‘स्वतःला भाग्यवान मानतो..’; मिलिंद गवळींनी चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ खास प्रसंग

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कामाबाबत अपडेट देताना ते दैनंदिन जीवनातील बरेच अनुभव, किस्से आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. त्यामुळे अभिनयाइतक्याच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टदेखील चर्चेत येत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी लिहिलेली एक पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. अभिनेते मिलिंद गवळी यांनी ‘आई … Read more

‘झिम्मा 2’ चित्रपटाचे अर्धशतक!! दिग्दर्शक हेमंत ढोमेने व्यक्त केला आनंद; म्हणाला, ‘आमच्या काळजाचा तुकडा..’

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद … Read more

Prabha Atre Death | वयाच्या 92 वर्षी शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन, संगीत क्षेत्रावर शोककळा

Prabha Atre Death

Prabha Atre Death | संगीत क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. ती म्हणजे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन झालेले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पहाटे झोपेत असतानाच प्रभात त्यांना हृदयविकाराचा झटका झाला आला. त्यानंतर त्यांना … Read more

Sandip Pathak | संदीप पाठकच्या मानेला झालाय तरी काय? व्हिडिओ पाहून चाहते काळजीत

sandip pathak

Sandip Pathak | कधी गंभीर तर कधी विनोदी व्यक्तिरेखा करून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता म्हणजे संदीप पाठक. त्याने मराठी मालिका नाटक असे चित्रपटांमध्ये काम करून त्याची एक वेगळी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात बसवली आहे. संदीप हा सोशल मीडियावर देखील काही प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अशातच सोशल मीडियावर संदीपचा … Read more

अधिपती उचलणार मास्तरीण बाईंवर हात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत मोठं वळण येणार

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. आता या मालिकेचे कथानक लवकरच मोठे वळण घेताना दिसणार आहे. मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अधिपतीचे वडील म्हणजेच चारुहास यांची वाचा परतली असून अक्षरासमोर भुवनेश्वरीचं दडवून ठेवलेलं मोठं सत्य … Read more

चला निरोप घेतो!! ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरील भावुक क्षण; व्हिडीओ झाला व्हायरल

Tu Chal Pudha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिकांनी गेल्या काही काळात प्रेक्षकांचा निरोप घेतल्या. काही मालिका कथानक पूर्ण करून संपल्या तर काही कमी टीआरपीमूळे बंद करण्यात आल्या. अशातच आणखी एक मालिका उद्या प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. हि मालिका म्हणजे ‘तू चाल पुढं’. या मालिकेत एका सामान्य गृहिणीचा प्रवास दाखवण्यात आला होता. मालिकेत अभिनेत्री दीपा परब … Read more

‘… म्हणून जगण्याला अर्थ आहे; MHJ फेम समीर चौघुलेंची ‘त्या’ चाहत्यासाठी खास पोस्ट

Samir Choughule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कलाकाराने अनेक विनोदवीरांना प्रकाशझोतात आणले. यामध्ये अभिनेता समीर चौघुले यांचाही समावेश आहे. हास्यजत्रेत विविध प्रहसन सादर करत हसत खेळत प्रेक्षकांना वेगवेगळे संदेश देणारा हा अभिनेता सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. सोशल मीडिया हे असे माध्यम आहे जे कलाकार आणि चाहत्यांना जोडण्याचे काम करते. त्यामुळे समीर चौघुले … Read more

पैसा, दहशत, सत्ता अन् औरंगजेबाचा उल्लेख करत किरण मानेंनी साधला निशाणा; पोस्ट चर्चेत

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शिवसेना कुणाची..? या प्रकरणाचा निकाल सुनावण्यात आला. दरम्यान शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचं वाचन हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केले. यावेळी त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असे जाहीर केले आणि १६ आमदारांपैकी एकावरही अपात्रतेची कारवाई केली नाही. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांवरही कारवाई झाली नाही. पण यानंतर विविध माध्यमातून येणाऱ्या … Read more

‘दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा…’; जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रचंड टीआरपी असलेली ‘ठरलं तर मग’ हि मालिका फार लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा मालिका विश्वात झळकली आहे. ती साकारत असलेल्या सायली या भूमिकेवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. जुई एक लोकप्रिय चेहरा असल्यामुळे तिचा चाहता वर्ग आहे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. … Read more

अवयव दानाची महती सांगणाऱ्या ‘8 दोन 75’ चित्रपटाचा ट्रेलर करायला लावतोय विचार; एकदा पहाच

8 don 75

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात … Read more

‘हदयी तुमच्याही राम हवा…’; अयोध्येतील मंदिर उद्‌घाटनाच्या पार्श्वभूमीवर आदर्श शिंदेचं नवं गाणं रिलीज

Adarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य स्वरूपात उद्‌घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. अशातच श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. प्रसिद्ध मराठमोळा गायक आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब … Read more

‘स्वराज्य कनिका – जिजाऊ’ चित्रपटाची घोषणा; छत्रपती घडवणाऱ्या जननीची गाथा मोठ्या पडद्यावर उलघडणार

Jijau

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने … Read more

‘हम दोनो और सूट’ नाटकाच्या माध्यमातून पार्थ भालेरावचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Parth Bhalerao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॉईज’ मधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने छाप पाडणाऱ्या पार्थ भालेरावचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतेच पार्थने अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच नाटकाच्या निमित्ताने अभिनेता पार्थ भालेराव दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येतो … Read more

Sankarshan Karhade | परभणीत सनई चौघड्यांच्या गजरात झाले संकर्षण कऱ्हाडेचे स्वागत; म्हणाला, ‘माझ्याच गावात माझ्या माणसांनी…’

Sankarshan Karhade

Sankarshan Karhade | अभिनेता संकर्षण कराडे यांनी मराठी मनोरंजन विश्वामध्ये एक स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे. त्याच्या लेखणीतून त्यांनी त्याची जादू दाखवली आहे. संकर्षण हा एक खूप चांगला कवी देखील आहे. त्याने अनेक नाटक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. संकर्षण आता जरी मुंबईत राहत असला तरी गावाकडे असणाऱ्या लोकांचा त्याच्यावर प्रेम … Read more

‘सत्यशोधक’ चित्रपट पाहता येणार टॅक्स फ्री, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांचा मोठा निर्णय

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ज्यातून नेहमीच प्रेक्षकांना एक सामाजिक संदेश मिळत असतो.असा आता देखील असाच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्याचे नाव आहे सत्यशोधक. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. सत्यशोधक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच सरकारमधील अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या … Read more