आधारवड हरपला!! वडिलांनंतर अभिनय बेर्डेने गमावले रवींद्र काका; ‘तो’ फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली

Abhinay Berde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे आज निधन झाल्याचे वृत्त सकाळी आले आणि संपुन सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला निरोप दिला. रवींद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. कॅन्सरसारख्या आजराशी दोन हात करताना रविंद्र बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र … Read more

‘माझ्या परवानगीशिवाय…’; आर्या आंबेकरने व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून उघड केला धक्कादायक प्रकार

Aarya Ambekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी छोटी आर्या आंबेकर आज प्रसिद्ध गायिका झाली आहे. केवळ गायिका म्हणून नव्हे तर ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रातदेखील पदार्पण केले. इतर सेलिब्रिटी मंडळींप्रमाणे आर्य आंबेकर देखील सोशल मीडियावर सक्रिय असते आणि या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात … Read more

‘कपाळी कुंकवाचा टिळा अन..’; ‘धर्मवीर 2’मध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट

Kshitish Date

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ठाण्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस प्रचंड गाजवला. गतवर्षी या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा रंगली. यानंतर आता ‘धर्मवीर २’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता बळावली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून सेटवरून काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका … Read more

सायली प्रतिमाची भेट होणार..? नकळत आईने दिला लेकीला आशीर्वाद; प्रोमो झाला व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका चांगलीच रंगात आली आहे. सध्या या मालिकेत अर्जुनच्या वाढदिवसाचा सीक्वेन्स सुरू आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमूळे सायली अर्जुनला एकमेकांच्या वाढदिवसाबद्दल काहीच माहिती नाही. दरम्यान सासूबाईंकडून सायलीला अर्जुनच्या वाढदिवसाची माहिती मिळते आणि सुभेदार कुटुंबीयांना खोटं प्रेम दाखवण्यासाठी हे जोडपं एकत्र वाढदिवस साजरा करणार आहेत. तर दुसरीकडे प्रतिमा … Read more

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याची बॉलिवूडमध्ये एंट्री; कार्तिक आर्यनसोबत शेअर करणार स्क्रीन

Aroh Welankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी कलाकार केवळ मराठी कलाविश्वापुरता मर्यादित राहिलेले नाहीत. तर मराठीशिवाय बॉलिवूड ते टॉलिवूडपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. यामध्ये सयाजी शिंदे, नाना पाटेकर, सई ताम्हणकर, उपेंद्र लिमये, अमृता खानविलकर, अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, गिरीजा ओक, क्षिती जोग अशा बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे. यातच आता बिग बॉस मराठीतून प्रसिद्धी … Read more

झी मराठीची ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Nava Gadi Nav Rajya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वात ‘झी मराठी’ वाहिनी हि अत्यंत लाडकी वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. पण गेल्या काही महिन्यांपासून झी मराठीवरील मालिका केवळ टीआरपी कमी असल्यामुळे बंद करण्याची वेळ वाहिनीवर आली. दर्जेदार कथानक असूनही काही मालिकांना जबरदस्ती बंद करावे लागले. यामध्ये आता लोकप्रिय ठरलेली ‘नवा गाडी नवं … Read more

खोतांच्या घराला लागलेलं ‘पंचक’ सुटणार..? माधुरी दीक्षितच्या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Panchak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत ‘पंचक’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच ‘पंचक’चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा … Read more

‘… ह्यापेक्षा मोठा आशीर्वाद नाही’; भरत जाधवांसाठी फिल्टरपाड्याच्या बच्चनची खास पोस्ट

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून कायम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या जबरदस्त कॉमिक अंदाजात त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी विविध पोस्टच्या माध्यमातून … Read more

जुन्या यारीचा नवा चेहरा घेऊन आलंय ‘मुसाफिरा’ सॉंग; ऎका आणि रिफ्रेश व्हा

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आनंद पंडित मोशन पिक्चर्स, ऐश मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, नितीन वैद्य प्रोडक्शन्स आणि गुझबम्प्स एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘मुसाफिरा’ या चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे अनावरण आणि प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच एका दिमाखदार सोहळ्यात घोषित करण्यात आली. या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या चित्रपटातील ‘मुसाफिरा’ हे टायटल सॉन्ग संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. एका शानदार … Read more

‘तू माझ्या आयुष्यात असणं…’; उमेशच्या वाढदिवशी ‘त्या’ 7 फोटोंसोबत प्रियाने लिहिली खास पोस्ट

Priya Bapat_ Umesh Kamat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत गोड जोडी म्हणेज अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या जोडीने मालिका, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सोशल मीडियावर हे जोडपं कायम चर्चेत असतं. अशातच आज अभिनेता उमेश कामत त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त मराठी सिनेविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा होत … Read more

‘… नाहीतर बुक्कीत टेंगुळ’; ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अवनीची वैभ्यासाठी स्पेशल पोस्ट

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. यांपैकी एक ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका अलीकडेच ऑफ एअर झाली. त्यामुळे या मालिकेतील कलाकार कुठे आहेत..? काय करत आहेत..? याविषयी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, या मालिकेतील वैभव म्हणजेच अभिनेता अमेय बर्वेचा आज वाढदिवस आहे. तो सध्या ‘सुख … Read more

‘माणूस म्हणून खूप काही…’; अवधूत गुप्ते आणि महेश काळेंसाठी अभिनेत्याची खास पोस्ट

Sameer Paranjape

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सध्या सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या विशेष पर्वातून अलीकडेच अभिनेता समीर परांजपे बाहेर पडला. या कार्यक्रमात त्याने गायलेली गाणी रसिकांच्या मनाला भिडली. पण प्रवास कुठेतरी थांबायचाचं… तसा समीरचा हा प्रवास थांबला आणि या सुरेल तसेच सुंदर प्रवासात त्याचे सारथी ठरलेल्या प्रत्येकाचे आभार मनात त्याने एक … Read more

‘नातं बदलणार.. गोडवा वाढणार’; लग्नानंतर सई मुक्ता आंटीला ‘या’ नावाने हाक मारणार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. हिंदी मालिकेचा रिमेक असूनही प्रेक्षकांनी या मालिकेला विशेष प्रेम दिले आहे. सध्या हि मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सईवरील प्रेमाखातर मुक्ता आणि सागर एकमेकांसोबत लग्न करण्यास तयार झाले आहेत. … Read more

किरण मानेंना हॅकर्सचा दणका; अभिनेत्याचे फेसबुक पेज झाले डिसॅबल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा अभिनेते किरण माने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळी पोस्टची चर्चा रंगलेली असते. राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन विषयक, आगामी प्रोजेक्ट्स, किस्से, अनुभव आणि असं बऱ्याच विषयांवर ते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी माहिती समोर आली … Read more

‘माणुसकी अजूनही जिवंत…’ अंशुमनचा हरवलेला फोन रिक्षा चालकाने केला परत; पोस्ट झाली व्हायरल

Anshuman Vichare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने विश्वातील प्रसिद्ध कॉमिक अभिनेता अंशुमन विचारे हा ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नाटक, मालिका तसेच चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्याने स्वतःची विशेष छाप सोडली. अंशुमन सोशल मीडियावर फार सक्रिय असतो आणि य माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच अंशुमनने शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट तुफान व्हायरल होत … Read more