‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई!! हातावर रंगली प्रियकराच्या नावाची मेहंदी; पहा फोटो

Sonal Pawar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात जोरदार लगीनसराई सुरु आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील मुहूर्तांवर अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. गेल्या महिन्यात अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्न बंधनात अडकले. तर काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे- मुग्धा वैशंपायन यांनी लग्नगाठ बांधली. अशातच आज मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर तसेच … Read more

Kishori Shahane | ‘कुटुंबात नव्या सदस्याची एंट्री’ किशोरी शहाणे यांनी खरेदी केली आलिशान कार, पाहा व्हिडीओ

Kishori Shahane

Kishori Shahane | 2023 हे अनेक मराठी कलाकारांसाठी खास ठरलेले आहे. अनेकांचे या वर्षी लग्न झाले आहे. तर अनेकांनी नवीन घर आणि गाडी खरेदी केली आहे. अशातच अशीच एक चांगली बातमी एका अभिनेत्रीने शेअर केली आहे ती म्हणजे अभिनेत्री किशोरी शहाणे. किशोरी शहाणे यांनी एक नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी … Read more

Gautami Deshpande Marriage – झालं हो झालं!!! गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरचा थाटामाटात विवाह संपन्न; पहा फोटो

Gautami Deshpande Marriage

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Gautami Deshpande Marriage) ‘माझा होशील ना..’ म्हणत अभिनेत्री गौतमी देशपांडे अखेर आज स्वानंद तेंडुलकरची झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या अफेअरची चर्चा रंगली होती आणि गेल्या काही दिवसांत ती लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. अखेर आज अभिनेत्री गौतमी देशपांडेने तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडुलकरसोबत लग्नगाठ बांधली. नुकतेच तिच्या लग्न सोहळ्यातील काही खास फोटो … Read more

सप्तसूर म्युझिकच्या नव्या आयटम सॉन्गमध्ये झळकली गौतमी पाटील; पहा व्हिडीओ

Gautami Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येक जॉनरच्या गाण्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असतो. यामध्ये ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची अवघ्या महाराष्ट्रभर हवा आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत प्रेक्षकांना वेड लावताना दिसते आहे. सप्तसूर म्युझिकच्या या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील … Read more

नुसता आनंद!! स्वानंदीच्या मेहंदी- संगीत सोहळ्यांमध्ये आई- वडिलांच्या डान्सने लावले चार चाँद; पहा व्हिडीओ

Swanandi_ Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वी अमृता देशमुख- प्रसाद जवादे, सुरुची अडारकर- पियुष रानडे लग्नबंधणार अडकले. तर काही दिवसांपूर्वी मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी सुखी संसाराची सुरुवात केली. यानंतर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे- अभिनेता स्वानंद तेंडुलकर आणि अभिनेत्री स्वानंदी टिकेकर – गायक आशिष कुलकर्णी आज लग्नबंधणार अडकणार … Read more

मेरे नाम तू…!! संगीत सोहळ्यात गौतमी- स्वानंदचा रोमँटिक डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

Gautami Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे आज २५ डिसेंबर २०२३ रोजी अभिनेता स्वानंद तेंडुलकरसोबत लग्न गाठ बांधणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो तसेच व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. नव्या आयुष्याची सुरुवात करताना गौतमीच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्याजोगा आहे. नुकताच तिचा मेहंदी, हळद आणि संगीत सोहळा … Read more

Swanandi Tikekar | गौतमी पाठोपाठ स्वानंदीची लगीनघाई, मेहेंदी समारंभाचे फोटो व्हायरल

Swanandi Tikekar

Swanandi Tikekar | सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्न सराई चालू आहे. नुकतेच सारेगमप मधील लिटिल चॅम्प्समध्ये प्रथमेश लगाटे आणि मुग्ध यांनी लग्न केले. आता एकीकडे गौतमी देशपांडेचे लग्नाचे कार्यक्रम चालू आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री स्वानंद टिकेकर हिच्या देखील लग्नाच्या सगळ्या विधींना सुरुवात झालेली आहे. स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी हे लग्न बंधनात अडकणार आहे. आणि नुकतेच … Read more

Gautami Deshpande | हळद लागली! गौतमी आणि स्वानंदचे हात झाले पिवळे, पाहा फोटोस

Gautami Deshpande

Gautami Deshpande | अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर हे लवकरच एकमेकांशी लग्न करणार आहेत.त्या दोघांनी नुकतेच त्यांच्या मेहंदीचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. आता नुकतेच दोघांचेही घरी लग्नविधीला सुरुवात झाली आहेत. आणि स्वानंद आणि गौतमी यांच्या हळदीचे फोटो समोर आलेले आहे. सारंग साठे यांनी गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकरच्या हळदीचे फोटो शेअर … Read more

Navardev Teaser | कधी भेटणार नवरदेवाला नवरी?, ‘नवरदेव’ चित्रपटाचा उत्साह वाढणारा टिझर रिलीझ

Navardev Teaser

Navardev Teaser | 2023 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांनी धुमाकूळ घातला. यामध्ये झिम्मा 2, वेड, बाई पण भारी देवा, वाळवी या चित्रपटांचा समावेश आता आहे.आता 2024 मध्ये देखील पंचक आणि ओले ओले या चित्रपटाचे सगळ्यांना उत्सुकता आहे. या सोबतच आणखी एक उत्साह वाढणारा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज राष्ट्रीय कृषी दिनाच्या निमित्ताने नवरदेव या चित्रपटाचा … Read more

Gautami Deshpande | ‘सिक्रेट सांता लवकर आला’, थेट मेहेंदी सोहळ्यातील फोटो शेअर करून गौतमीने चाहत्यांना दिला सुखद धक्का

Gautami Deshpande

Gautami Deshpande| सध्या सर्वत्र लगीन घाई चालू आहे. तसेच त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील आता लग्न करत आहे. अशातच माझा होशील ना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही देखील लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतेच तिने तिच्या मेहंदी फंक्शन मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसलेला … Read more

‘समग्र स्त्रीत्व साक्षी होत..’; कुस्तीपटू साक्षी मलिकच्या निवृत्तीवर सौमित्र यांनी रचली कविता

Kishor Kadam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघ आणि त्यावरून निर्माण झालेला तणाव विविध स्तरावर प्रचंड चर्चेत राहिला. संजय कुमार सिंह यांनी महासंघाच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली. जे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली. हि बातमी पसरताच सगळ्यांना धक्का … Read more

‘हिंसक पुरूष पात्रांच्या काळात…’; ‘झिम्मा 2’च्या पात्रांविषयी बोलताना हेमंतने साधला ‘अ‍ॅनिमल’वर निशाणा..?

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता हेमंत ढोमेचा ‘झिम्मा २’ हा सिनेमा या वर्षातील बॉक्स ऑफिस गाजवणारा एक सिनेमा ठरला. थिएटरमध्ये रणबीर कपूरचा बिग बजेट ‘अ‍ॅनिमल’ हा सिनेमा रिलीज होऊनही ‘झिम्मा २’ने मात्र तग धरली. यासाठी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव झाला. अशातच हेमंत ढोमेने ‘झिम्मा २’ संबंधी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. पण या पोस्टमधून त्याने गुपचूक … Read more

‘अद्वैतला समजणार रुपालीचं सत्य..’; ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट

Satvya Mulichi Satvi Mulgi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आता या मालिकेत एक असा ट्विस्ट येणार आहे ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. अखेर तो क्षण आला आहे. लवकरच अद्वैतला रुपालीच्या खऱ्या रूपाविषयी समजणार आहेत. … Read more

पूजा सावंतने शेअर केला होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक फोटो; म्हणाली, ‘….मला माहितेय’

Pooja Sawant_ Siddhesh Chavan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंत सध्या फारच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साखरपुडा उरकल्यानंतर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव सिद्धेश चव्हाण असे आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सिद्धेश हि जोडी प्रचंड चर्चेत असताना आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने रोमँटिक पोस्ट … Read more

स्त्रीभ्रूण हत्येवर भाष्य करणारा ‘Y’ चित्रपट येतोय टीव्हीवर; जाणून घ्या कधी..? कुठे..? पाहता येणार

Y Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका स्त्रीसाठी आई होणं ही जगातील सर्वोत्तम बाब असते. तिच्या आयुष्यातील हे असं सुख आहे ज्या सुखावर तिचा पूर्ण हक्क आहे. स्त्रीच्या गर्भात वाढणारं मुलं स्वतः मोठं होत असताना तिच्यातलं आईपण जागवत असतं. त्यामुळे आई आणि मुलाची नाळ कायम घट्ट असते. आपल्या देशात ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ … Read more