‘बॉईज 4’च्या टीमकडून प्रेक्षकांना दिवाळी गिफ्ट; फक्त 99/- रुपयांत पाहता येणार सिनेमा

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी प्रेक्षकांचे लाडके धैर्या, ढुंग्या आणि कबीर हे अलीकडेच ‘बॉईज ४’च्या माध्यमातून त्यांच्या भेटीला आले. यावेळी त्यांच्या गँगमध्ये ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळेदेखील सामील झाले. शिवाय या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. कलाकारांची दमदार फळी, जबरदस्त … Read more

‘उठसूठ कुणालाही…’; प्रशांत दामलेंना रंगभूमीवरील मानाचा पुरस्कार मिळताच किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane_ Prashant Damle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते प्रशांत दामले यांना नाट्य क्षेत्रातील ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोशल मीडियावर प्रशांत दामले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अभिनेते किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तसेच यामध्ये त्यांनी प्रशांत … Read more

‘टायगर 3’ सिनेमाला ‘नाळ 2’ टक्कर देणार; बॉलिवूडच्या भाईजानला नागराज मंजुळे भारी पडणार..?

Tiger 3_Naal 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफचा ‘टायगर ३’ हा सिनेमा प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची गेले अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हि प्रतीक्षा आता संपणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अगदी दोन दिवस आधी १० नोव्हेंबरला … Read more

Vaibhav Mangle | ‘मराठी सण आल्यावरच प्रदूषण वाढतं का?’ वैभव मांगलेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर

Vaibhav Mangle

Vaibhav Mangle | आजकाल प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणि या प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. अनेक शारीरिक व्याधींना मानवाला सामोरे जावे लागत आहे. अशा दिवाळी तोंडावर आलेली आहे. आणि दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यावेळी मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी फेसबुक … Read more

Tejaswini Pandit | ‘नाहीतर आयुष्य उद्धवस्त होईल…’ रश्मीकाच्या डिपफेक व्हिडिओवर तेजस्विनी पंडितने मांडले मत

Tejaswini Pandit

Tejaswini Pandit |मित्रांनो सध्या टेक्नॉलॉजीचे जग आले आहे. परंतु या टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त करतात. याचे सध्याचे एक उदाहरण म्हणजे साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हीचा एक डीपी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. युजरने तिचा हा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करण्याची … Read more

मिलिंद गवळींनी चाखली हॉटेल ‘महाराज’ची पावभाजी; सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं केलं कौतुक

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यामुळे विविध पोस्टच्या माध्यमातून ते सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. नुकतंच त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे यांच्या ‘महाराज’ हॉटेलला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मिहीरच्या हातची पावभाजी खाल्ली आणि त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. … Read more

परदेशात मराठी पोरींचा कल्ला..; ‘झिम्मा 2’मधील नव्या रूपात बाईपण जपणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज, आनंद एल राय प्रस्तुत आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहयोगाने सादर होत असलेला चलचित्र कंपनी निर्मित ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टिझरने ‘झिम्मा’मय वातावरण निर्माण केलय. हेच वातावरण अधिक बहरवण्यासाठी आता चित्रपटातील पार्टी अॅंथम ‘मराठी पोरी’ हे पहिले वहिले गाणे … Read more

‘मनोरंजनाला भाषा नसते..’; गोड फॅमिलीच्या ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ गोष्टीला खास प्रेक्षकांची पसंती

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘शॉर्ट अँण्ड स्वीट` हा चित्रपट कौटुंबिक कथानकावर आधारित आहे. वेगळ्या आणि भन्नाट कथानकामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाचा विषय हा भावनिक तसाच गोड आहे. … Read more

Highest Paid Actor | शाहरुख, अल्लू, प्रभास नाहीतर ‘हा’ आहे सर्वात महागडा अभिनेता, एका चित्रपटाचे घेतो 250 कोटी

Highest Paid Actor

Highest Paid Actor | आजकाल चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक अभिनेते आहे. जे त्यांच्या कामासाठी खूप जास्त रक्कम घेतात जर आपल्याला कोणी विचारले की, सर्वात जास्त महागडा अभिनेता कोण आहे? , तर आपल्या तोंडावर शाहरुख खान, सलमान खान अल्लू अर्जुनची नावे येतील. पण तुम्हाला अजूनही माहित नाहीये की, मराठी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असा एक अभिनेता आहे जो या … Read more

सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल बंद झालं का..? अभिनेत्रीने Video शेअर करत दूर केली खवय्यांची शंका

Supriya Pathare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सुप्रिया पाठारे या मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचल्या. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. त्यामुळे सुप्रिया पाठारे यांच्याविषयी कायम चर्चा सुरु असते. सुप्रिया पाठारे यांच्यासह त्यांचा मुलगा मिहीर पाठारेदेखील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी मिहीरने ‘महाराज’ नावाचे हॉटेल सुरु केले. ज्याच्या उदघाटनाची तुफान चर्चा रंगली. … Read more

‘या’ गोष्टी त्वरित थांबवा!! किरण मानेंचे मराठा आंदोलकांना आवाहन; म्हणाले, ‘आरक्षणाला समर्थन देताना…’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठवड्याभरात मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठीचे उपोषण हा विषय सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी २ महिन्यांची मुदत दिली. इतकेच नव्हे तर उपोषण मागे घेताना मराठा समाजाचे राज्यभरातील साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी … Read more

Parinirvana – ’40 दिवसांचा अत्यंत अवघड, खडतर पण…’; ‘परिनिर्वाण’चे शूटिंग संपताच प्रसाद ओकची पोस्ट

Parinirvana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Parinirvana) मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता म्हणून प्रसाद ओककडे पाहिले जाते. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर गेल्या काही वर्षात प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रातही आपली कमाल दाखवली आहे. आपल्या अव्वल अभिनयाच्या जोरावर त्याने कायम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अगदी नाटक, मालिका, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात त्याने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. … Read more

Nagraj Manjule| नागराज मंजुळे यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ‘आंबेडकर माझे वडील तर शिवाजी महाराज…’

Nagraj Manjule

Nagraj Manjule |दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. सध्या ते नाळ 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि हटके देण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या चित्रपटातून ते बरेचवेळा काहीतरी चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. समाजाबद्दल तसेच समाजातील विषमतेबद्दल ते भाष्य करतात. … Read more

अक्षया देवधर आणि सायली संजीवची एकाच चित्रपटात वर्णी; साकारणार महत्वाच्या भूमिका

Sayali_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सायली संजीवने मालिका, चित्रपटांमधून विशेष पसंती मिळवली आहे. तर अक्षया देवधर हि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्री आपल्याला आताएकाच चित्रपटात पहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पिल्लू बॅचलर’. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. तर आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्याचे समोर आले आहे. … Read more

Hemangi Kavi | ‘या’ कारणामुळे हेमांगी कवीने सोशल मीडियावर मागितली जाहीर माफी, वाचा सविस्तर

Hemangi Kavi

Hemangi Kavi |अभिनेत्री हेमांगी कवी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. हेमांगी कवी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. हेमांगीने अनेक नाटक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. नुकतेच हेमांगी निधीच्या स्टोरीने … Read more