सुयश टिळक साकारतोय आव्हानात्मक भूमिका; फर्स्ट लूक शेअर करत दिलं चाहत्यांना सरप्राईज

Suyash Tilak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुयश टिळक याने आजवर नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे सुयशच्या अभिनयावर फिदा असणाऱ्या प्रेक्षकांचा एक वेगळा वर्ग आहे. सुयश टिळक हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सुयशने साकारलेल्या भूमिका या कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात आणि अशातच आता आणखी एका वेगळ्या भूमिकेतून … Read more

एकाच चित्रपटातून 16 विनोदवीर घालणार धिंगाणा; ‘एकदा येऊन तर बघा’चा फुल्ल कॉमेडी टीझर व्हायरल

Ekda Yeun Tar Bagha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता प्रसाद खांडेकर. एक उत्तम अभिनेता म्हणून तो सर्वांसमोर आला आणि आता ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात दिग्गज विनोदवीरांची स्टारकास्ट पहायला मिळणार असून नुकताच याचा टिझर रिलीज झाला … Read more

‘यशात, अपयशात एकच लक्षात ठेव..’; केदार शिंदेंनी लेकीला दिला मोलाचा सल्ला

Sana Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांचे ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ असे दोन चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यातील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून केदार शिंदेंची लाडकी लेक सना शिंदेने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. इतकेच नव्हे तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटासाठी तिने सहाय्यक … Read more

Yogyogeshwar Jai Shankar – ‘यासाठी मी आजन्म ऋणी…’; शंकर महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता झाला व्यक्त

Yogyogeshwar Jai Shankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Yogyogeshwar Jai Shankar) अलीकडेच कलर्स मराठी वाहिनीवरील अध्यात्मिक मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर’ हि मालिका संपली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र मध्यंतरी मालिकेचा टीआरपी घसरला, प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला आणि त्यामुळे अचानक या मालिकेला निरोप घ्यावा लागला. या मालिकेत शंकर महाराजांची भूमिका अभिनेता संग्राम समेळने उत्तमरित्या पार पाडली होती. तब्बल … Read more

‘कळवा स्टेशनवर एक जण माझ्या मानेला…’; हेमांगीने सांगितला ‘तो’ विचित्र प्रसंग

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक भूमिकेतून तिने आपल्या अभिनयाचा ठळक ठसा प्रेक्षकांच्या मनावर उठवला आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिचा बिनधास्त … Read more

‘एखाद्या धर्मग्रंथातली ‘शांततेची, अहिंसेची आणि एकतेची’ शिकवण…’; पृथ्वीक प्रतापची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत वेगळे शीर्षक आणि तिरकस विनोदी प्रेमकथा असणारा ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र चित्रपटाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नावाजले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापनेदेखील एक लांबलचक पोस्ट शेअर करत या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. पृथ्वीकने या … Read more

सौरभ गोखले अभिनित ‘वीर सावरकर- सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजच्या शूटिंगला सुरुवात

Veer Sawarkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’ या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद … Read more

गर गरा ‘भिंगोरीsss’; ‘नाळ- भाग 2’मधील पहिलं वहिलं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

Naal Part 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नागराज पोपटराव मंजुळे यांचा २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘नाळ’ सुपरहिट चित्रपट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा … Read more

भररस्त्यात बेभान होऊन नाचली सई ताम्हणकर’; Video झाला व्हायरल

Saie Tamhankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकर हे नाव अगदी खणखणीत वाजतंय. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजाने सई ताम्हणकर हि कायम चर्चेचा विषय होताना दिसते. एकतर सई आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आणि त्यात ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सई ताम्हणकरचा बिंधास्त अंदाज तिला इतरांपेक्षा हटके बनवतो. तर कधी कधी हाच अंदाज तिला महागात पडतो. … Read more

झुमे रे गोरी.. घुमे रे गोरी!! किशोरी गोडबोलेंचा लेकीसह गरबा; व्हिडीओ झाला व्हायरल

Sai_Kishori_Godbole

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या राज्यभरात नवरात्रीची धामधूम सुरु आहे. नवरात्र म्हटलं कि नवदुर्गांची पूजा करणे आणि रास गरबा, दांडिया खेळणे हे आलंच. या दिवसात अनेक नवरात्रोत्सव मंडळे गरबा नाईटचे आयोजन करताना दिसतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळी पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. तर काही सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटतात. अभिनेत्री किशोरी गोडबोले यांपैकी एक आहे. … Read more

प्रशांत दामले यांना ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ जाहीर; रंगभूमीवरील योगदानासाठी होणार सन्मान

Prashant Damle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी रंगभूमीवर गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते प्रशांत दामले यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत मोठी अशी आनंदाची बातमी आहे. मराठी रंगभूमीवरील सर्वात महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा ‘विष्णुदास भावे पदक पुरस्कार’ यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. प्रशांत दामले यांना रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर झाला … Read more

‘प्रत्येक कलाकारासाठी अभिमानाचा क्षण..’; शशांक केतकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Muramba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका लोकप्रिय आहेत. प्रेक्षकांच्या दररोजच्या नित्य नियमावलीत या कार्यक्रमांचा समावेश आहे. यांपैकी एक मालिका म्हणजे ‘मुरांबा’. हि मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांनी मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय यावर भरभरून प्रेम केले आहे. सध्या हि मालिका टीआरपी रेसमध्ये सर्वात पुढे आहे. याविषयी माहिती देणारी एक पोस्ट अभिनेता शशांक केतकरने शेअर … Read more

‘मायदेशी परतण्याचे वेध लागलेत….’; 3 महिने परदेशात राहिल्यानंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Kavita Medhekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या निखळ सौंदर्याने आणि कमालीच्या अभिनयासह प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक वर्ष राज्य करणाऱ्या अभिनेत्री कविता लाड- मेढेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेमुळे घराघऱात पोहचल्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आताही कविता झी मराठीच्या ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत दिसत … Read more

‘राहुल- अंजली नसते तर..’; ‘केजो’च्या ‘त्या’ पोस्टवर मराठी अभिनेत्याची कमेंट

Kejo_Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने दिग्दर्शित केलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट एव्हरग्रीन कलाकृतींपैकी एक आहे. दिनांक १६ ऑक्टोबर १९९८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे मुख्य भूमिकेत होते. तर अनुपम खेर, रिमा लागू, फरिदा जलाल, अर्चना पुरण सिंग, जॉनी लिवर … Read more

यळकोट यळकोट जय मल्हार!! अधिपती- अक्षरा पोहोचले खंडोबाच्या दर्शनाला; फोटो झाले व्हायरल

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. अगदी अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय आणि मालिकेतील रंजक ट्विस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेत नुकतेच नायिका अक्षरा आणि नायक अधिपती यांचे लग्न पार पडले. यानंतर आता ही जोडी जेजुरीला खंडोबाच्या … Read more