चला निरोप घेतो!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरील भावुक क्षण; व्हिडीओ झाला व्हायरल

Tu Chal Pudha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतल्या. काही मालिका कथानक पूर्ण करून संपल्या तर काही कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आल्या. अशातच आणखी एक मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. हि मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेत अभिनेत्री दीपा परब … Read more

‘… म्हणून जगण्याला अर्थ आहे; MHJ फेम समीर चौघुलेंची ‘त्या’ चाहत्यासाठी खास पोस्ट

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कलाकाराने अनेक विनोदवीरांना प्रकाशझोतात आणले. यामध्ये अभिनेता समीर चौघुले यांचाही समावेश आहे. हास्यजत्रेत विविध प्रहसन सादर करत हसत खेळत प्रेक्षकांना वेगवेगळे संदेश देणारा हा अभिनेता सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जे कलाकार आणि चाहत्यांना जोडण्याचे काम करते. त्यामुळे समीर चौघुले … Read more

पैसा, दहशत, सत्ता अन् औरंगजेबाचा उल्लेख करत किरण मानेंनी साधला निशाणा; पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शिवसेना कुणाची..? या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. दरम्यान शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असे जाहीर केले आणि १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केली नाही. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली नाही. पण यानंतर विविध माध्यमातून येणाऱ्या … Read more

‘दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…’; जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रचंड टीआरपी असलेली ‘ठरलं तर मग’ हि मालिका फार लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकली आहे. ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जुई एक लोकप्रिय चेहरा असल्यामुळे तिचा चाहता वर्ग आहे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. … Read more

अवयव दानाची महती सांगणाऱ्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचा ट्रेलर करायला लावतोय विचार; एकदा पहाच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात … Read more

‘हदयी तुमच्याही राम हवा…’; अयोध्येतील मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेचं नवं गाणं रिलीज

Adarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य स्वरूपात उद्‌घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. अशातच श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. प्रसिद्ध मराठमोळा गायक आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाची घोषणा; छत्रपती घडवणाऱ्या जननीची गाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार

Jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने … Read more

‘हम दोनो और सूट’ नाटकाच्या माध्यमातून पार्थ भालेरावचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Parth Bhalerao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॉईज’ मधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या पार्थ भालेरावचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतेच पार्थने अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतो … Read more

वैभव मांगलेंनी बनवले मुलांसाठी टेस्टी पराठे; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील शाकाल ते ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण अशा एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते वैभव मांगले सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वैभव मांगले यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र कामात व्यस्त असूनही … Read more

चेतनामय श्रम!! MHJ च्या कलाकारांचा ‘गुलाबी शरारा’वर जबरा डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले. यातील काही विनोदवीर केवळ MHJ पुरता मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय काही कलाकार मंडळी अभिनयासह लेखनातही अव्वल काम करत आहेत. यांपैकी एक म्हणजे श्रमेश बेटकर. मजेशीर प्रहसनांमध्ये उत्तम अभिनय सादर करणारा आणि आपल्या लेखणीतून दमदार विषय … Read more

‘पंचक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. … Read more

‘मुंबई सर्वात वाईट शहर…’; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मनवा नाईक ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मनवा अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर परखडपणे भाष्य करताना दिसते. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी साधन असल्यामुळे आपले विचार, आपली मत मांडण्यासाठी हे फायदेशीर माध्यम बनले आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी या माध्यमातून व्यक्त होतात. नुकतीच अभिनेत्री मनवा नाईकने एक पोस्ट शेअर … Read more

सागरने सईला दिलेल्या वाईट वागणुकीचा मुक्ता विचारणार जाब; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अलीकडेच सागर- मुक्ताचं लग्न पार पडलं. त्यामुळे चिमुकल्या सईची कस्टडी कोळी कुटुंबाला मिळाली. यामुळे मुक्ता, सागर, सईसोबत कोळी आणि गोखले कुटुंबीय आनंदात आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धनचा डाव पलटल्यामुळे तो नवी खेळी खेळताना दिसणार आहे. ज्याला सागर बळी पडून सागर त्याच्या लेकीला म्हणजेच सईला वाईट वागणूक देताना … Read more

‘चारचौघी’ फेम अभिनेता अडकला लग्नबेडीत; नाटकाच्या संपूर्ण टीमने लावली होती हजेरी

Parth Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक सध्या चांगलं जोरदार सुरू आहे. या नाटकात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर अशी मातब्बर मंडळी काम करत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्य्मातून हे कलाकार रंगभूमीवर हे नाटक गाजवत आहेत. प्रेक्षकांचाही नाटकाला … Read more

शंभराव्या नाट्य संमेलनात कलाकारांची गैरसोय; सविता मालपेकरांनी व्यक्त केली नाराजी

Savita Malpekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शंभराव्या अखिल भारतील मराठी नाट्यसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा रविवारी पिंपरी – चिंचवड येथे पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यामध्ये राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी आणि कलाविश्वातील मातब्बर कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मंडळींनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांचादेखील समावेश होता. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली नाराजी … Read more