‘गुलामगिरीच्या अंधारात… उदय एका थोर क्रांतिसूर्याचा’; ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Satyashodhak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण समाजाला ज्ञानतेजाने उजळून टाकण्याचे काम करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य फार मोठे आहे. अज्ञानाला ज्ञानाचे महत्व पटवून देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर आधारित लवकरच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सत्यशोधक’ असे आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील अडीअडचणी आणि त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी कशी केली..? … Read more

‘खरा तो एकची धर्म…’; ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे यांचे संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

Mahesh Kale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘श्यामची आई’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. चित्रपटातील सेट, कलाकारांचा लूक ते कथा, संवाद आणि सादरीकरण याबाबत प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे. दरम्यान ‘श्यामची आई’ चित्रपटात ‘खरा … Read more

‘तू पाकिस्तानधार्जिना आहेस..’; शाहरुखच्या वाढदिवशी मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane_SRK

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज बॉलिवूड सिनेविश्वाचा लाडका अभिनेता शाहरुख खानचा ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते आणि कलाकार मंडळी फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. केवळ बॉलिवूड सिनेविश्वात नव्हे तर मराठी सिनेविश्वात देखील शाहरुखचे चाहते आहेत. यांपैकी एक म्हणजे किरण माने. आज शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त किरण माने यांनी एक खास … Read more

Dunki Movie Teaser Released : वाढदिवशी शाहरुख खानचे चाहत्यांना भन्नाट रिटर्न गिफ्ट, ‘डंकी’ चित्रपटाचा पहिला टिझर रिलीझ

Dunki Movie Teaser Released

Dunki Movie Teaser Released | आज म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान त्याचा 58 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शाहरुखच्या चाहत्यांना एक मोठी भेट मिळाली आहे. किंग खानच्या वाढदिवसानिमित्त शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यावर्षी पठाण आणि जवान सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर शाहरुखचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत … Read more

Ketaki Chitale| ‘तो दगड एसटी चालकाच्या डोक्याला लागला असता तर…’ केतकी चितळेने मराठा आरक्षणावर सोडले मौन

Ketaki Chitale

Ketaki Chitale |सध्या राज्यभर मराठी आरक्षणाचे वादळ पसरलेले आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटलांनी या आरक्षणाला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ समस्त मराठी बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही म्हणजेच आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत त्यांनी उपोषण केले आहे. त्यांनी यामध्ये पाणी देखील न पिण्याची भूमिका घेतलेली आहे. हे … Read more

वैभव तत्ववादीच्या क्युट डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांना पाडलं प्रेमात; व्हिडीओ झाला व्हायरल

Vaibhav Tatwavadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत वैभव तत्तवादी हा सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यांची उंची, त्याची स्माईल आणि देखणेपणा त्याला इतरांपेक्षा वेगळेपण देते. त्यामुळे वैभवची फॅन फॉलोईंग काही औरच आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर वैभवने आजपर्यंत अनेकप्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. चॉकलेट हिरो म्हणून वैभवने साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षक इतके भाळले आहेत कि वैभवच्या लिस्टमध्ये … Read more

जरांगेंच्या उपोषणाबद्दल हेमंत ढोमेचे ट्विट; म्हणाला, ‘.. त्यांच्या न्याय मागणीचा विचार झाला पाहिजे’

Hemant Dhome

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली असून राज्यभरातून मराठा आंदोलकांनी आवाज उठवला आहे. सत्त्ताधारी चर्चा करण्यासाठी येत नाहीत हे पाहून मराठी आंदोलक आता आक्रमक होऊ लागले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं … Read more

साडी, बिंदी, बांगड्या, मेहंदी.. करवा चौथसाठी सजली मानसी; नेटकरी म्हणाले,

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मानसी नाईक हि मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि तितकीच लोकप्रिय नृत्यांगना आहे. आजवर मानसीने मालिका, चित्रपटांमधून विविध ढंगाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मानसीचे अल्बम सॉंग देखील कायम चर्चेचा विषय राहिले आहेत. मध्यंतरीच्या काळात मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आली होती. दरम्यान मानसी नाईकने पती प्रदीप खऱेरासोबत घटस्फोट … Read more

राजा माणूस!! विशाल निकमच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; पहा व्हिडीओ

Vishal Nikam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरलेला अभिनेता विशाल निकम आजही सर्वांच्या लक्षात आहे. बिग बॉसमधून घराघरांत लोकप्रिय झालेला विशाल त्याच्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात वसला. प्रत्येकाचा आदर करणे, खेळाडू वृत्ती आणि जिगरबाज म्हणून विशालने ओळख मिळवली. शिवाय ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’, ‘आई- मायेचं कवच’ या मालिकांमध्येही तो झळकला. सध्या विशाल ‘वेडात मराठे वीर … Read more

‘तू परत आल्याने..’; ‘नवा गडी नवं राज्य’मधील रमासाठी वर्षाने शेअर केली खास पोस्ट

Anita Date_Kirti Pendharkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही घराघरात लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. मालिकेतील रमा, आनंदी, राघव या त्रिकुटाने तर प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत पल्लवी पाटील, अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर हे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या भूमिकांना कायम प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते. … Read more

Mi Nathuram Godse Boltoy : शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत असणारे नाटक सातासमुद्रापार इतिहास रचायला सज्ज

Mi Nathuram Godse Boltoy

Mi Nathuram Godse Boltoy | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी अनेक नाटक अनेक मालिका आणि चित्रपटातून अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात त्यांचे एक वेगळे आणि आदराचे स्थान निर्माण केलेले आहे. सध्या शरद पोंक्षे यांचे मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक चालू आहे. आणि … Read more

गिरीश परदेशी यांच्या बॉलिवूड स्टाईल नाटकाला कलाकारांच्या शुभेच्छा; कधी आहे शुभारंभ प्रयोग..? जाणून घ्या

Gurudakshina

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी साहित्यिक द. मा. मिरासदार लिखित ‘व्यंकूची शिकवणी’ या विनोदी कथेवर आधारित आणि गिरीश परदेशी दिग्दर्शित ‘गुरु दक्षिणा’ या नाटकाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. क्रिशिव क्रिएशन्स या नाट्य संस्थेतर्फे ‘गुरु दक्षिणा’ हे हिंदी नाटक प्रायोगिक रंगभूमीवर येऊ घातले आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि धमाल सादरीकरणाच्या माध्यमातून हे नाटक साकारण्यात आले आहे. गिरीश … Read more

‘यात मी भाग होणे, माझे कर्तव्य….’; मराठा आरक्षण लढ्यात अश्विनी महांगडेचा सहभाग

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा विषय झाला आहे. त्यामुळे सर्वत्र या विषयवार बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. महाराष्ट्रभरातून अनेक लोक त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अनेक राजकीय … Read more

Aishwarya Rai Birthday | ‘तो माझ्यावर संशय घ्यायचा…’ ब्रेकअप नंतर ऐश्वर्याने सलमानवर लावलेले गंभीर आरोप

Aishwarya Rai Birthday

Aishwarya Rai Birthday |बॉलीवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर ती आजपर्यंत अधीराज्य गाजवले आहे. एवढेच नव्हे तर 1994 मध्ये तिने मिस वर्ल्ड किताब देखील आपल्या नावे केलेला आहे. आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या राय-बच्चन तिचा 50 वा वाढदिवस (Aishwarya Rai Birthday) साजरा … Read more

‘आता झिम्माच्या बायका परत…’; सिद्धार्थ चांदेकरच्या फोटोवरील कॅप्शनने वेधलं लक्ष

Siddharth Chandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा २’ हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला येतो आहे. अलीकडेच या चित्रपटाचे कमालीचे टिझर रिलीज झाले आहेत. यामध्ये पुन्हा एकदा सात बायका आणि त्यांच्या धम्माल टूरची गोष्ट पहायला मिळणार आहे. ‘फक्त यावेळी लेडीज गॅंगमधील २ मेम्बर नवीन आहेत. तर ही टूर घेऊन जाणारा तो म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर … Read more