पहिलं घर!!! अक्षय केळकरने शेअर केली नव्या घराची पहिली झलक.. म्हणाला, ‘स्वप्नवत आहे पण…’

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’चा विजेता अक्षय केळकरने अलीकडेच कळव्याचं घर सोडलं. यानंतर तो कुठे गेला..? याबाबत बरीच चर्चा रंगली. तर आता अक्षयने स्वतःच त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का देत आपण मुंबईत स्वतःच घर घेतल्याची माहिती दिली आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आणि त्याच हक्काचं झालं. याबाबत त्याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर … Read more

आता कोणाचा नंबर…? आदिनाथ कोठारेला म्हणायचंय तरी काय..? ‘ती’ Insta पोस्ट चर्चेत

Adinath Kothare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश कोठारे यांच्यासह त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेदेखील सिनेविश्वाचा लाडका अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयाचे बाळकडू मिळालेला आदिनाथ लहानपणापासूनच सिनेविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदिनाथचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे. जो त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यास उत्सुक असतो. अशातच आदिनाथने शेअर … Read more

‘मी खरंच नि:शब्द झाले..’; बॉलिवूडच्या ड्रिमगर्लला भेटल्यानंतर रुपालीने व्यक्त केला आनंद

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर फार सक्रिय असते. वेगवेगळे लूक, प्रोजेक्ट्सची माहिती आणि आपल्या खासगी आयुष्यातील अनेक अनुभव, प्रसंग ती या माध्यमातून शेअर करत असते. सध्या रुपालीने शेअर केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यामध्ये रुपालीने … Read more

सयाजी शिंदे साकारणार ‘कोसला’मधील पांडुरंग सांगवीकर; म्हणाले, ‘मी स्वतः या कादंबरीतील उतारे…’

Sayaji Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ हि कादंबरी साहित्य विश्वातील एक युग आहे. या कादंबरीचा मोठा वाचकवर्ग आहे. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यामध्ये लेखकाने मांडल्यामुळे ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नामक एका तरुणाची कथा आहे. जो गावातून शिक्षणासाठी शहरात येतो. यावेळी त्याला कसे अनुभव येतात..? त्यानंतर पुन्हा … Read more

अजून किरण माने कुठं विकला गेलाय..? अभिनेत्याच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, रिऍलिटी शो आणि चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते किरण माने फार लोकप्रिय आहेत. त्यांच्या अभिनयाइतकेच त्यांच्या लेखणीचेदेखील बरेच चाहते आहेत. अनेकदा ते व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयावर पोस्ट शेअर करतात आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतात. सध्या त्यांनी शेअर केलेली एक व्हिडीओ पोस्ट फार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ … Read more

रील टू रिअल!! मालिका विश्वातील लोकप्रिय जोडीचा धुमधडाक्यात साखरपुडा; फोटो झाले व्हायरल

Shubhankar Ekbote_ Amruta Bane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजसृष्टीत सध्या लग्नाचं वारं आलंय. अलीकडेच अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी लग्नगाठ बांधली. शिवाय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णीदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गायक प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायनदेखील लवकरच सात फेरे घेणार आहेत. याच लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी अजूनही अनेकांना … Read more

‘तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून..’; आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींसाठी कुशलची खास पोस्ट

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. जसा सामान्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टीसाठी हा संघर्ष सुरु असतो तसाच कलाकार मंडळींच्या आयुष्यातही सुरु असतो. ज्याचा संघर्ष त्याच्यासाठी कठीणच. अनेकांना तो व्यक्त करता येतो अनेकांना नाही. तर अभिनेता कुशल बद्रिकेने आज शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट याच्याशीच संबंधित आहे. कुशलच्या स्ट्रगलबाबत सगळ्यांनाच माहित आहे. पण या … Read more

भरत जाधव देणार मनोरंजनाचा झणझणीत झटका; तर्रीदार ‘लंडन मिसळ’चा ट्रेलर प्रदर्शित

London Misal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट चर्चेत आहे. एक अनोखं नाव आणि एक भन्नाट गोष्ट घेऊन चटपटीत मनोरंजन करायला ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. या चित्रपटात अभिनेता भरत … Read more

‘तू माझ्या आयुष्यात आल्यापासून…’; प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची रोमँटिक पोस्ट

Prathamesh Parab_Kshitija Ghosalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हि भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब आज घराघरांत लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने प्रथमेशला ‘दगडू’ ही वेगळी ओळख दिली आणि प्रसिद्धीझोतात आणलं. शिवाय प्रथमेशचा हटके अंदाज कायम चर्चेत असतो. अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने कमाल भूमिका साकारल्या आहेत. आज त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मध्यंतरी … Read more

पूजा सावंतने दाखवला होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा; ‘लव्ह यू..’ म्हणत शेअर केले रोमँटिक फोटो

Pooja Sawant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पूजा सावंत हि मराठी मनोरंजनसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतीच तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पूजा सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यामुळे इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना साखरपुड्याची गोड बातमी दिली. मात्र तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दिसत … Read more

‘… काही आनंद दिघे असतात’; ‘धर्मवीर 2’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांची पसंती

Dharmaveer 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता ‘धर्मवीर २’ हा चित्रपट येऊ घातला आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचे टायटल पोस्टर रिलीज करण्यात आले. सोशल मीडियावर हा टिझर व्हिडीओ व्हायरल होत असून प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवत आहे. दरम्यान मुहूर्त पूजेनंतर … Read more

‘मृदगंध’ पुरस्कार स्वीकारताना दिलीप प्रभावळकर झाले भावुक; म्हणाले, ‘नट म्हणून ही माझी मिळकत..’

Dilip Prabhavalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृदगंध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदा ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात स्मृतीसंगीत समारोहात मृद‌गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला डॉ. निलम गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय … Read more

भालचंद्र नेमाडेंची कादंबरी ‘कोसला’ झळकणार रुपेरी पडद्यावर; नव्या चित्रपटाची घोषणा

Kosala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे … Read more

उंच आकाशात उडायचं असेल तर हवी मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’

Kanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या वर्षी ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. … Read more

थिएटरमध्ये रंगला आनंदाचा खेळ!! ‘झिम्मा 2’ चित्रपटाची सुपरहिट इनिंग; 5 कोटींचा आकडा पार

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट अलीकडेच २४ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला. सध्या हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाच्या यशाची उजवी बाजू ठरली आहे. या चित्रपटाने केवळ ४ दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर ५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पहिल्याच विकेंडला ‘झिम्मा २’ चित्रपटाने ४.७७ … Read more