‘काळी साडी, हलव्याचे दागिने अन् पतंग…’; प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने अशी साजरी केली लग्नानंतरची पहिली संक्रांत

Sonal Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत अश्विनी हे पात्र साकारत अभिनेत्री सोनल पवार घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचली. अलीकडेच सोनल पवारचे लग्न झाले आणि यानंतर तिने ही मालिका सोडली. मालिका सोडली असली तरीही सोनलचे चाहते तिच्या संपर्कात आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि याच माध्यमातून तिने लग्नानंतरच्या पहिल्या मकर … Read more

पत्नीविषयी लिहिताना कुशल बद्रिके झाला भावुक; म्हणाला, ‘तुझं खूप देणं लागतो पण…’

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कुशल एक उत्तम अभिनेता आहे आणि त्यासोबत तो एक उत्तम लेखकसुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट या फार लक्षवेधी ठरल्या. त्याच्या लेखणीतून तो कायम व्यक्त होत आला आहे आणि म्हणूनच त्याच्या … Read more

‘..आणि शिल्पीचा प्रवास संपला’; सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर करत धनश्रीने घेतला प्रेक्षकांचा निरोप

Dhanashri Kadgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही महिन्यात एका मागे एक प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये ‘लोकमान्य’, ‘३६ गुणी जोडी’, ‘लवंगी मिरची’, ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘तू चाल पुढं’ या मालिकांचा समावेश आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचा शेवटचा भाग १३ जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झाला आणि या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. निरोप … Read more

अल्पावधीतच ‘या’ लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप; कमी टीआरपीमुळे गाशा गुंडाळला

Goda Masala

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मालिका अचानक ऑफ एअर गेल्या. यामध्ये अनेक लोकप्रिय मालिकांचा समावेश होता. ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘लोकमान्य’ , ’36 गुणी जोडी’ , ‘तू चाल पुढं’ या आणि अन्य काही मालिका नुकत्याच ऑफ एअर गेल्या. यानंतर आता आणखी एका लोकप्रिय मालिका अल्पावधीतच अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. सध्या … Read more

पाठक बाईंनी केली जनजागृती; व्हिडिओच्या माध्यमातून महिलांना दिली गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची माहिती

Akshaya Deodhar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री अक्षया देवधर हि अजूनही घराघरांत पाठक बाई याच नावाने ओळखली जाते. प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अक्षया ‘अंजली पाठक’ या भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. तिच्या या भूमिकेनंतर तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि या माध्यमातून … Read more

‘लवकरच परत येईन..’ म्हणत सायली संजीवची सोशल मीडियावरून एक्झिट

Sayali Sanjeev

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘झिम्मा 2’, ‘ गोष्ट एका पैठणीची ‘, ‘ बस्ता ‘, ‘ मन फकिरा ‘, ‘ ओले आले ‘ यांसारख्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत अभिनेत्री सायली संजीवने अनेक प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. त्यामुळे सिनेविश्वात सायली संजीव या नावाचा मोठा बोलबाला आहे. आज तिचा फार मोठा चाहता वर्ग आहे. जो कायम तिच्याविषयी जाणून … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाचे पहिले पोस्टर श्री वरदविनायक बाप्पा चरणी अर्पण

Swarajya Kanika jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजवर मराठी कलाविश्वात अनेक ऐतिहासिक चित्रपट येऊन गेले. इतिहास म्हटलं कि, पहिले डोळ्यासमोर उभे राहते ती छत्रपती शिवाजी महाजांची प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आजही संपूर्ण मुलुख राजं पुढे नतमस्तक होतो आणि मुजरा करतो. अनेक जण छत्रपती शिवरायांचे कट्टर भक्त आहेत. आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास विविध माध्यमातून पाहिला … Read more

एक अल्बम, चार गाणी!! प्रत्येक गाणं, ‘एका तुटलेल्या हार्टची कहाणी’; अवधूत गुप्तेंची नवी निर्मिती

Vishwamitra Album

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत कला विश्वातील लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते हे कायम त्यांच्या चाहत्यांसाठी आणि संगीत प्रेमींसाठी काही ना काही नवनवीन उडत्या चालीची गाणी घेऊन येत असतात. अलीकडेच त्यांचा ‘लावण्यवती’ हा अल्बम रिलीज झाला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता अवधूत गुप्ते आणखी एक अल्बम घेऊन येत आहे. नुकताच सोशल मीडियावर अवधूत गुप्ते यांनी त्यांचा … Read more

भाऊचा नादखुळा..!! ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्याचं गाण्याची धमाकेदार डिलिव्हरी; पहा व्हिडीओ

Delivery Boy

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. … Read more

नेत्रदीपक!! ‘कसदार अभिनय, अचुक ताल आणि त्यावरील शास्त्रशुध्द नृत्य..’; ‘अरेंगेत्रम्’ने केलं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिध्द ‘भरत कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स्’ची विद्यार्थिनी आणि ‘संगीत नाटक अकादमीच्या’ अध्यक्षा प्रसिध्द गुरु डॉ.संध्या पुरेचा यांची शिष्या कु. सानिका शिंदे यांच्या ‘अरेंगेत्रम’ कार्यक्रमाने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. डोळ्यांचे पारणे फेडणारा नेत्रदीपक पदन्यास ह्दयाला भिडणारा कसदार अभिनय, अचुक ताल आणि त्यावरील शास्त्रशुध्द नृत्य पाहून प्रेक्षकांना एका दर्जेदार कार्यक्रमाची अविस्मरणीय अनुभूती मिळाली. अनेक … Read more

नवं पात्र..नवी मालिका..!! झी मराठीच्या नव्या मालिकेत प्रसाद जवादेची एंट्री; पहा व्हिडीओ

Paaru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका एका मागे एक ऑफ एअर होताना दिसल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले तर काही मालिकांनी कमी वेळात गाशा गुंडाळला. या जुन्या मालिका निरोप घेत असताना झी मराठीच्या नव्या मालिकांचे फर्स्ट लूक समोर आले आहेत. ‘पारु’, ‘शिवा’, ‘जगद्धात्री’ या तीन नव्या मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … Read more

तेजश्री प्रधानचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार; अभिनेत्रीने शेअर केला डबींग स्टुडिओतील फोटो

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून तेजश्रीने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. नुकताच तिचा पंचक हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत तेजश्री साकारत असलेली मुक्ता देखील … Read more

‘स्वतःला भाग्यवान मानतो..’; मिलिंद गवळींनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ खास प्रसंग

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाबाबत अपडेट देताना ते दैनंदिन जीवनातील बरेच अनुभव, किस्से आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. त्यामुळे अभिनयाइतक्याच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई … Read more

‘झिम्मा 2’ चित्रपटाचे अर्धशतक!! दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला आनंद; म्हणाला, ‘आमच्या काळजाचा तुकडा..’

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद … Read more

अधिपती उचलणार मास्तरीण बाईंवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठं वळण येणार

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. आता या मालिकेचे कथानक लवकरच मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास यांची वाचा परतली असून अक्षरासमोर भुवनेश्वरीचं दडवून ठेवलेलं मोठं सत्य … Read more