टोमॅटो फ्रिजमध्ये ठेऊ कि बँकेत..? MHJ फेम कलाकाराने केला वाढत्या महागाईचा उपहास

Shramesh Betkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून महागाई पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसू लागली आहे. हळूहळू भाज्यांचे दर पुन्हा एकदा आभाळाला भिडले आहेत. दरम्यान भाजी, डाळ, सांबरमध्ये वापरला जाणारा टोमॅटो इतका महाग झालाय कि सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. टोमॅटोचा दर १२० ते १५० रुपये प्रति किलो इतका झाल्याने तो खायचा कि नाही असा प्रश्न पडला … Read more

‘तू आता फक्त 2 बोटं…’; कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट

Kushal_Santosh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चला हवा येउद्या या लोकप्रिय कॉमिक शोमधून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. गेली अनेक वर्ष तो आपल्या अभिनयाच्या आणि कॉमिक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याच्या विनोदी शैलीमुळे तो नेहमीच भाव खाऊन जातो. पण प्रेक्षकांना हसवणारा कुशल आजकाल सोशल मीडियावर बराच व्यक्त होतो आहे. … Read more

अप्रतिम अनुभव! मी 1 वर्ष या मालिकेचा भाग होते..; प्रेक्षकांचा निरोप घेताना अश्विनी झाली भावुक

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेने तिच्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अश्विनी एक उत्तम अभिनेत्री आणि एक समाजभान जपणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अश्विनीने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या मालिकेकच्या शेवटच्या भागाचा उल्लेख करत मालिका … Read more

‘मुंबै बापासारखी तर सातारा आई…’; जन्मभूमीसाठी किरण मानेंची ऊर भरून यावा अशी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अजिंक्य तारा आणि बिग बॉस मराठी सीजन ४ शोमधील सातारचा बच्चन नुसतं एव्हढं म्हटलं तरी आपण किरण मानेंबद्दल बोलतोय हे लगेच कुणीही सांगेल. असं एक वेगळं विश्व किरण माने यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माण केलं आहे. बिग बॉसच्या घरातून त्यांनी आपल्या व्यक्तिमतवाची एक वेगळीच छाप पाडली आणि मग काय..? … Read more

‘पत्नीया कितना भी काजू- बदाम खाये..’; महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल

Riteish _ Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड आणि मराठी सिनेविश्वात स्वतःची एक वेगळी छाप पाडणारी बहुचर्चित जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली लग्न केले आणि आपल्या संसाराला सुरुवात केली. आज ११ वर्ष होऊनही त्यांच्यातील प्रेम तितकाच ताजं आणि बहरणारं आहे. आजही ते वेळोवेळी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यात … Read more

अमृता खानविलकरने सादर केले आयुष्यातील पहिले कथक नृत्य; व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीची चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयासह, नृत्य कलेसाठी नेहमीच चर्चेत असते. अमृता जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच उत्तम नृत्यांगना. नुकताच अमृताने ‘नॅशनल सेन्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणजेच NCPA’च्या भव्य सभागृहात आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. … Read more

‘गर्दी अन तिकिटांसाठी उडणारी झुंबड बघता..’; ‘बाईपण भारी देवा’साठी संजय मोनेंची खास पोस्ट

Sanjay Mone

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने १२ कोटींहून जास्त कमाई केली आहे. महिला वर्ग तर हा चित्रपट फारच एन्जॉय करत आहेत आणि चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, सुचित्रा … Read more

अरुंधती उचलणार अनिरुद्धवर हात; लगावणार सणसणीत कानफाडाट

Aai Kuthe Kay Karte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा टीआरपी गेल्या काही महिन्यात घसरताना दिसला. अरुंधतीचं लग्न झाल्यानंतर मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनी न पडल्याने टीआरपी रेसिंगमध्ये सर्वात पहिली असणारी हि मालिका हळूहळू खाली सरकली. आतापर्यंत मालिकेत अरुंधतीच लग्न, संजना अनिरुद्धची भांडणं, अरुंधतीच्या लेकाचा आत्महत्येचा प्रयत्न आणि आशुतोषची बहीण वीणाची एंट्री असे मोठे … Read more

‘.. सादगी से अच्छा कुछ और नहीं’; रिंकू राजगुरूच्या सौंदर्यावर भाळले नेटकरी

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. यापैकी एक म्हणजे रिंकू राजगुरू. सैराट या चित्रपटातून लहान वयात तिने अभिनय विश्वात पदार्पण केले. रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. आताही तिने अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी … Read more

‘कधी कधीतर मीच नको होऊन जातो स्वत:ला…’; काय झालंय कुशलला..?

Kushal Badrike

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो चला हवा येउद्याच्या माध्यमातून अभिनेता कुशल बद्रिके हा नेहमीच हास्याचे नवनवे तरंग घेऊन येतो. विविध पात्र साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कुशल एक उत्तम अभिनेता आहे यात काहीच शंका नाही. मात्र त्याच्या अभिनयाइतकीच धार तिच्या लेखणीला आहे हे तो वारंवार सिद्ध करत आहे. सुकून या नावाने तो सोशल … Read more

दुर्जनांचा महाकाल… भक्तांसाठी ढाल! ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिका ‘या’ दिवशी सुरु होणार

Shree Dev Vetoba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर अनेक अध्यात्मिक मालिका सुरु आहेत. यातील बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात एक भक्कम जागा निर्माण केली आहे. या मालिकांमधून विविध देवदेवतांची कथा, दैवी चमत्कार, साक्षात्काराबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन नव्हे तर अध्यात्माचा एक नवा अंग घेऊन येत असतात. आता अशीच कोकणच्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’वर आधारलेली … Read more

जिनिलिया वहिनी शोधतायत भाड्याने बाप; लेकासाठी हवाय ‘ट्रायल पिरियड’वर पप्पा

Genelia D'souza Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात विविध भूमिकांमधून आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जिनिलिया देशमुख हि अवघ्या महाराष्ट्राची वहिनी आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी लाखांत एक आणि सतत चर्चेत असते. ‘वेड’ चित्रपटानंतर तर अमराठी असूनही जिनिलियाने जे भाव दर्शवले आहेत त्यामुळे तिचा चाहता वर्ग चौपट वाढला आहे. अशातच जिनिलियाचा आता … Read more

‘माझा विठ्ठल… माझी रखुमाई’; मुग्धा- प्रथमेशचं कपल Twinning

Mugdha_Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी अगदी काहीच दिवसांपूर्वी एकमेकांना डेट करत असल्याची जाहीर कबुली दिली आहे. यानंतर हे नवंनवं समोर आलेलं जोडपं सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. कधी एखाद्या इव्हेंटमुळे तर कधी केळवणाच्या कार्यक्रमांमुळे हि जोडी चर्चेचा विषय … Read more

ब्लॉकबस्टर बाईपण!! 6 बहिणींच्या गोष्टीचा बॉक्स ऑफिसवर कल्ला; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर सर्व माध्यमांवर या चित्रपटाची कमाल चर्चा रंगली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरशः दणाणून सोडलं आहे. या चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडूनचं नव्हे तर समीक्षकांकडूनसुद्धा … Read more

दादा गुड न्यूज आहे..? उमेश- प्रियाचा ‘तो’ फोटो पाहून चाहत्यांनी लावले तर्क- वितर्क

Umesh_ Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडी अभिनेता उमेश कामत आणि त्याची पत्नी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या दोघांचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहेच. शिवाय या जोडीचादेखील एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना एकत्र पाहिलं कि आपसूकचं तोंडातून ‘मेड फॉर इच अदर’ असे निघते. सध्या सोशल मीडियावर उमेश आणि प्रियाचा … Read more