिका साकारून देखील प्रियाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा आणि भव्य असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहताना दिसते. सध्या प्रिया तिचा पती … Read more

‘तो’ येतोय.. महाराष्ट्रातल्या घराघरांत करायला एंटरटेनमेंटची डिलिव्हरी; आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत कायम वेगवेगळे प्रयोग होत असतात. असाच एक नवा प्रयोग आणि नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपण ‘डिलिव्हरी बॉय’ हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान आणून देणारा व्यक्ती. मात्र सध्या सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’च्या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरमध्ये एक बॅाक्स दिसतोय … Read more

तो फक्त माझा आहे..!! जिनिलिया देशमुखची लाडक्या नवऱ्यासाठी खास पोस्ट; शेअर केला Unseen फोटो

Riteish_Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयासह रोमँटिक केमिस्ट्रीमुळे कायम चर्चेत अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे प्रेक्षकांचे लाडके कपल आहे. दोघेही एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाहीत. वाट्टेल तेव्हा आणि वाट्टेल तिथे दिलखुलासपाने ते आपलं प्रेम व्यक्त करतात. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखने नुकताच त्याचा ४५ वा वाढदिवस … Read more

‘शेवट गोड सगळंच गोड..’; ‘NGNR’ मालिकेच्या कलाकारांनी ‘असा’ साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस

Nava Gadi Nava Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील बऱ्याच जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’, ‘लवंगी मिरची’, ‘दार उघड बये’ या मालिकांचा समावेश आहे. यांपैकी काही मालिकांच्या जागी नव्या मालिका सुरु झाल्या असून येत्या काळात ‘३६ गुणी जोडी’ आणि ‘नवा गडी नवं राज्य’ या दोन मालिका देखील ऑफ एअर जाणार आहेत. … Read more

सोनी मराठीवर सुरु होणार नवी मालिका; ‘निवेदिता माझी ताई’चा खोडकर प्रोमो आऊट

Nivedita Mazi Taai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून अनेक मालिका ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांची जागा नव्या मालिकांनी घेतली आहे. आतापर्यंत बऱ्याच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या असून अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका मालिकेचा समावेश झाला आहे. सोनी मराठी वाहिनीवर लवकरच ‘निवेदिता, माझी ताई’ हि मालिका सुरु होते आहे. ज्याचा सुरू नुकताच रिलीज … Read more

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे प्रचंड चर्चेत राहिली. अशातच आता सईने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्याची आनंदवार्ता समोर आली आहे. अभिनेत्री सई लोकूर आई झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबत अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना … Read more

9 व्या AIFF मध्ये ‘भारतीय सिनेमा स्पर्धा’ विभागाचा समावेश; जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

AIFF

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. ३ ते रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर … Read more

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा; पहा फोटो

Dhruv Datar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षातील हा शेवटचा महिना सुरु आहे आणि या महिन्यात अनेक सेलिब्रिटी मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहे. प्रसाद जवादे- अमृता देशमुख, पियुष रानडे- सुरुची अडारकर हे कलाकार नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. तर येत्या काही दिवसात मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी हेसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत. यातच आता आणखी एका … Read more

गौरव मोरेने घेतला हास्यजत्रेतून ब्रेक; कारण सांगत म्हणाला, ‘माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड..’

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ घराघरांत पाहिला जातो. या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्यांच्या पसंतीस उतरले. यांपैकी एक म्हणजे अभिनेता गौरव मोरे. विनोदाचं परफेक्ट टायमिंग साधत गौऱ्याने कायम वेगवेगळ्या स्किट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळी ओळख मिळाली. गौरव मोरेला फिल्टरपाड्याचा बच्चन … Read more

‘संवेदनशील.. नीडर.. रोकठोक व्यक्तिमत्व..’; उत्कर्ष शिंदे ‘या’ अभिनेत्याला मानतो गुरुस्थानी

Utkarsh Shinde_Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात उत्कर्ष शिंदे हे नाव प्रचंड चर्चेत आहे. संगीत कलेचा वारसा लाभलेल्या शिंदे घराण्याचा हा लेक केवळ गायक नव्हे तर एक उत्तम अभिनेता, संगीतकार आणि इंटरटेनर सुद्धा आहे. त्यामुळे उत्कर्षच चाहता वर्ग फार मोठा आहे. ‘बिग बॉस मराठी’मधून उत्कर्ष घराघरांत पोहचला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहू लागला. दरम्यान, … Read more

अँजिओप्लास्टीनंतर कशी आहे श्रेयसची तब्येत..? पत्नी दिप्तीने दिली हेल्थ अपडेट

Deepti Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर आले आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाचे शूट संपवून घर आलेला श्रेयस अस्वस्थ होता. त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दखल केले गेले. यावेळी त्याला हदयविकाचा झटका आला. ज्यामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या सगळ्यात आता … Read more

‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर…’; ‘पंचक’ चित्रपटाच्या संकल्पनेवर दिग्दर्शकांनी मांडले स्पष्ट मत

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार..? याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधतोय. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले ‘पंचक’ कसे सुटणार..? … Read more

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेचा शेवटचा भाग ‘या’ दिवशी प्रसारित होणार; अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Nava Gadi Nava Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षक यांचं नातं काही औरच असतं. दैनंदिन जीवनातील थोडासा विरंगुळा म्हणून प्रेक्षक मालिका पाहतात. हळूहळू या मालिकेतील कलाकार त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमध्ये प्रेक्षक इतके रमून जातात कि ते आपल्या आयुष्याचा भागच समजू लागतात. त्यामुळे मालिकांसोबत आणि मालिकेतील कलाकारांसोबत प्रेक्षकांचे अनोखे नाते निर्माण होते. अशातच जेव्हा मालिका निरोप घेऊ लागतात तेव्हा … Read more