‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत बिग बॉस फेम अभिनेत्याची एंट्री; प्रोमो झाला व्हायरल

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अत्यंत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचे कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे. या मालिकेत वैदेहीसारखी हुबेहुब दिसणारी मंजुळा वैदेही असल्याचे मोनिकाला वाटत होते. पण आता ती वैदेही नसून मंजुळाचं असल्याचे सत्य समोर आले असून मोनिका रागाच्या भरात टोकाची भूमिका … Read more

‘हा सिनेमा आमचा राहिला नाही, आता तो…’; ‘झिम्मा 2’च्या प्रेक्षकांसाठी हेमंत ढोमेची खास पोस्ट

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज प्रदर्शनानंतर हा चित्रपट पहायला प्रेक्षकांची भव्य गर्दी पहायला मिळाली. या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक … Read more

Wow.. श्रिया पिळगांवकरच्या ग्लॅमरस लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; पहा फोटो

Shriya Pilgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची एकुलती एक लेक श्रिया पिळगांवकर आज सिनेविश्वात अभिनयाच्या जोरावर तग धरून आहे. केवळ मराठी चित्रपट नव्हे तर हिंदी वेब सिरीजमध्ये देखील श्रियाने काम केले आहे. श्रियाने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. श्रियाचा केवळ अभिनय नव्हे तर तिचा बोल्ड अंदाज … Read more

प्रिया बापटच्या आगामी हिंदी थ्रिलर सिनेमाची घोषणा; बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार

Priya Bapat_Nawazuddin Siddiqui

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रिया बापट हि मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, वेब सिरीज आणि चित्रपट यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रिया बापटने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. यानंतर आता लवकरच प्रिया बॉलिवूड सिनेमात झळकणार आहेत. बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाने आघाडीवर पोहोचलेल्या नवाजुद्दिन सिद्दिकीसोबत प्रिया बापट एका हिंदी थ्रिलर चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर … Read more

‘या विलक्षण स्त्रीमुळे…’; ‘झिम्मा 2’ पाहिल्यावर निर्मिती सावंत यांच्या रिअल लाईफ सुनेने केलं सासूबाईंचं कौतुक

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग आजपासून राज्यभरातील थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’नंतर आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये असलेली उत्सुकता आपण पाहिली. हीच उत्सुकता आता थिएटरमध्ये ओसंडताना दिसत आहे. ‘झिम्मा २’ हा चित्रपट कसा आहे..? याबाबत अनेक … Read more

‘माझा ड्रायव्हर वैतागलाय.. इग्नोर करतो..’; प्राजक्ता माळीच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर ती एक उत्तम निवेदिका आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा स्वतःचा ‘प्राजक्तराज’ नावाचं ज्वेलरी ब्रँड आहे. त्यामुळे प्राजक्ता कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. शिवाय तिचं साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. इतक्या गोड अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे. पण … Read more

‘या व्यक्तींचं मला आकर्षण…’; तृतीय पंथीयांच्या भेटीनंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट

Sonali Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री सोनाली पाटील ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. कायम या ना त्या कारणामुळे ती चर्चेचा विषय ठरते. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल देखील होताना दिसतात. आताही तिने शेअर केलेली एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ती तृतीय पंथींबरोबर दिसते आहे. तिची … Read more

खूप मजा.. खूप धमाल.. खूप सेल्फी!! स्वप्नील जोशीची लेकीसोबत क्युट डेट नाईट; कारणही होतं खास, म्हणाला…

Mayra Swapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या उत्तम कलाकृतींची स्वप्नीलने घेतलेली मेहनत हि कौतुक करण्याजोगी आहे. यामुळे अनेकदा स्वप्नीलला प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना फॅमिलीसाठी वेळ देणं अवघड झालं असेल. पण स्वप्नील जितका उत्तम नट आहे तितका उत्तम फॅमिली मॅन सुद्धा आहे. त्यामुळे आजपर्यंत स्वप्नीलने व्यग्र … Read more

‘वाचाल तर च वाचाल…’; मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकाचं दुकान पाहून भारावले मिलिंद गवळी

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमात अनिरुद्ध हे नकारात्मक पात्र साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. वेगवेगळे किस्से, अनुभव आणि विविध विषयांवरील त्यांच्या पोस्ट कायम चर्चेत असतात. नुकताच त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या एका … Read more

‘बाईपण भारी देवा’तील अभिनेत्रींची थायलंड वारी; क्रूजवर मजा- मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। या वर्षात प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवत रेकॉर्डतोड कमाई केली. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी या अभिनेत्री झळकल्या होत्या. या अभिनेत्रींपैकी काही जणी सध्या एकत्र परदेशात … Read more

‘म्हणून मुद्दाम ..’; प्रसादने ‘तो’ खास फोटो शेअर करत अम्मूला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी ‘चंद्रमुखी’ म्हणेजच अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अमृताचे चाहते आणि मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. आज अमृताच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेअर केली आहे . ज्यामध्ये त्याने अमृतासोबतचा एक खास फोटो … Read more

पुष्कर जोग घडवणार ‘मैत्रीची सुंदर सफर..’; आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’च्या भव्य कटआऊटचे अनावरण

Musafira

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट आहे. त्यामुळे घोषणेपासूनच ‘मुसाफिरा’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार..? हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. तर आता प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर … Read more

हार्दिक जोशी खेळणार डेरिंगचा गेम; अॅक्शनपॅक्ड ‘क्लब 52’चा धमाकेदार टीजर रिलीज

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी कायम या ना त्या करणामुळे चर्चेत असतो. सध्या हार्दिक त्याच्या आगामी रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ आणि आगामी चित्रपट ‘क्लब ५२’मूळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘क्लब 52’चा टिझर मीडियावर व्हायरल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना … Read more

‘जाणाऱ्याला थांब म्हणू नये…’; निरोप घेण्याआधी ‘संगीत देवबाभळी’च्या दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

Sangeet Devbabhali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली ५ वर्ष ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं आणि आता २०२३ मध्ये हे नाटक निरोप घेत आहे. आज कार्तिक एकादशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा शेवटचा प्रयोग मुंबईत षण्मुखानंद हॉल, सायन येथे रंगणार आहे. ‘देवबाभळी’ या लोकप्रिय नाटकाने निरोप घेऊ नये … Read more

शूरा मीं वंदिलें..!! सुबोध भावेने शेअर केली ‘मानापमान’ चित्रपटाची झलक; अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष

Manapman

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका, नाटक, सिरीज आणि चित्रपटातून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता सुबोध भावे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. संगीत नाटकावर आधारलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सुबोध भावे आता एक नवा प्रयोग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच सुबोधने त्याचा आगामी चित्रपट ‘मानापमान’बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more