पराक्रमाचं दुसरं नाव म्हणजे ‘द मराठा बटालियन’; मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगायला येतोय ‘फौज’

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फौज’ हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज – द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी … Read more

आमचं ठरलं!! स्वानंदी झाली आनंदी; सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून धडाकेबाज मिनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तशी ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतेचं. पण आजचं कारण खूप खास आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या … Read more

‘मी हार मानणार नाही…’; अभिनेत्री मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिच्या सौंदर्याने कित्येकांना घायाळ करत असते. मानसी एक उत्तम नायिका आणि तितकीच उत्तम नर्तिका आहे. ती नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयासह उत्कृष्ट नृत्य कलेने सर्वांना मोहित करते. शिवाय मानसी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ याशिवाय आपल्या वैयक्तिक … Read more

झी मराठीची आणखी एक मालिका बंद होणार; ‘लवंगी मिरची’सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार

Lawangi Mirchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक दररोज न चुकता पाहतात. पण तरीही गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांची नावे समोर आल्यानंतर आता आणखी एक मालिका बंद होणार असल्याचे … Read more

‘… आणि डोकं सुन्नं झालं’; इर्शाळवाडी दुर्घटनेची बातमी पाहून मराठी अभिनेत्री झाली भावूक

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळल्याची बातमी समोर आली. या बातमीने सर्वांचं मन सुन्न झालंय. आतापर्यंत या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जवळपास ३० कुटुंब अडकल्याची माहिती समोर आली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेबाबत … Read more

यळकोट यळकोट जय मल्हार!! हार्दिक- अक्षया पोहोचले जेजुरी गडावर; व्हिडीओ झाला व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली पण यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेतून अभिनेता हर्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. राणा दा आणि पाठक बाईंची हि जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पुढे जाऊन ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येदेखील विवाहबद्ध झाली. लग्नानंतर हार्दिक आणि अक्षयाचा … Read more

पुन्हा राडा होणार.. पुन्हा चावडी भरणार!! BIGG BOSS मराठी सीजन 5 येतोय; जाणून घ्या कधी..?

Bigg Boss Marathi 5

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी बिग बॉसनंतर मराठीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे एकूण चार सीजन झाले आहेत. यातील प्रत्येक सीजन कमालीचा गाजला. त्यामुळे आता बिग बॉस … Read more

रितेश- जिनीलियाचा ‘वेड’ पाहता येणार टिव्हीवर; ‘या’ वाहिनीवर होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Ved Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचा वैयक्तिक जितका मोठा चाहता वर्ग आहे त्याहून मोठा चाहता वर्ग त्यांच्या जोडीचा आहे. रितेश आणि जिनीलिया दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या अभिनय कलेने आजतागायत त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. पण दोघांचा ‘ वेड ‘ हा चित्रपट … Read more

अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा … Read more

सुमितला येतेय वनिताची आठवण; ‘लवकर परत ये…’ म्हणत शेअर केली क्युट पोस्ट

Sumit_Vanita

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाशझोतात आलेली वनिता खरात बघता बघता प्रेक्षकांच्या घरात आणि मनात एक अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. शोमध्ये विविध स्कीटदरम्यान वनिता साकारत असलेली पात्रे हि नेहमीच प्रेक्षकांना भावतात. मग ती मामी असो, सासूबाई असो किंवा खरात काकू. वनिताचा चाहता वर्ग फार मोठा असून … Read more

मनात गुदगुल्या, अंगावर शहारे अन ताजा ताजा ‘गारवाsss’; सोनाली- फुलवाचे मनमोहक नृत्य प्रदर्शन

SonaleeKulkarni_PhulwaKhamkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अलीकडेच सोनालीचा ‘डेट भेट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला अपेक्षेइतका उदंड प्रतिसाद मिळत नसला तरीही सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीप्रमाणे चर्चेत आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगला वाईट प्रसंग, अनुभव, नवनवे लूक आणि व्हिडीओ ससोहळ मीडियावर शेअर करून … Read more

‘काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द..’; उत्कर्ष शिंदेचा जिममधील एनर्जेटिक व्हिडीओ व्हायरल

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीतविश्वात शिंदेशाही घराण्याचे एक वेगळे स्थान आहे. गायक प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या गायकीचे असंख्य चाहते आहेत. आजही त्यांची गाणी वाजली कि लोक ताल धरतात. असा हा शिंदे घराण्याचा संगीत कलेचा वारसा आता पुढील पिढीदेखील तितक्याच ताकदीने चालवते आहे. गायक आदर्श शिंदे हा मराठी तसेच बॉलिवूड संगीत विश्वात विविध ढंगाची गाणी … Read more

‘स्वतःला बाहेर खूप शोधलं, आता..’; सुबोध भावेच्या ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक विविध भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. अत्यंत गुणी अभिनेता म्हणून सुबोध भावेच्या नावाचा उल्लेख केला जातो. सिनेविश्वात आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सुबोध भावेचेदेखील नाव आहे. त्याचा चाहता वर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे … Read more

मराठी अभिनेत्रीचा स्विमिंग पूलमध्ये पानीवाला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘पावसाळ्यात वणवा..’

Janhavi Killekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘भाग्य दिले तू मला’मधून नकारात्मक पात्र साकारणारी मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत तिने ‘सानिया’ हे खलनायकी पात्र साकारले असले तरीही तिचा चाहता वर्ग मोठा … Read more

‘बाळ माझं मोठं होतंय..’; लाडक्या लेकीच्या वाढदिवशी जितेंद्र जोशीची भावनिक पोस्ट

Jitendra Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता जितेंद्र जोशी हा त्याच्या दमदार अभिनय प्रदर्शनामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज अशा विविध माध्यमातून जितेंद्र जोशी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असतो. शिवाय तो एक उत्तम लेखक- कवी आहे. त्याच्या कविता आणि कवितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आज जितेंद्रने … Read more