‘चुकीच्या माणसाच्या प्रेमात..’; प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट व्हायरल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिने विश्वातील अत्यंत सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रार्थनाने कायम प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर वजन आणि … Read more