बाईपणाची डेफिनेशन मोडून काढणारा ‘झिम्मा 2’; मनाला भावुक करणारा नवा ट्रेलर व्हायरल

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या बड्या स्टार्सच्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देणारा मराठमोळा चित्रपट ‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा चित्रपट चौथ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण करतोय. आजही या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मैत्रीचा सोहळा साजरा करणाऱ्या या चित्रपटाचा एक अत्यंत भावनिक असा नवा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मनाला भावुक करणाऱ्या या … Read more

‘झाडांची अमानुष हत्या…’; महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात अभिनेत्याची संतप्त पोस्ट

Jitendra joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. शिवाय विविध विषयांवर आपले मत बिंधास्त व्यक्त करताना दिसतात. यांपैकी एक म्हणजे प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी. तो कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत प्रकट करत असतो. आजही त्याने वृक्षतोडीसंदर्भात शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर … Read more

‘पंचक’च्या ट्रेलरचे बॉलिवूडकरांकडून कौतुक; माधुरी दीक्षितने मानले आभार

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा चित्रपट येत्या नववर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा उत्साहात पार पडला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. केवळ प्रेक्षक नव्हे तर सिनेविश्वातूनही ट्रेलरला पसंती मिळतेय. यामध्ये … Read more

‘बाजार उठवीन तुमचा..’; ‘शुभविवाह’ मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची दमदार एंट्री

Gargi Phule Thatte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्याचा जणू एक भाग असतात. दैनंदिन जीवनातील विरंगुळा म्हणून प्रेक्षक आवर्जून वेगवेगळ्या मालिका पाहतात. मालिकेचे कथानक, त्यातील कलाकार हे आपसूकच प्रेक्षकांसाठी महत्वाचे होऊन जातात. अशीच एक प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘शुभविवाह’ आता अत्यंत वेगळ्या आणि रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मुख्य म्हणजे या वळणावर एका नव्या पात्राची दमदार एंट्री … Read more

ग्रहमख, हळदी, संगीत..!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेता लग्नबंधनात अडकणार; विधीचे फोटो झाले व्हायरल

Dhruv Datar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. गेल्या महिन्यात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख लग्नबंधनात अडकले. यानंतर अलीकडेच अभिनेता पियुष रानडे आणि अभिनेत्री सुरुची अडारकर यांनी लग्न केलं. शिवाय अभिनेता विनम्र भाबलदेखील बोहल्यावर चढला. तसेच येत्या काळात अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशीष कुलकर्णी, ‘गायिका मुग्धा वैशंपायन – गायक … Read more

‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने जिंकली प्रेक्षकांनी मन; ‘त्या’ ट्विस्टने वाढवली उत्सुकता

Mulgi Pasant Ahe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले, तर काही मालिकांचा टीआरपी कमी असल्यामुळे वाहिनीने बंद करून टाकल्या. अशातच आता काही नव्या मालिकांची मनोरंजन विश्वात भर पडताना दिसत आहे. सन मराठी वाहिनीवरील लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे नाव ‘मुलगी … Read more

स्पृहा जोशीने सांभाळली हिवाळी अधिवेशनातील विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये गेली अनेक वर्ष एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि कवयित्री म्हणून कार्यरत असलेली स्पृहा जोशी अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रपट, नाटक, मालिका अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे कायम मनोरंजन केले आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर उत्तम कवयित्री म्हणून प्रेक्षक तिच्यावर प्रेम करतात. तिच्या कविता अत्यंत लक्षवेधी आणि हृदयस्पर्शी असतात. तसेच तिची सूत्रसंचालन … Read more

‘तुमच्यामुळे.. शूटिंगचा सेट घर बनतो’; पडद्यामागील कलाकारांसाठी रुपाली भोसलेची खास पोस्ट

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहनावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुपाली भोसले कायम चर्चेत असते. या मालिकेत ती ‘संजना’ हे पात्र साकारते आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. रुपाली सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ज्यामुळे ती कायम काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. … Read more

अभिनेता अंशुमन विचारेने खरेदी केलं नवं घर; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ‘खूप खूप…’

Anshuman Vichare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कॉमिक सिने विश्वातील लाडका अभिनेता अंशुमन विचारेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कार्यक्रमांमधून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अंशुमन सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक असून कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच त्याने वैयक्तिक आयुष्यातील एक मोठी आणि आनंदाची … Read more

अभिनेता श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक; तातडीने करावी लागली अँजिओप्लास्टी

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. गुरुवारी श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या बातमीने चाहत्यांच्या हृदयांचा ठोका चुकला असून आता श्रेयसच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. यानुसार, श्रेयस तळपदेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून असे समजले आहे कि, … Read more

जयकाल, महाकाल, विक्राल शंभो!! जुई गडकरीने घेतलं उज्जैनच्या महादेवाचं दर्शन; पहा फोटो

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’मध्ये अभिनेत्री जुई गडकरी ‘सायली’ हि मध्यवर्ती भूमिका साकारते आहे. मालिकेला आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून एका मोठ्या ब्रेकनंतर जुई गडकरी पुन्हा मालिका विश्वात परतली. दरम्यान, जुई गडकरी व्यस्त शेड्यूमधून वेळ काढून उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी … Read more

‘हा आनंद आणि प्रेम ..’; लग्नाच्या वाढदिवशी प्रसादने बायकोला दिलं सरप्राईज गिफ्ट

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नाव ‘एकदा येऊन तर बघा’ असे आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रसादने … Read more

अभिनेते सदाशिव अमरापूरकरांच्या फ्लॅटला भीषण आग; भाडेकरू महिला किरकोळ जखमी

Sadashiv Amrapurkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागल्याची, माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव अमरापूरकर यांचे अहमदनगरमधील सुमन अपार्टमेंट येथे एकूण ४ फ्लॅट आहेत. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये बुधवारी १३ डिसेंबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. … Read more

‘खुप कठीण असतं..’; रवींद्र बेर्डेंच्या आठवणीत हेमांगी कवी झाली भावुक

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. अगदी २ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणले होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या … Read more

‘फक्त मी आणि माझा वाढदिवस..चिअर्स’; संतोष जुवेकरने ‘असा’ साजरा केला स्वतःचा हॅपी बर्थडे

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेला अभिनेता संतोष जुवेकरने एका पेक्षा एक अव्वल कलाकृतींमध्ये काम केले आहे. संतोषचे ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ हे चित्रपट तर तुफान हिट ठरले आहेत. संतोष जुवेकरचा स्वतःचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. ज्याच्या संपर्कात राहण्यासाठी संतोष सोशल मीडियावर सक्रिय … Read more