सोनाली कुलकर्णी म्हणतेय ‘काही म्हणा माझा गुन्हा…’; ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’मधील गोड गाणे प्रदर्शित
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुभम प्रोडक्शन प्रस्तुत पायल गणेश कदम, विनोद राव निर्मित ‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ या चित्रपटातील ‘काही म्हणा माझा गुन्हा…’ हे गोड गाणे प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी आणि श्रीधर वत्सर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे सुरेख गाणे आनंदी जोशीने गायले असून या रोमँटिक गाण्याचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. या संतोष मुळेकर यांनी … Read more