ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर; नंदेश उमप यांची माहिती

Dilip Prabhavalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलेले अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मनोरंजन विश्वात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे दरवर्षी … Read more

‘.. आणि ते 4 तास सार्थकी लागले’; अमृताने मेहंदीत रेखाटला बिग बॉसच्या घरातील ‘तो’ क्षण

Amruta Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा शुभविवाह सोहळा आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून हि जोडी लोकप्रिय ठरली. आधी मैत्री, त्यानंतर संवाद आणि मग प्रेम अशी एक एक पायरी चढत उद्या हि जोडी विवाह बंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. सध्या देशमुख आणि जवादे … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील सौंदर्या आता ‘या’ मालिकेत साकारणार महत्वाची भूमिका

Harshada Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत. या मालिकेत सौंदर्या हे पात्र साकारत अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका संपल्यानंतर हर्षदा खानविलकर यांचे चाहते त्यांना नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर … Read more

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट; भावुक होत म्हणाली, ‘अखेरचा हा तुला दंडवत….’

Sukh Mhanje Nakki Kay Asta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आता २५ वर्षांचा लीप घेणार आहे. येत्या २० नोव्हेंबरपासून गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा सुरू होते आहे. त्यामुळे मालिकेच्या पहिल्या पर्वातील अनेक पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. या नव्या पर्वात रेणुका शिर्के हे पात्र दिसणार नाही. अर्थातच अभिनेत्री अपर्णा गोखलेची मालिकेतून एक्झिट होत … Read more

‘नालायक पिक्चर्स बघतोच आपण..’; चित्रपट ‘नाळ 2’ पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. अलीकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने … Read more

‘सायलीची दिवाळी अर्जुन स्पेशल करणार… सुभेदारांच्या घरी मधूभाऊ येणार’; मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ हि मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. शिवाय मालिकेतील ट्विस्ट हे पाहण्याजोगे असतात. मालिकेतील रस वाढविण्यासाठी हि रंजक वळणे कामी येतात. मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरिजच्या बंधनात अडकलेले सायली आणि अर्जुन यांचे नाते आता अनोख्या वळणावर येऊन ठेपले आहे. अशातच दिवाळी पाडव्यानिमित्त अर्जुनने … Read more

प्रसाद- अमृताच्या लग्नाआधीचे विधी सुरु; ग्रहमख आणि मेहंदीचे फोटो व्हायरल

Amruta_Prasad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे उद्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत होते. आता या जोडप्याच्या ग्रहमख आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल होत … Read more

‘प्रत्येक बहिणीच्या पाठीशी…’; आनंद दिघेंचा उल्लेख करणारी प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन सृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट तुफान गाजला होता. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटात प्रसादने दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले. दरम्यान या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद कमालीचा … Read more

उत्कर्ष शिंदेने पुतणीसोबत बनवला मातीचा किल्ला; म्हणाला, ‘आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये..’

Utkarsh Shinde With Antara

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कलाविश्वात गेली अनेक वर्ष अविरत संगीताची सेवा करत असलेलं शिंदे घरं सर्वांनाच माहित आहे. या घरातील चौथ्या पिढीने केवळ संगीत विश्वात नव्हे तर अभिनय विश्वात, वैद्यकीय क्षेत्रात आणि आता दिवाळीच्या मुहूर्तावर व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले हे. शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये नुकताच पेट्रोल पंप सुरू केला आहे. ज्याला ‘आदर्श आनंद शिंदे’ … Read more

यायलाचं लागतंय!! प्रसाद- अमृताच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का..? आमंत्रणात दडलीये खास आठवण

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचं थाटामाटात लग्न पार पडणार आहे. गेल्या नाईक दिवसांपासून या जोडीच्या केळवण कार्यक्रमांचे फोटो व्हायरल होत होते. अखेर आता त्यांच्या लग्नाची पत्रिका समोर आली … Read more

प्राजक्ताला वाटतंय ‘दीपावली.. संपूच नये’; फोटो शेअर करत म्हणाली, ‘सालाबादप्रमाणे फराळ खाऊन…’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिका, सिरीज, चित्रपटांमधून आणि आपल्या उत्तम निवेदन कौशल्याच्या बळावर ती कला विश्वात घट्ट पाय रोवून उभी राहिली आहे. नुकतंच प्राजक्ताने यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच … Read more

कोणाची निवड करेल सई..? सागर कि सावनी..? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर अगदी २ महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अलीकडेच मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान या मालिकेच्या कथानकट मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत … Read more

‘हे चुकून झालं…’; सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला मारल्याबद्दल नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सेल्फी काढायला आलेल्या एका चाहत्याच्या डोक्यावर जोरात फटका मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड नाराजी दाखवत नानांना ट्रोल केले आहे. नानांनी त्यांच्या चाहत्यांसोबत असे वागणे अक्षरशः चुकीचे आहे, असे नेटकऱ्यांनी म्हटले. … Read more

‘शंभर पैकी 110 मार्क…’; दिग्दर्शक विजू मानेंकडून ‘नाळ 2’च्या टीमवर कौतुकाचा वर्षाव

Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट अलीकडेच १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात नागराज मंजुळे, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी, श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, देविका दफ्तरदार, भार्गव जगताप हि कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा, समीक्षकांच्या आणि सिनेविश्वातील कलाकार मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळत हे. दरम्यान दिग्दर्शक विजू माने … Read more

‘आनंदाची व्याख्या हीच कि…’; दिवाळीच्या मुहूर्तावर अश्विनी महांगडेच्या भावाने खरेदी केला ट्रॅक्टर

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अश्विनी महांगडेने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अश्विनीच्या भावाने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर ट्रॅक्टर खरेदी केल्याचे तिने सांगितले आहे. या … Read more