हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Celebrity Traditional Look) सण म्हटलं कि नटणं, मुरडणं आलंच. त्यात दिवाळी म्हटल्यावर सगळंच खास. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीत सुंदर रांगोळ्या, कंदील, फराळ, फटाके यांचं आकर्षण असतंच. पण तितकंच आकर्षण सुंदर कपडे, दागिने आणि लूकबाबत स्त्रियांना असतं. ती सुंदर दिसते म्हटल्यावर आपल्यात काय कमी आहे..? असा प्रश्न प्रत्येक मुलीला पडतो. त्यामुळे स्पेशल सणावारांना सगळ्यांपेक्षा सुंदर, वेगळं आणि लक्षवेधी दिसण्यासाठी मुली बरीच धडपड करतात. ड्रेस- साडी निवडण्यापासून ते त्यावर काय दागिने परिधान करणार..? कोणते फुटवेअर वापरणार..? मेकअप कसा करणार आणि अजून बरेच प्रश्न त्यांना पडलेले असतात. अशावेळी कामी येतात फॅशन टिप्स.
Celebrity Traditional Look
बऱ्याच तरुणींना अभिनेत्रींसारखं सुंदर दिसायचं असत. पण मग त्यासाठी जसं ट्रॅडीशन तशी फॅशन हा फंडा फार महत्वाचा. अशा अनेक मराठी अभिनेत्री आहेत. ज्या केवळ सणावारांना नव्हे तर इतरही काही (Celebrity Traditional Look) सोहळ्यांमध्ये पारंपरिक लूक करताना दिसतात. यांमध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यांपैकी काही निवडक अभिनेत्रींच्या फॅशन आपण पाहू. बघा यांपैकी कुणाचा फॅशन सेन्स तुम्हाला दिवाळीसाठी उपयोगी पडतोय का..
१) माधुरी दीक्षित
२) प्राजक्ता माळी
३) अमृता खानविलकर
४) सोनाली कुलकर्णी
५) प्रार्थना बेहरे
६) सायली संजीव
७) प्रिया बापट
Celebrity Traditional Look
८) अक्षया देवधर
९) पूजा सावंत
१०) मधुराणी गोखले
तर यंदाच्या दिवाळीत तुम्हाला आवडणाऱ्या अभिनेत्रीची फॅशन फॉलो करा आणि चारचौघात सगळ्यांचं लक्ष वेधून घ्या. (Celebrity Traditional Look)