‘तुमच्या चांगल्या किंवा वाईट वेळी…’; तिसऱ्या लग्नानंतर पियुष रानडेची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Suruchi_Piyush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी एकापाठोपाठ लग्न बंधनात अडकताना दिसली. काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ जुने होण्याआधीच आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याने लग्न केल्याचे समोर आले. अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी ६ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधत … Read more

रोल छोटा, इम्पॅक्ट मोठा!! ‘अ‍ॅनिमल’मधील उपेंद्र लिमयेंच्या भूमिकेवर मराठी कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव

Upendra Limaye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ या बॉलिवूड चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपट रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. शिवाय या मराठी अभिनेता उपेंद्र लिमये यांची विशेष भूमिका आहे. त्यांच्या भूमिकेचा स्क्रीन टाइम कमी असला तरीही प्रभावी आहे. उपेंद्र यांच्या नुसत्या एंट्रीने … Read more

हिच्या बरोबर कसं जगणार..? बायकोच्या फोटोसोबत विजू मानेंनी शेअर केलेलं ‘ते’ कॅप्शन चर्चेत

Viju mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. अनुभव, किस्से आणि वेगवेगळ्या विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत येत असतात. आज विजू माने यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विजू माने यांनी पत्नी अनघा माने यांचा फोटो शेअर केला आहे. … Read more

‘आता खुर्ची आपलीच हाय..’; बिग बॉस फेम राकेश बापट आणि अक्षय वाघमारे झळकणार एकाच चित्रपटात

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि माझ्या अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..’ असा दमदार संवादाने सुरु होणारा या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर फार गाजला. पण नेमकं सत्तेच्या खुर्चीत … Read more

‘जाऊ बाई गावात’मध्ये देवदत्त नागेसोबत बैलगाडा शर्यत रंगणार; कोणती स्पर्धक बाजी मारणार..?

Jau Bai Gavat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच झी मराठीवरील सुरु झालेला ‘जाऊ बाई गावात’ हा शो सध्या चांगलाच रंगात आला आहे. या शोचा होस्ट प्रेक्षकांचा लाडका राणा दा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आहे. त्यामुळे या शोची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. अत्यंत वेगळी आणि भन्नाट संकल्पना असलेला हा नवा रिअ‍ॅलिटी शो ४ डिसेंबर २०२३ रोजी सुरु झाला. यामध्ये … Read more

‘हे कान पिळणं कायम लक्षात..’; मुग्धाने शेअर केला थोरल्या बहिणीच्या लग्नातील ‘त्या’ खास विधीचा फोटो

Mugdha Vaishampayan Sisters Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या या वर्षातील लग्नाचे काही शेवटचे मुहूर्त उरले आहेत. त्यामुळे अनेक मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. ज्यामध्ये साहजिकच काही कलाकारांचा देखील समावेश आहे. नुकतेच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचं अगदी थाटामाटात लग्न पार पडले. मुग्धाच्या बहिणीचे नाव मृदुल असून तिने … Read more

प्रसाद जवादेने लाडक्या बायकोसाठी बनवला खास पौष्टिक पदार्थ; अमृताने शेअर केला फोटो

Amruta- Prasad Jawade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचा काही दिवसांपूर्वीच थाटात विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बिग बॉसच्या घरात मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेलं हे जोडपं अखेर अधिकृतरीत्या एकमेकांसोबत लग्नबंधनात अडकल्याने चाहते फार खुश झाले. लग्नानंतर दोघेही आपल्या … Read more

थिएटरमध्ये 3 वेळा ‘अ‍ॅनिमल’ पाहिल्याने हेमांगी ट्रोल झाली; प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘फक्त तुलनाच…’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात ४०० कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. रणबीरचा हा सिनेमा अनेक कलाकार मंडळींनी देखील पाहिला. ज्यामध्ये मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा समावेश आहे. एकदा नव्हे तर तब्बल … Read more

अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका आता पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट कायम चर्चेचा विषय ठरतात. तसेच यावेळीदेखील हा नवा ट्विस्ट मालिकेला रंगत आणून प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे. लवकरच मालिकेचा नायक अर्जुन हा सायलीच्या वडिलांना म्हणजेच मधुभाऊंना एका खोट्या आरोपातून बाहेर … Read more

सोनाली खरेने सिनेविश्वातील मित्र मैत्रिणींसोबत साजरा केला हॅपी बड्डे; सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

Sonali Khare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरेने नुकताच ५ डिसेंबर २०२३ रोजी स्वतःचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त सोशल मीडियावर तिचे चाहते आणि मित्र मैत्रिणींनी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. इतकेच नव्हे तर मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार सोनालीच्या घरी तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि तिला शुभेच्छा … Read more

‘स्ट्रगल इथले संपत नाही..’; ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या रिलीजदिवशी प्रसादच्या पोस्टने वेधलं लक्ष

Prasad Khandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याची खंत प्रसादने व्यक्त केली होती. याबाबत विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा परिषदेत मांडला आणि यावर आता प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करत त्याने दरेकरांचे … Read more

‘शांत समुद्र, हातात हात अन…’; लग्नाच्या वाढदिवशी प्रवीण तरडेंना पत्नीनं दिलं रोमँटिक सरप्राईज

Pravin_Snehal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांची पत्नी स्नेहलसोबत नुकताच त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त स्नेहल तरडे यांनी सोशल मीडियावर अतिशय गोड आणि तितकीच रोमँटिक पोस्ट शेअर करत पती प्रवीणला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांची हि पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. यानंतर आता स्नेहलने … Read more

बॉलिवूडकरांवर भारी पडलं बायकांचं रियुनियन; ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ला ‘झिम्मा 2’ची तगडी टक्कर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमा विरुद्ध मराठी सिनेमा अशी चुरशीची लढत पहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरचा ‘ऍनिमल’ आणि अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ असे २ तगडी स्टारकास्ट, बिग बजेट सिनेमे रिलीज झाले आहेत. तर या दोन सिनेमांना अभिनेता- दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट चांगलीच टक्कर … Read more

‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच..’; ‘खुर्ची’ चित्रपटाचा रक्तरंजित टिझर प्रदर्शित

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘खुर्ची’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातून राजकारणातील अनेक रंग दाखवण्यात येणार आहे. सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मांडलेला बाजार, मारामाऱ्या, खून असं एकंदर कथानक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला तिथूनच एका नवीन कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय, सत्तेसाठी, खुर्चीसाठी … Read more

मयुरी वाघने पूर्ण केलं नव्या घराचं स्वप्न; सोशल मीडियावर शेअर केले वास्तुशांतीचे फोटो

Mayuri Wagh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मयुरी वाघने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. मयूरी वाघ सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. आताही तिने याच माध्यमातून नवं घर खरेदी केल्याची माहिती दिली आहे. अधिकृत ससोहळ मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिने नव्या घरातील … Read more