‘मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं…’; हेमांगीच्या नव्या पोस्टने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच विविध विषयांवर अगदी स्पष्ट आणि परखडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसते. हेमांगी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळे ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना बोलतं करते. ज्याविषयी लोक बोलणं टाळतात अशा विषयांवर ती प्रामुख्याने बोलते. याआधी ‘बाई, बुब्स आणि ब्रा’, ‘कुंकू- टिकली’ या विषयांवरील तिची पोस्ट तुफान … Read more