लव्ह ॲट फर्स्ट हँड.. अतरंगी, तिरकस, विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर एकदा पहाच
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची … Read more