‘बॉईज 4’ मधील नव्या जनरेशनचं नवंकोरं गाणं रिलीज; ऐकणार तो थिरकणार

Ye Na Rani

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, … Read more

डॅडींचा जावई म्हणतोय, ‘आता खुर्ची आपलीच’; सत्ता संघर्षावर आधारित चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

Khurchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अचानक झालेला सत्ताबदल आणि अचानक बदललेलं सरकार उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे गेल्या काही काळापासून राज्यातील सत्तासंघर्ष हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात सत्तासंघर्षावर आधारित अनेक चित्रपट तसेच वेबसीरिज रिलीज झाले. ज्याला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. यानंतर आता आणखी एक चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ज्याचे नाव ‘खुर्ची’ असे … Read more

मुग्धाच्या बहिणीचंही ठरलं..!! दोन्ही बहिणींच्या केळवणाला सुरुवात; फोटो शेअर करत म्हणाली,

Mugdha Vaishampayan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रकाशझोतात आलेले छोटे सूर वीर आता मोठे झाले आहेत. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे याच कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. आपल्या कर्णमधुर आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनामनांत जागा निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियाच्या … Read more

जेवायला या!! कुरकुरीत फिश फ्राय, टम्म फुगलेली भाकरी; किशोरी शहाणेंनी बनवलं चुलीवर जेवण

Kishori Shahane Vij

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी गेली अनेक दशकं सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मराठी, हिंदी मालिका तसेच चित्रपटांमधून त्यांनी कायम वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. आजही त्या मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. अलीकडेच त्यांनी … Read more

‘क्लब 52’चा नवा प्लेयर; कधी काळचा ज्युनिअर आर्टिस्ट आज साकारतोय महत्वाची भूमिका

Club 52

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या “क्लब 52” या चित्रपटातील अभिनेता भरत ठाकूरनं या टॅगलाइनचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून सुरुवात करून महत्त्वाच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास भरतनं केला आहे. “क्लब 52” हा चित्रपट १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी … Read more

‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित पार पडला सोहळा

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची … Read more

हक्काचं घर असूनही भाड्याच्या घरात का राहतेस..? धनश्रीने सांगितलं कारण.. म्हणाली,

Dhanashri Kadgaonkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून वहिनीसाहेब हि भूमिका साकारत अभिनेत्री धनश्री कडगांवकर प्रकाशझोतात आली. या भूमिके तिला प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरात ओळख मिळवून दिली. यानंतर धनश्रीने मधल्या काळात प्रेग्नेंसी ब्रेक घेतला होता आणि आता ती झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत झळकते आहे. करिअरसोबतच धनश्री वैयक्तिक आयुष्यातही प्रगती करताना दिसते आहे. … Read more

आता अनिरुद्धची काय भूमिका आहे..? मालिकेतील ट्विस्टबाबत मिलिंद गवळींची लक्षवेधी पोस्ट

Milind Gawli

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या एक वेगळाच ट्वीस्ट पहायला मिळतोय. मालिकेत आरोही नावाच्या नवीन पात्राची एंट्री झाली असून तिच्यावर काही श्रीमंत घरातील मुलांनी बलात्कार केल्याचे दाखवले आहे. या घटनेत देशमुख कुटुंबीय आरोहीच्यामागे खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे. मालिकेत निगेटिव्ह भूमिका असलेला अनिरुद्धदेखील यावेळी सकारात्मक पद्धतीने वागताना दिसतो आहे. यानिमित्ताने अनिरुद्ध देशमुख … Read more

स्टार प्रवाहवर ईशा केसकर येतेय ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’; नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल

Lakshmichya Paulanni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह हि मनोरंजन विश्वातील लोकप्रिय वाहिनी आहे. काही दिवसांपूर्वीच या वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हंचनाळे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे हि मालिका ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेचा रिमेक … Read more

‘द्वेष, तिरस्कार, तुच्छता…’; मराठी अभिनेत्याने महागडी गाडी घेतल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर आपल्या विविध पोस्टमुळे कायम चर्चेत असणारे किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानादेखील किरण आवर्जून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक अलिशान गाडी खरेदी केली होती. ज्यावरून त्यांना ट्रोल केले गेले. पण ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. … Read more

‘राधा- कृष्ण’ची वेडी प्रीत पुन्हा जगाला समजावणार शाश्वत प्रेमाचा अर्थ; नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Radha Krushna

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय संस्कृतीत राधा आणि कृष्णाचं नातं विलक्षण आहे. राधा-कृष्णाच्या या नात्यावर आधारित अनेक चित्रपट, गाणीही तयार झाली आहेत. मात्र जगाला पुुन्हा एकदा प्रेमाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी सप्तसूर म्युझिकनं ‘राधा कृष्ण’ या नव्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली असून अभिनेत्री सुखदा खांडकेकर या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. मंदार आपटे आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सावनी रवींद्र … Read more

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण

Paththe Bapurao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी “कच्चा लिंबू”, “हिरकणी”, “चंद्रमुखी” अशा चित्रपटांतून आपलं दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. आता ते शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत असून, या चित्रपटात त्यांच्यासह अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या … Read more

तेजश्री पुन्हा लग्न करणार..? घटस्फोटाच्या 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच व्यक्त केली दुसऱ्या लग्नाची इच्छा

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, चित्रपट माध्यमातून तेजश्रीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘अगंबाई सासूबाई’ अशा मालिकांमधून तेजश्रीने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत तेजश्री आणि शशांक केतकर … Read more

‘मी आणि पप्या भेटलो की..’; सुप्रिया पाठारेंनी शेअर केला प्रथमेशसोबतचा खास फोटो

Supriya Pathare_ Prathamesh Parab

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत दिसत आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यामुळे वेगवेगळे फोटो, व्हिडीओ आणि वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्या चाहत्यांच्या शेअर … Read more

‘गडकरी’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे … Read more