नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु; सोशल मीडियावर मुहूर्ताचे फोटो व्हायरल

Nana Patekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाच्या जोरावर भक्कम स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नाना पाटेकर हे अभिनय विश्वातील विद्यापीठ असे म्हटले जाते. नाना पाटेकरांनी आजपर्यंत नायक, खलनायक, विनोदी अशा विविध जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे नानांच्या आगामी सिनेमाबाबत कायम प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. अशातच नाना … Read more

कडू आज्जी बदलली..; ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांची एंट्री

Kunya Rajachi Ga Tu Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरी आणि अभिनेत्री शर्वरी जोग हे मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. त्यांच्या पात्रांची नावे कबीर आणि गुंजा अशी आहेत. या मालिकेचं कथानक छोट्याशा गावातल्या गुंजाभोवती फिरतं. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका चांगला जोर लावताना … Read more

आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; आयराच्या भन्नाट उखाण्यांचे व्हिडीओ व्हायरल

Ira_Nupur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या लेकीमुळे चर्चेत आहे. येत्या काहीच दिवसांत आमिरची लेक आयरा खान लग्नबंधनात अडकणार आहे. आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लवकरच ती लग्नगाठ बांधणार आहे. तत्पूर्वी आयरा आणि नूपुरच्या लग्नाआधीचे सोहळे सुरु झाले आहेत. नुकतेच दोघांचे केळवण पार पडले. एक नव्हे तर दोन आणि ते … Read more

‘आमच्या हॉटेलच्या चवीबद्दल …’; अनघा अतुलने केला ‘वदनी कवळ’बाबत मोठा खुलासा

Anagha Atul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कला विश्वातील अनेक कलाकार मंडळी मराठी अभिनय क्षेत्राशिवाय अन्य काही क्षेत्रांमध्ये देखील कार्यरत आहेत. यातील बहुतांश कलाकारांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे, अभिनेता निरंजन कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा यात समावेश आहे. दरम्यान ‘रंग माझा वेगळा’ फेम … Read more

Boys 4 | दिवाळीचा सिनेप्रेमींना खास बोनस, ‘बॉयस 4’ बघता येणार केवळ 99 रुपयात

Boys 4

Boys 4 | मित्रांना दिवाळीनिमित्त अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच प्रेक्षकांचा बहुचर्चित सिनेमा बॉईज 4 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे l. अनेक ठिकाणी हाउसफुल हा शो होत आहे. परंतु आता बॉईज 4 पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. कारण हा सिनेमा तुम्हाला … Read more

Aishwarya Narkar | वयाच्या 50 व्या वर्षी देखील सुंदर आणि फिट दिसण्याचे ‘हे’ आहे सिक्रेट, ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा

Aishwarya Narkar | मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी आज वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. तरी देखील त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल, असाच आहे. परंतु आजही त्यांच्या फिटनेसचे नेमके रहस्य काय? असा प्रश्न अनेक चाहतांना पडतो अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याचा सिक्रेट शेअर … Read more

प्रेक्षकांना भावला ‘मराठी पोरीं’चा स्वॅग; ‘झिम्मा 2’च्या पहिल्या गाण्याचं सोशल मीडियावर धुमशान

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तुत, कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेल्या चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ या चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. तर या डान्स मूड असेलल्या गाण्याला … Read more

मुग्धा- प्रथमेशने उरकला साखरपुडा..? ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Prathamesh_Mugdha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या जोडीने काही महिन्यांपूर्वी आपल्या नात्याची कबुली दिली. यानंतर प्रथमेश आणि मुग्धा लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती देखील त्यांनी स्वतःच दिली. गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या केळवणाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान मुग्धा आणि प्रथमेश यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत … Read more

‘गार्लिक ब्रेड, पास्ता आणि..’; अभिषेक- कृतिकाने केलं प्रसाद- अमृताचं कॉन्टिनेंटल केळवण

Prasad_Amruta Kelvan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन चारच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी अमृता आणि प्रसाद यांच्या लग्नाचा मुहूर्त योजिला आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील हि अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. सध्या या दोघांच्या केळवणाचे कार्यक्रम पार पडत आहेत. कुटुंबीय आणि … Read more

झी मराठीवर ‘राणा दा’चं कमबॅक; नव्या कार्यक्रमातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Hardeek Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ हि मालिका संपली असली तरी मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या कार्यक्रमातून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. मालिका संपून बरीच वर्ष होऊन गेली असली तरी राणा दा’चं क्रेझ आजही कायम आहे. अशातच अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच झी मराठीवर कमबॅक … Read more

‘मुहूर्त ठरला, मंडप सजला, लग्न लागलं आणि..’; तेजस्विनी पंडितची पोस्ट व्हायरल

Tejaswini Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्रींमध्ये आघाडीवर असलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तेजस्विनीचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. अलीकडेच तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने मुहूर्त ठरला.. मंडप सजला.. असे म्हटले होते. त्यामुळे काहींना असे वाटू … Read more

‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ सांगणार भारतीय सैन्यांची शौर्यगाथा; पोस्टर प्रदर्शित

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारत पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेले युद्ध एक महत्वपूर्ण युद्ध ठरले. यावर आधारित ‘फौज-द बॅटल ऑफ हिली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. स्वामी चरण फिल्म्स, एम एन तातुसकर फिल्म्स प्रॉडक्शन, हर्ष जोशी प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांचे … Read more

मुंबईच्या ट्रॅफिकने रिंकू राजगुरूला केलं हैराण; फोटो शेअर करत म्हणाली…

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहतूक कोंडी हि एक जागतिक समस्या आहे. जिचे समाधान अद्याप कुणाला मिळालेले नाही. मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांत तर ट्रॅफिक जॅम ही दैनंदिन बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबाबत मेट्रो स्थानक आणि रस्ते दुरुस्तीची काम सुरु असल्याने आधीपेक्षा जास्त ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण झाली आहे. ज्याचा त्रास मुंबईकर रोज सहन करत आहेत. … Read more

‘तिचे प्रेम, तिची माया.. आता परत अनुभवता नाही येणार…’; आज्जीच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करताना दिसते. सामाजिक, आर्थिक, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित किंवा वैयक्तिक आयुष्याशी निगडित पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकतीच अश्विनीने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या आज्जीच्या निधनाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये अश्विनीने तिच्या आजीसोबतचे … Read more

MHJ फेम अभिनेत्रीचा शरद पोंक्षेंच्या हस्ते सन्मान; मिळाला ‘हा’ मोठा पुरस्कार.. म्हणाली, ‘अशी प्रोत्साहनाची थाप..’

Priydarshini Indalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रकाशझोतात आलेली भिवाली अवली कोहली म्हणजेच अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरनेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मानत अढळ स्थान निर्माण केलेल्या प्रियदर्शनीला नुकताच ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या कामाची दखल घेत तिला हा पुरस्कार अभिनेते शरद पोंक्षे … Read more