‘मी कामात खूप गुंतलेली आहे पण..’; मास्तरीणबाई ‘अशी’ साजरी करणार दिवाळी

Shivani Rangole

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत मास्तरीण बाई म्हणजेच अक्षरा हे पात्र साकारून अभिनेत्री शिवानी रांगोळेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. ही मालिका सध्या तुफान चर्चेत आली आहे. यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. सध्या छोट्या पडद्यावर हि मालिका लोकप्रिय ठरली आहे. शिवानीला आता सगळेच मास्तरीणबाई बाई म्हणून … Read more

प्रसिद्ध अभिनेत्रीने बनवले कणकेचे दिवे; Video शेअर करत म्हणाली, ‘अंधकारावर प्रकाशाचा विजय म्हणून..’

Sarika Nawathe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळीचा सण म्हटलं की दिव्यांची आरास, कंदील, लाईट्सचे तोरण आलेच. दिवाळीत सर्वत्र लख्ख रोषणाई केली जाते. म्हणूनच तर दिवाळीला दिव्यांचा सण असेही म्हणतात. सर्वसामन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. अभिनेत्री सारिका नवाथे यांनी दिवाळीनिमित्त स्वतःच्या हाताने कणकेचे दिवे तयार केले आहेत. ज्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला … Read more

नेमकी पप्पी कोणाची घ्यायची..? अभिनेता शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या अत्यंत गाजलेल्या मालिकेतून श्री हे पात्र साकारत अभिनेता शशांक केतकरने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय हे पात्र साकारतो आहे. मालिका, नाटक, चित्रपट आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून शशांकने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. … Read more

Priya Bapat | ‘मला आता वीट आला आहे…,’ प्रिया बापटने दिवाळीबाबत केली ‘ही’ खंत व्यक्त

Priya Bapat

Priya Bapat |सध्या दिवाळी चालू आहे आणि या दिवाळीमध्ये रोषणाई आकाश कंदील, दिवे या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. त्यात पण दिव्यांची आरास आणि आकाश कंदील हे या सणाचे विशेष आकर्षण असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंदील मिळतात. परंतु अनेकजण घरी देखील हे कंदील बनवत असतात. बरेच लोक असे आहे जे विकत कंदील घेतात. बाजारात सध्या विविध … Read more

राज ठाकरेंकडून मराठमोळ्या चंद्रमुखीला दिवाळीची खास भेट; अभिनेत्री फोटो शेअर म्हणाली..

Amruta Khanvilkar_Raj Thackrey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात दिवाळीचा सण सुरु झाला असून सर्वत्र दिव्यांची आरास, रोषणाई, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आटोपण्याची लगबग सुरु आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा, रोषणाईचा असतोच. पण त्यासोबत हा सण असतो चैतन्याचा आणि उत्साहाचा. प्रत्येकाच्या घरात दिवाळी मोठ्या धामधुमीत साजरी केली जाते. लोक एकमेकांना घरी आमंत्रित करतात. फराळ खाऊ घालतात. भेटवस्तू देतात. अशाच भेटवस्तू … Read more

Amruta Khanvilkar |राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवले दिवाळीचे गिफ्ट, अभिनेत्रीने मानले ठाकरे परिवाराचे आभार

Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar | सध्या सर्वत्र दिवाळीची धूमधाम पाहायला मिळत आहेत. सगळेजण दिवाळीच्या तयारीमध्ये तसेच दिवाळी साजरा करण्यामध्ये मग्न आहेत. सगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये आजकाल रोषणाई पसरलेली दिसत आहे. दिवाळीनिमित्त सगळेच जवळची माणसं येतात आणि एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा देखील देतात. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला दिवाळीचे एक खास भेटवस्तू मिळाली आहे. आणि तिने त्या भेटवस्तूचा … Read more

‘रंग माझा वेगळा’मधील छोट्या कार्तिकीने बनवल्या चटकदार चकल्या; व्हिडीओ झाला व्हायरल

Maitreyee Datye

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात दिवाळीच्या मंगलमयी सणाला सुरुवात झाली आहे. आनंद, उत्साह, चैतन्य आणि उमेद घेऊन येणारी दिवाळी सगळ्यांचा आवडता सण आहे. दिवाळी म्हटलं कि, नवनवीन कपड्यांची खरेदी, दागिने, दिवे, कंदील, रांगोळ्या, मिठाई आणि फराळ आलाच. लोक एकमेकांना आपापल्या घरी फराळ खाण्यासाठी आमंत्रित करतात. स्वतःच्या हाताने फराळ बनवण्याची मजा काही औरच असते आणि ही मजा … Read more

‘हा प्रवास भावनिक होता…’; ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला निरोप देताना अभिनेत्री झाली भावुक

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ आता प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे. नुकतच या मालिकेचं शूटिंग पूर्ण झालं असून सेटवरील शेवटचा दिवस कलाकारांनी साजरा केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीवर असलेली ही मालिका प्रचंड गाजली. प्रेक्षकांनी या मालिकेला, मालिकेतील कलाकारांना प्रचंड प्रेम दिले … Read more

‘त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, मी गुदमरलो आणि..’; शूटिंगदरम्यान अभिनेत्याने अनुभवला भयानक थरार

Abhijeet Khandkekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपट, नाटक, मालिका यांशिवाय वेब सिरीजदेखील मनोरंजनाचे मोठे माध्यम आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा सर्वाधिक कल ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध वेब सिरीजकडे आहे. अलीकडेच २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘दुरंगा’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हि सिरीज झी 5’वरील कोरियन ड्रामा ‘फ्लॉवर ऑफ एव्हिल’वरून प्रेरित आहे. या सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्याही सिजनमध्ये … Read more

अमृता धोंगडेचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण; पहिल्याच चित्रपटात घेतली दमदार स्टारकास्ट

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे ही ‘मिसेस मुख्यमंत्री’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आली. त्यानंतर अमृताने ‘बिग बॉस मराठी सीजन 4’ गाजवला. या कार्यक्रमातून अमृता खरी प्रसिद्धीझोतात आली. तिचा ठसकेबाज अंदाज आणि दमदार व्यक्तिमत्व प्रेक्षकांना भावलं. अभिनयात आपली जादू दाखवल्यांनतर आता अमृताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘फौज द बॅटल ऑफ हिल’ या चित्रपटाच्या … Read more

‘पांढरा शर्ट, डोळ्यावर गॉगल, हातात स्टेअरिंग अन..’; ‘अण्णाजीं’च्या भूमिकेनंतर किरण मानेंच्या दमदार लूकने वेधलं लक्ष

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. विविध पोस्टच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. किरण मानेंनी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत ‘अभिमान साठे’ म्हणजेच अण्णाजींची भूमिका साकारली. त्यांची हि भूमिका प्रचंड गाजली. यानंतर आता किरण माने लवकरच नव्या … Read more

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचे शूटिंग पूर्ण; कलाकारांनी साजरा केला शूटिंगचा शेवटचा दिवस

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यातील काही मालिका टीआरपी कमी असल्यामुळे तर काही मालिका कथानक संपल्यामुळे ऑफ एअर गेल्या. यामध्ये आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’चा देखील समावेश होतो आहे. लवकरच हि मालिका संपणार असून त्याजागी नवी मालिका सुरु होणार आहे. नुकताच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा … Read more

बिग बॉस हाऊसमध्ये अंकिताला रडताना पाहून अमृता खानविलकर झाली भावुक; म्हणाली, ‘तू खूप खंबीर आहेस, पण..’

Ankita_Amruta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस हिंदी सीजन १५’ सुरु आहे. १५ ऑक्टोबर २०२३ पासून हा कार्यक्रम सुरु झाला. यंदाच्या पर्वात ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एरवी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसणारी ही जोडी ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमात … Read more

श्रेया बुगडेला सीएम शिंदेंकडून खास दिवाळी गिफ्ट; अभिनेत्रीने शेअर केला फोटो

Shreya Bugade_Cm Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वत्र जगभरात दिवाळीची तयारी जोरदार सुरु आहे. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, कंदील, फटाके, रांगोळी यांसह फराळ, मिठाईचे सुगंध दरवळत आहेत. आता येत्या आठवड्याभरात दिवाळीचा हा माहोल सर्वत्र आनंदी आनंद पसरवेल. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार मंडळींना खास भेटवस्तू पाठवल्या आहेत. यात लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेचा समावेश आहे. श्रेया बुगडे हि ‘चला … Read more

अर्जुन- सायलीच्या लग्नाचं सत्य कल्पनाला समजणार..? मालिकेच्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

Tharala Tar Mag

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेने नुकते ३०० भाग पूर्ण केले आहेत. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची माने जिंकली. मालिकेचे कथानक, मालिकेतील पात्र, रंजक ट्विस्ट हे या मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाची कारणे आहेत. या मालिकेतील अर्जुन- सायलीची जोडी प्रेक्षकांना फार आवडते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या बंधनात अडकूनही ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते … Read more