‘.. मी या पुढे सीरियलमधे नसेन’; ‘तू चाल पुढं’ मालिकेला प्रसिद्ध अभिनेत्रीचा रामराम
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘तू चाल पुढं’ टीआरपीच्या बाबतीत रोज एक पायरी वर चढते आहे. गेल्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचा सर्वाधिक लक्ष वेधून घेतला आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब मुख्य भूमिकेत दिसते आहे. ती साकारत असलेली अश्विनी हि एक सर्वसामान्य गृहिणी आहे. जिच्या असामान्य स्वप्नांचा प्रवास या मालिकेत … Read more