‘नात्यास नाव आपुल्या…’; लग्नाच्या गोड क्षणांसह अमृताने शेअर केली नवऱ्यासाठी खास पोस्ट

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात भेट झाली.. मग मैत्री झाली आणि अखेर लग्न बंधनात अडकले. आता हे नव्याने सांगण्याची गरज नाही कि आपण प्रसाद जवादे अन अमृता देशमुखबद्दल बोलत आहोत. नुकताच १८ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसाद आणि अमृता यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात पार पडला. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल … Read more

अलौकिक भेट!! ‘माझ्या घरी रामाची ही पहिली मूर्ती…’; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

Radhika Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री राधिका देशपांडे सोशल मीडियावर फार सक्रिय असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे राधिका प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अरुंधतीची मैत्रिणी देविकाचे पात्र साकारले होते. यानंतर गेल्या काही महिन्यांपासून राधिका ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकामूळे चर्चेत आली आहे. आताही तिने सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

लेकासोबत रंगली किरण मानेंची मैफिल; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘भान हरपून गायला लागलो…’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने हे अत्यंत लोकप्रिय टीव्ही अभिनेता आहेत. शिवाय ते सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रत्येक विषयावर ते आवर्जून मत व्यक्त करताना दिसतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत देखील व्यक्त होताना दिसतात. नुकतीच त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या … Read more

अमृताच्या मंगळसूत्राने तर प्रसादच्या लॉकेटने वेधलं लक्ष; तुम्ही पाहिलंत काय..?

Prasad_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून एकत्र आलेले प्रसाद आणि अमृता अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घाट सुरु झालेली हि लव्हस्टोरी शेवटी लग्नमंडपापर्यंत पोहोचलीच. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लुकपासून ते मंगळसूत्राच्या डिझाईनपर्यंत सगळंच चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान अमृताचं जसं … Read more

एका हाऊसवाईफच्या गोष्टीची मोठी मजल; गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘बटरफ्लाय’ चित्रपटाची निवड

Butterfly Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ रोजी रविंद्र … Read more

‘नटाच्या संपूर्ण कार्यकाळात काही मोजक्याच भूमिका..’; ‘शशांक’ला निरोप देताना चेतन झाला भावुक

Chetan Vadnare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता अप्पू- शशांकची जोडी प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार नाही. मालिकेला आणि प्रेक्षकांना निरोप देताना कलाकार मंडळी प्रचंड भावुक झाली आहेत. View this post on Instagram A post shared by Star Pravah (@star_pravah) शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, … Read more

Akshaya Naik Post | ‘हॅपी बर्थडे चिडू चिडू टू माय टूडी,’ लतिकाने खास अंदाजात अभ्याला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

akshya naik

Akshaya Naik Post | कलर्स मराठीवरील सुंदर मनामध्ये भरली ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील सगळ्यात पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे ही मालिका काही दिवसांपूर्वी बंद झाली आहे. तरी यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करतात. या मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री साकारली होती. आणि अभिमन्यू ही भूमिका अभिनेता समीर परांजपे यांनी साकारली होती. … Read more

‘माझ्या मम्मीचं स्वप्नं होतं…’; स्वतःचा पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदे पहिल्यांदाच झाला व्यक्त

Adarsh Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वात शिंदेशाही घराण्याचे नाव फार मोठे आहे. या घराण्याची चौथी पिढीदेखील त्यांचा संगीताचा वारसा चालवते आहे. आदर्श शिंदे हा याच पिढीतील तरुण गायक. ज्याने आघाडीच्या गायकांमध्ये स्वतःचे भक्कम स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे घराणं प्रचंड चर्चेत आहे. कारण अलीकडेच शिंदेंनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत पंढरपूर येथील वेळापूरमध्ये … Read more

Jitendra Joshi | ‘त्यांनी आपल्याला स्वप्न दाखवली आणि…’ विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीचे वक्तव्य चर्चेत

Jitendra Joshi

Jitendra Joshi |नुकतेच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे विश्वचषक 2023 चा सामना पार पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत असा सामना चालू होता. वर्ल्ड कप आपल्या देशातील असे वाटतात ऑस्ट्रेलियाकडून भारताला खूप मोठी हार पत्करावी लागली. गेले बारा वर्षे भारत वर्ल्ड कपची वाट पाहत आहेत . भारताने यावर्षी सलग दहा सामने जिंकले परंतु अंतिम फेरीमध्ये पराभव झाल्यामुळे भारतीय … Read more

‘… म्हणून शिंगणापूरच्या मंदिराला घुमट किंवा कळस नाही’; अवधूत गुप्तेच्या ‘त्या’ पोस्टचे कॅप्शन चर्चेत

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेची वेगवेगळ्या ढंगाची आणि उडत्या चालीची गाणी हि कायम रसिकांसाठी आकर्षण ठरतात. आपल्या आवाजाने आणि ठसकेबाज अंदाजाने अवधूतने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. त्याच्या गायकीचं वेड प्रत्येक वयोगटात पहायला मिळतं. शिवाय अवधूत सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. त्यामुळे वेगवेगळे लूक आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देऊन तो चाहत्यांचे लक्ष वेधून … Read more

‘मॅडहेड देवकी’ला निरोप देताना भावुक झाली अभिनेत्री; म्हणाली, ‘ती माझ्याबरोबर नेहमी राहील..’

Bhakti Ratnaparkhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं कथानक आता २५ वर्ष पुढे गेलं आहे. ज्याची सुरुवात आजपासून होणार आहे. मालिकेत आता गौरी- जयदीपच्या पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येईल. याचे प्रोमो गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल होत आहेत. मालिकेच्या या नव्या पर्वात जुन्या पर्वातील काही कलाकार मात्र दिसणार नाहीत. यामध्ये माधवी निमकर, … Read more

‘तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं..’; लेकाला पदवी स्विकारताना पाहून प्रसादने व्यक्त केला अभिमान

Sarthak Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील व्यक्त होताना दिसतो. नुकताच प्रसादच्या आयुष्यातील अभिमानास्पद क्षण त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रसादचा … Read more

‘लंडन मिसळ’ घेऊन येतोय फॅमिली एंटरटेनमेंटची झणझणीत मेजवानी; देणार 440 व्होल्टचा झटका

London Misal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात आजतागायत अनेक कलाकृती आल्या. काही गाजल्या काही कमी पडल्या. पण मनोरंजन काही थांबलं नाही. तर असाच मनोरंजनाचा झणझणीत कट घेऊन आता ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. हा मराठमोळा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच अलीकडेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. … Read more

Milind Gavali | ‘मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायचा असेल तर…’ मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

Milind Gavali

Milind Gavali| आई कुठे काय करते ही टेलिव्हिजन वरील एक लोकप्रिय मालिका आहे या. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी हे देखील आजकाल खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर देखील ते मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. समाजातील विविध घटकांवर तसेच विषयांवर ते पोस्ट करत असतात. मिलिंद गवळी हे नुकतेच लोहगड या किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी … Read more

World Cup 2023 | ‘आजची मॅच जिंकू दे रे देवा’, म्हणत प्राजक्ता माळीने देवाला केली प्रार्थना

World Cup 2023 :

World Cup 2023 | आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप फायनलचा सामना अहमदाबादमध्ये चांगला रंगला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच आत्ता सुरू आहे. त्यामुळे आजच्या या मॅचचा निकाल नक्की काय लागणार आहे. याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. अशातच मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि … Read more