अहाहा!! नऊवारी साडी, केसात गजरा…; आयराची सावत्र आई किरण रावच्या मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष

Kiran Rao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा खान लवकरच तिचा मराठमोळा मुलगा नुपूर शिखरेसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमिर खानची लेक आयरा आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला असून उद्या हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे. … Read more

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कोर्ट ड्रामा; मुक्ताला सईची कस्टडी मिळणार, हर्षवर्धनची खेळी उलटणार

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अलीकडेच या मालिकेत मुक्ता- सागरचा विवाहसोहळा पहायला मिळाला. लग्नानंतर त्यांच्या संसाराची सुरुवात कोर्टात सईच्या कस्टडीच्या निर्णयाने होताना दिसणार आहे. दरम्यान एक मोठं नाट्य प्रेक्षकांना पहायला मिळेल. कोर्टात सई जरी सावनीची निवड करत असली तरी अखेर कोर्ट तिला … Read more

‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री रंगभूमी गाजवणार; ‘या’ नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Priyanka Tendolkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेचे कथानक सध्या अनोख्या वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले असून मालिकेतील कलाकारांनी देखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर असे … Read more

‘आई कुठे काय करते’च्या सेटवर साजरा झाला रुपालीचा वाढदिवस; अभिनेत्रीने मानले आभार

Rupali Bhosle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये संजना हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. अनेकदा विविध पोस्ट शेअर करत ती पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याबाबाबत व्यक्त होताना दिसते. नुकताच २९ डिसेंबरला अभिनेत्री रुपाली भोसलेचा वाढदिवस झाला आणि यानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव … Read more

‘मला माहितेय, तू मला पाहतेयस…’; आईच्या आठवणीत तेजश्री प्रधानची भावनिक पोस्ट

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत ‘मुक्ता’ या मुख्य भूमिकेत दिसते आहे. या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असताना दुसरीकडे तेजश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजश्री प्रधानच्या आई सीमा प्रधान यांचे निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास … Read more

नवी सुरुवात!! प्रसाद ओकने केली नव्या सिनेमाची घोषणा; पहिला लूक आला समोर

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा जितका उत्तम अभिनेता तितकाच उत्तम दिग्दर्शक आहे. त्यामुळे चाहतेसुद्धा प्रसादच्या आगामी प्रोजेक्ट्सची वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षात प्रसाद ओक म्हणजे एक ब्रँड अशी काहीशी त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्याची प्रसिद्धी रोज नव्याने वाढत आहे. या वर्षात प्रसाद ‘धर्मवीर २’मधून पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेतून … Read more

महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं, मंदिर, गड- किल्ले…’; नववर्षात अश्विनीने केलाय ‘हा’ खास संकल्प

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जुन्या वर्षाचा निरोप घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नवे संकल्प केले असतील. प्रत्येकाच्या नव्या वर्षाची सुरुवात काही वेगळी झाली असेल. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अनघा म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अश्विनी महांगडेने नव्या वर्षात एक खास संकल्प केला आहे. ज्यासाठी तिचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले … Read more

‘बाई घर चालवू शकते आणि…’; झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘जगद्धात्री’

Jagatdhatatri

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात ‘झी मराठी’ वाहिनीवरील अनेक मालिका वेगवेगळ्या कारणांमुळे ऑफ एअर गेल्या. यातील काही मालिकांचे कथानक पूर्ण झाले तर काही मालिकांना केवळ टीआरपी कमी असल्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला. यानंतर आता लवकरच झी मराठीवर काही नव्या मालिका सुरु होणार आहेत. अलीकडेच ‘पारू’, ‘शिवा’ या मालिका आणि ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या रिऍलिटी शोची … Read more

‘माझ्या विरोधात चूकीच्या तक्रारी..’; ‘त्या’ पोस्टमुळे केतकी चितळे पुन्हा चर्चेत

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कायम आपल्या परखड आणि स्पष्ट वक्तव्यामूळे चर्चेत येणारी अभिनेत्री केतकी चितळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत नेटकऱ्यांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. अशीच एक लक्षवेधी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने केली आहे. यामधून तिने आपल्यावर २ वर्षांपूर्वी कसा अन्याय झाला, कसे … Read more

Shivani Surve | ‘तुझी गर्लफ्रेंड म्हणून हे शेवटचं वर्ष’, इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे शिवानी सुर्वेच्या लग्नाच्या चर्चांना आले उधाण

Shivani Surve

Shivani Surve | सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीन घाई चालू आहे. अनेक कलाकार एकापाठोपात एक लग्न करत आहेत. नुकतेच आनंदी टिकेकर आणि गौतमी देशपांडे यांचे लग्न झाले आहे. आणि अशातच अभिनेत्री शिवानी सुर्वे यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या आहेत. शिवानी सुर्वे मागील अनेक वर्षापासून अजिंक्य ननावरे त्याला डेट करत आहे. आणि ते लवकरात लग्न बंधनात अडकणार आहे … Read more

यंदा कर्तव्य आहे!! प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकरच्या गोडधोड केळवणाला सुरुवात; फोटो व्हायरल

Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रथमेश परब नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. ‘टाईमपास’ चित्रपटात त्याने साकारलेला दगडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रथमेशचा चाहता वर्ग बराच मोठा असून यामध्ये युथचा अधिक समावेश आहे. गेल्या महिन्याभरात अनेक कलाकार मंडळींनी लग्न उरकल्यानंतर आता प्रथमेश पारंबीची लगीनघाई सुरु झाली आहे. लवकरच प्रथमेश परब त्याची … Read more

‘दोन नव्या मालिका, दोन नव्या नायिका’; ‘पारू’ आणि ‘शिवा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Paru_Shiva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि प्रेक्षकांचे नाते फार घट्ट असते. एखादी मालिका, त्याचे कथानक आणि त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याचे सोबती कधी होऊन जातात हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. काही मालिका तर अशा असतात कि निरोप घेताना प्रेक्षकांचे डोळे ओले करून जातात. झी मराठी हि अशी वाहिनी आहे त्यावरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत … Read more

प्रसाद ओकने दाखवली नव्या घराची झलक; नेमप्लेटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा त्याच्या अभिनयाइतकाच दिग्दर्शनामुळेदेखील चर्चेत असतो. गेल्या काही वर्षात त्याने स्वतःच्या नावाचा एक ब्रँड तयार केला आहे. प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ आणि दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. या वर्षात त्याचा ‘धर्मवीर २’ आणि ‘परिनिर्वाण’ हे चित्रपट येऊ घातले आहेत. दरम्यान त्याने ओसशल मीडियाच्या माध्यमातून … Read more

‘एक्स्ट्रा मेहनत – एक्स्ट्रा हिम्मत – एक्स्ट्रा..’; उत्कर्ष शिंदेने 2023 मधील आठवणींना उजाळा देत शेअर केली व्हिडीओ पोस्ट

Utkarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बघता बघता २०२३ हे वर्ष संपलं. काही चांगल्या तर काही वाईट आठवणींसोबत २०२३ या वर्षाने बऱ्याच लोकांना काही शिकवलं तर काहींना घडवलं. एकंदरच या वर्षात दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे अनुभव गाठीशी आले. अखेर २०२३ संपलं आणि सुरु झालं २०२४. या नव्या वर्षात नवी स्वप्न, नवी आशा, नवी उमेद आणि नव्याने प्रत्येकाची धडपड सुरु झाली … Read more

तेव्हाच हा त्रास सुरू झाला..!! अमृता खानविलकरला झालाय ‘हा’ गंभीर आजार; 2 महिन्यांपासून घेतेय उपचार

Amruta Khanvilkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वाची चंद्रमुखी म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. शिवाय ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे तिचा आणि चाहत्यांचा बराच संपर्क आहे. आजपासून सुरु झालेल्या नव्या वर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळीनी विविध पोस्ट शेअर केल्या. अशीच एक पोस्ट … Read more