‘आय लव्ह यू जानेमन..’; ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली

Aarti More

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडिया हे असे माध्यम आहे ज्याच्या साहाय्याने अनेक लोक एकमेकांशी अगदी सहज जोडली गेली आहेत. सेलिब्रिटी मंडळी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहतात. अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी, अनुभव, किस्से आणि प्रोजेक्ट्सची माहिती ते याच माध्यामातून चाहत्यांना देत असतात. गेल्या काही दिवसांत बरेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची … Read more

Thipkyanchi Rangoli – ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अक्षय वाघमारेची एंट्री; साकारतोय निगेटिव्ह भूमिका

Thipkyanchi Rangoli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Thipkyanchi Rangoli) स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अनेक प्रेक्षक न चुकता हि मालिका नित्य नियमाने पाहतात. ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग … Read more

Naal 2 Teaser – ‘चैतू’ची खरी आई अबोला सोडणार..? ‘नाळ- भाग 2’चा टिझर पहा

Naal 2 Teaser

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Naal 2 Teaser) नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या शेवटी छोट्या ‘चैतू’ची खरी आई त्याच्याशी न बोलताच निघून गेल्याचे आपण पाहिले. यानंतर आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला गेला आहे आणि हि पुढची गोष्ट ‘नाळ भाग २‘मध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर … Read more

प्रदीप वेलणकरांची पंच्याहत्तरी!! अशोक मामांसह मराठी कलाकारांनी लावली हजेरी; फोटो झाले व्हायरल

Pradeep Welankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत मनोरंजन सृष्टीला आयुष्य वाहिलेले अभिनेते प्रदीप वेलणकर यांची अलीकडेच पंच्याहत्तरी पूर्ण झाली. वयाच्या या टप्प्यावर येऊनही प्रदीप वेलणकर मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. गेल्या ४८ वर्षांपासून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशा सर्वांच्या लाडक्या प्रदीप वेलणकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार एकत्र जमले होते. … Read more

‘दाखवून द्या, वामन कोण आहे..’; ‘शॉर्ट अँड स्वीट’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात संवेदनशील नाते म्हणजे वडिल आणि मुलगा. हे नाते घट्ट बांधून ठेवण्याचे काम आई करत असते. पण त्याच आईमुळे जर नात्यात दुरावा आला तर…? कोणत्याही नात्यात सुसंवाद महत्वाचा. पण संजू आणि त्याच्या बाबांचा तर कधी संवाद झालाच नाही. त्याच्या बाबांची ओळख त्याच्याच आईने लपवली. पण का..? कश्यासाठी..? याच प्रश्नांची उत्तर घेऊन … Read more

‘सेx दरम्यान स्त्रियांना काय हवंय…’; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सामाजिक, आर्थिक, राजकीय वा अन्य कोणत्याही विषयावर बेधडक वक्तव्य करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने. डिजिटल युगात सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करत किरण माने आपल्या भावना व्यक्त आणि विचार मांडताना दिसतात. आपल्याला जे वाटत ते निर्भीड बोलण्यासाठी ते या माध्यमाचा वापर करतात. चार दिवसापूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ‘थँक्यू … Read more

तुम्हाला माहितेय..? टीव्ही अभिनेत्री अदितीचं क्रिकेटर राहुल द्रविडशी आहे खास नातं; जाणून घ्या

Aditi Dravid_Rahul Dravid

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अदिती द्रविड ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजतागायत तिने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ती कलर्स मराठीच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत नंदिनी हे पात्र साकारताना दिसली होती. शिवाय अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे अदिती द्रविडने लिहिले आहे. … Read more

‘झी मराठी’च्या पुरस्कार सोहळ्याला मलायका अरोराची हजेरी; श्रेया बुगडेला पाहताच म्हणाली..

Malaika Arora_ Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि अत्यंत लोकप्रिय मराठी वाहिनी आहे. या वाहिनीने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच झी मराठी वाहिनीचा यंदाचा उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेविश्वातील अनेक तारे उपस्थित होते. ज्यामध्ये बॉलिवूडची फिटनेस आयकॉन मलायका अरोराचा समावेश आहे. यंदाच्या झी मराठी उत्सव नात्यांचा … Read more

‘हा जो माज आहे ना, तो मी कमावलाय…’; ‘प्रतिशोध’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट

Akshay Waghmare

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध- झुंज अस्तित्वाची’ या मालिकेतील शंतनु वर्दे हे पात्र तुफान गाजले. शंतनू वर्दे हि एका वकिलाची भूमिका होती. जी अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. पण आता मालिकेतून या पात्राची एक्झिट झाली आहे. त्यामुळे अत्यंत भावुक होत अभिनेता अक्षय वाघमारेने मालिकेला, मालिकेच्या टीमला आणि मुख्य म्हणजे शंतनू वर्देला निरोप दिला … Read more

‘डोळ्यात राग, द्वेष, तिरस्कार घेतला…’; मराठी अभिनेत्याने दिले चाहत्याच्या प्रश्नाचे लक्षवेधी उत्तर

Abhijeet Shwetchandra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेता अभिजित श्वेतचंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. ‘बाजी’, ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’ यांसारख्या वेगवेगळ्या मालिकेतून विविध धाटणीच्या भूमिका साकारत अभिजीतने प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात शिरकाव केला. आज मालिका विश्वात अभिजित श्वेतचंद्र हा चेहरा नुसता ओळखीचा नव्हे तर आघाडीचा आहे. अनेक मालिकांमधून प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सध्या ‘शुभविवाह’ … Read more

अन्नदाता सुखी भवः!! ऋतुजाने घेतला ‘वदनी कवळ’च्या शुद्ध शाकाहारी थाळीचा आस्वाद; पहा फोटो

Angha Atul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अनघा अतुल सध्या प्रचंड चर्चेत आहे. अनघा हि भगरे गुरुजींची कन्या आहे. अभिनय क्षेत्रानंतर आता अनघाने हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. नुकतंच तिने पुण्यात नवं हॉटेल सुरु केलं आहे. नुकतेच १९ ऑक्टोबर २०२३ रोजी अनघा आणि तिचा भाऊ अखिलेश भगरे यांनी मिळून पुण्यातील … Read more

सईला मिळणार आईचं प्रेम..?; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेचा महाएपिसोड कथानकात आणणार ट्विस्ट

Premachi Goshta

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका आहेत. अगदी अल्पावधीतच ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यामुळे प्रेक्षकही या मालिकेला चांगला प्रतिसाद देत आहेत. मालिकेतील मुक्ता, सागर, सई, सावनी या व्यक्तिरेखांभोवती फिरणारे कथानक … Read more

Jhimma 2 – ‘पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…’; चित्रपट ‘झिम्मा 2’ प्रदर्शनाच्या वाटेवर

Jhimma 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Jhimma 2) कोरोनाच्या भीषण काळानंतर चित्रपटगृह खुलताच पहिला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट ठरला ‘झिम्मा’. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. स्त्री वर्गाने ‘झिम्मा’ या चित्रपटाला अगदी डोक्यावर उचलून घेतले. तेव्हापासून या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार..? या प्रतीक्षेत सारेच जण होते. अखेर आता लवकरच ‘झिम्मा २’ … Read more

‘दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे…’; शाळेतल्या प्रेमाची आठवण करून देणार ‘रंगीले फंटर’

Rangiley Funter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट ‘रंगीले फंटर’ या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी ‘रंगीले फंटर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक … Read more

बाप लेकाच्या नात्याची ‘शॉर्ट अँड स्वीट’ गोष्ट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते. त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड … Read more