‘हा त्यांचा शेवटचा सिनेमा..’; ‘सूर लागू दे’च्या पोस्टर लाँचवेळी विक्रम गोखलेंच्या आठवणीत मांजरेकर झाले भावुक

Sur Lagu De

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट,मालिका, रंगभूमी यांसारख्या विविध मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचं काही महिन्यांपुर्वी निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण मराठी मनोरंजन विश्व हादरून गेले. त्यांच्या जाण्याने कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली. दरम्यान विक्रम गोखले यांनी अभिनय केलेला त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या … Read more

MHJ फेम वनिता खरातची ‘या’ मालिकेत खतरनाक एंट्री; साकारतेय महत्वपूर्ण भूमिका

Vanita Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून अनेक विनोदी कलाकार प्रकाश झोतात आले. यांपैकी एक आणि प्रेक्षकांची अत्यंत लाडकी अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. परफेक्ट कॉमिक टायमिंगच्या जोरावर वनिताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या प्रत्येक प्रहसनात तिच्या पदरी आलेली भूमिका गाजली आहे. केवळ महाराष्ट्राची हास्यजत्रा नव्हे … Read more

जरांगेंच्या उपोषणासंदर्भात रितेश देशमुखचं ट्वीट; म्हणाला, ‘मराठा समाजातल्या मागास…’

Riteish_Jarange

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीने प्रचंड जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील हे याच मागणीसाठी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुले राज्यभरातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या … Read more

‘या भुमिकेनं आयुष्यभर पुरून उरेल एवढं…’; ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेला मानेंचा निरोप

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वात किरण माने माहित नाहीत असे क्वचितच कुणी भेटेल. केवळ अभिनेता नव्हे तर उत्तम सदारकर्ता आणि वक्ता म्हणूनदेखील किरण माने यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाइतकीच लेखणीलादेखील धार आहे. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून ते कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत सिंधुताईंचे … Read more

अक्षय केळकरने घेतला कळव्याच्या घराचा निरोप; व्हिडीओ शेअर करत म्हणाला..

Akshay Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. बिग बॉसमधून प्रसिद्धी झोतात आलेला अक्षय ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्याच्या सूत्रसंचालनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक अभिनेता, निवेदक आणि एक उत्तम चित्रकार असलेला अक्षय सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी … Read more

सुयश टिळकची ‘ही’ मालिका होणार बंद; प्रेक्षकांना द्यावा लागणार निरोप

Jau Nako Dur Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि प्रेक्षक यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. चित्रपटांइतकेच मालिका देखील मनोरंजनाचे अत्यंत महत्वपूर्ण आणि प्रभावी माध्यम आहे. विविध वाहिनींवरील विविध मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असताना काही मालिका मात्र सपशेल फसताना दिसतात. अलीकडच्या काळात टीआरपी न मिळाल्याने काही मालिकांनी अक्षरशः माना टाकल्या. तर काही मालिका कथानक पूर्ण झाल्याने निरोप … Read more

प्राजक्ताच्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’22 देश… 630 लोक ..’

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव चांगलंच गाजतंय. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर प्राजक्ता एक व्यावसायिक आणि उत्तम निवेदिका म्हणून देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कायम प्राजक्ता माळीची चर्चा सुरूच असते. आता सोशल मीडियावर प्राजक्ता चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच प्राजक्ताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर … Read more

‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे खरे आई- बाबा

Sonali Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अटकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शिवाय या चित्रपटात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. आता हे नवोदित कलाकार कोण..? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना..? तर तुमच्या प्रश्नाचं … Read more

नाद करायचा नाय!! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ; पहा व्हिडीओ

Surekha Kudchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खतरनाक खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांना मोहित केले. शिवाय सुरेखा कुडची सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्या सर्वांचे लक्ष वेधून … Read more

‘मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकच पाहत नाहीत, त्यामुळे…’; गौरव मोरेचे विधान चर्चेत

Gaurav More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला कॉमिक कार्यक्रम म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आणले. ते सादर करत असलेली प्रहसने जितकी खळखळून हसवतात तितकीच सामाजिक संदेश देतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरे प्रकाश झोतात आला. आपल्या कमालीच्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःसाठी जागा … Read more

अखेर अधिपतीने सांगून टाकलं.. खऱ्या आयुष्यात ‘अशा’ आहेत मास्तरीण बाई; जाणून घ्या

Hrisikesh_Shivani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हि मालिका चांगलीच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे- कुलकर्णी, हृषीकेश शेलार आणि अभिनेत्री कविता मेढेकर या मुख्य भूमिकेत आहेत. तिघांच्याही भूमिकांनी मालिकेच्या कथानकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. … Read more

‘तर तुमचं आडनाव मुल्ला – खान असतं..’; अश्विनी महांगडेचं ‘ते’ विधान चर्चेत

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. लहानापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकाच्या अनेकांच्या त्यांच्याविषयी आदर आहे. दरम्यान अभिनेत्री आणि समाजसेविका अश्विनी महांगडेने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज नसते तर… यावर मत प्रकट केले आहे. अजब- गजब या चॅनेलला दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अश्विनीने शिवरायांबद्दल आदर दर्शवत काही महत्वाची विधाने केली आहेत आणि … Read more

‘देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो..’; जरांगे पाटलांच्या भूमिकेला किरण मानेंचा पाठिंबा

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली येथे मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. यावेळी आपण पाणी आणि औषध घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. आपल्या समर्थकांच्या विनंतीनंतर ते पाणी तर प्यायले. मात्र जो पर्यंत सरकार त्यांची मागणी मान्य करणार नाही तोवर उपोषण सोडणार नाही … Read more

मनोरंजनाच्या सप्तरंगांची उधळण करत आला ‘झिम्मा 2’चा नवा टीझर; होऊदे वायरल!… धुडूsssम!

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा नवाकोरा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. यात पुन्हा एकदा दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज … Read more

‘तीन अडकून सीताराम’ ओटीटीवर रिलीज; घरबसल्या जाणून घ्या ‘त्या’ रात्री काय घडलं..?

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ हा हटके नावाचा चित्रपट पारदर्शिता झाला. २९ सप्टेंबर रोजी ‘दुनिया गेली तेल लावत’ म्हणत या चित्रपटाने थिएटरमध्ये समावेश केला. खरतर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद काही मिळाला नाही. पण तरीही अत्यंत वेगळ्या शीर्षक आणि टॅगलाईनमूळे हा चित्रपट चर्चेत राहिला. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक … Read more