‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरु; गुपचूप उरकला साखरपुडा

Kaumudi Walokar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धी झोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले आहेत. यांपैकी एका अभिनेत्रीने नुकताच आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देत साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी या मालिकेत ‘आरोही’ या पात्राची एन्ट्री झाली. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री … Read more

‘जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई…’; क्षितीच्या वाढदिवशी हेमंतची खास पोस्ट

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील पावर कपल म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग यांची विशेष ओळख आहे. हेमंत आणि क्षिती दोघेही उत्तम कलाकार, दमदार दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. सोशल मीडियावर हे कपल कायम चर्चेत असतं. दोघेही आपापल्या कामात अव्वल असताना अनेकदा एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात. माध्यम कोणतेही असो हेमंत आणि क्षिती आवर्जून … Read more

‘व्यवहारी जगातल्या नवीन वर्षाच्या…’; हेमांगी कवीची New Year पोस्ट चर्चेत

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज तारीख १ जानेवारी २०२४. आजपासून एक नवं वर्ष सुरु झालं आहे आणि या नव्या वर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. गेल्या वर्षाचा निरोप घेत अनेक आठवणींची उजळणी करत आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नववर्षानिमित्त अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. … Read more

मी रडलो नाहीये अजून!! आस्ताद काळेला मातृशोक; शेअर केली भावूक पोस्ट

Astad Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता आस्ताद काळेने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतीच आस्ताद काळेबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. आस्ताद काळेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या आईचे निधन झाल्याची माहीती समोर आली आहे. काही दिवसांपुर्वीच आस्तादच्या आईचे निधन झाले आणि आईच्या आठवणीत अभिनेता भावुक … Read more

‘तुम्ही दोघांनी करून दाखवलंत..’; आई- वडिलांच्या ऍनिव्हर्सरीनिमित्त संतोष जुवेकरची स्पेशल पोस्ट

Santosh Juvekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा संतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. कायम वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि कामाचे अपडेट देण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करतो. नुकतीच त्याने आई- वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत … Read more

रितेश- जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाला 1 वर्ष पूर्ण; अभिनेत्याने खास व्हिडीओ शेअर करत भावना केल्या व्यक्त

Ved

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख. रितेश- जिनिलिया कायम त्यांच्यातील केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. आज ३० डिसेंबर २०२३ आणि आजचा दिवस या दोघांसाठी फार खास आहे. कारण रितेश आणि जिनिलियाच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ चित्रपटाने आज १ वर्ष पूर्ण केले आहे. गेल्या … Read more

फुलांच्या पायघड्या, औक्षण, उखाणे..!! प्रथमेशच्या घरी मुग्धाचा ‘असा’ झाला गृहप्रवेश; पहा व्हिडीओ

Mugdha_ Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच १० दिवसांपूर्वी २१ डिसेंबर २०२३ रोजी गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांचा विवाहसोहळा पार पडला. चिपळूण येथे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत मुग्धा आणि प्रथमेश लग्न बंधनात अडकले. अत्यंत साध्या मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने आणि कोणतीही भपकेबाजी न करता त्यांचा हा विवाह सोहळा पार पडला. याचे कौतुक प्रत्येक नेटकऱ्याने … Read more

हास्याची नॉनस्टॉप पार्टी!! MHJ’सोबत साजरा करा 31 डिसेंबर; अख्खा दिवस नुसती धमाल

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय ठरला आहे. या कॉमिक कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे वेडे विनोदवीर दिले आहेत. काही जुने तर काही नवे चेहरे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि त्यांचे झाले. यामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, वनिता खरात, दत्तू मोरे, निखिल … Read more

मुक्ता- सागरचा मधुचंद्र!! वेटरमुळे झाला मोठा गोंधळ; औषधाऐवजी ‘ते’ आणून दिलं…

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या अतिशय भारी ट्रॅकवर सुरु आहे. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस काहीच्या काही वाढताना दिसतोय. नुकताच मुक्ता आणि सागर यांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. सावनीने विघ्न आणायचा प्रयत्न केला मात्र मुक्ताच्या हुशारीने संकट टळलं. आता सागर आणि मुक्त लग्नबंधनात अडकले असून खऱ्या अर्थाने … Read more

‘महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांत..’; 100’व्या नाट्यसंमेलनात सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा

Natya Sammelan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच सांगलीत १०० व्या नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी नाट्यगृहाची अवस्था आणि गरज यांबाबत चर्चा झाली असता प्रत्येक तालुकास्तरावर नाट्यगृह निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राला मिळालेला समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यातील ३६ जिल्ह्यांत ७५ ठिकाणी सिने- … Read more

शाहीर दीनानाथ साठे- वाटेगांवकर काळाच्या पडद्याआड

Shahir Dinanath Sathe Vategaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच मराठी सिनेसृष्टीला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील असणारे शाहीर दिनानाथ साठे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, चार मुली आणि नातवंड असा परिवार आहे. काही काळापूर्वी दीनानाथ साठे … Read more

‘तो क्षण मी आयुष्यभर..’; किरण मानेंनी शेअर केली सरत्या वर्षातील खास आठवण

Kiran mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०२३ हे वर्ष संपायला मोजून १ दिवस आणि काही तास बाकी आहे. सरत्या वर्षातील अनेक आठवणींची उजळणी करत जो तो या वर्षाचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. अशीच एक खास आणि अभिमानास्पद आठवण अभिनेता किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल … Read more

करोना परत आलाय..!! मेघा घाडगेवर रुग्णालयात उपचार सुरु; व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Megha Ghadge

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘लावणी सम्राज्ञी’ मेघा घाडगेचा मोठा चाहता वर्ग आहे. आजवर तिने अनके कार्यक्रमांमध्ये लावणी सादर करत अदाकारी केली आहे. तर चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. इतकेच नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाल्याने ती आणखीच लोकप्रिय ठरली आहे. शिवाय ती स्वतः सोशल … Read more

‘… आणि फडणवीसांनी भाऊ कदमला कडकडून मिठी मारली’; व्हिडीओ होतोय व्हायरल

Bhau Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’मधून कायम प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा अभिनेता म्हणजे भाऊ कदम. आज भाऊ कदम हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. भाऊचा चाहता वर्ग इतका मोठा आहे कि बस्स!! केवळ चला हवा येऊ द्या नव्हे तर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून भाऊ प्रेक्षकांचे … Read more

मुग्धाने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला उत्सव; आनंदाने म्हणाली, ‘अजून काय हवं..?’

Mugdha_ Prathamesh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मुग्धा आणि प्रथमेशचा पारंपरिक विवाह सोहळा चिपळूणमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांनी सप्तपदी घेतली आणि सुखी संसाराची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. … Read more