Sindhutai Sapkal -‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’; चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय

Sindhutai Sapkal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Sindhutai Sapkal) कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई– चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अश्या जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची … Read more

‘भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि…’; प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक हे मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. प्रसाद ओक सध्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असून त्यांचा चाहता वर्ग वाढताना दिसतो आहे. एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, लेखक म्हणून गेल्या काही काळात प्रसाद ओकने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. प्रसादच्या भेटीसाठी त्याचे चाहते कायम प्रयत्न करत असतात. अशीच काही चाहत्यांसोबत … Read more

Nagraj Manjule New Movie – चैत्याचा खऱ्या आईचा शोध पूर्ण होणार..? नागराज मंजुळेंच्या ‘नाळ भाग 2’चा टिझर रिलीज

Nagraj Manjule New Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Nagraj Manjule New Movie) ‘नाळ’च्या अभुतपूर्व यशानंतर आता झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘नाळ भाग २’. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाची प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडली गेली. या चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना … Read more

Tula Shikvin Changlach Dhada – जावई असावा तर असा!! अधिपतीच्या ‘त्या’ कृतीने जिंकलं प्रेक्षकांचं मन; Video व्हायरल

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Tula Shikvin Changlach Dhada) झी मराठीची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका अगदी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि टीआरपी मध्येही स्वतःची जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले आहेत. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ही अक्षरा या भूमिकेत … Read more

Boys 4 Release Date – बॉईज आले रे.. पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज 4’ सज्ज; ट्रेलर प्रदर्शित

Boys 4 Release Date

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Boys 4 Release Date) बॉईज आर बॅक… बॉईज, बॉईज २, बॉईज ३ नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला ‘बॉईज ४‘ सज्ज झाले आहेत. नुकताच ‘बॉईज ४’चा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे … Read more

उमेश- प्रियाचा रोमँटिक लिपलॉक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Umesh- Priya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट कायम चर्चेत असतात. मराठी नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून उमेश आणि प्रिया यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांचाही वैयक्तिक चाहता वर्ग फार मोठा असून या जोडीचा चाहता वर्ग देखील मोठ्या संख्येत आहे. नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला … Read more

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरींच्या आयुष्यावर चित्रपट येणार; पोस्टर झाले प्रदर्शित

Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी आहे. देशाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाचे आयुष्य आता लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच … Read more

‘हॉस्पिटलमधील संडास साफ करा…’; नांदेडमधील ‘त्या’ घटनेचा निषेध करत केतकी स्पष्टच बोलली

Ketaki Chitale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केतकी चितळे ही अत्यंत बेधडक आणि स्पष्ट बोलणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. केतकीच्या विधानांची कायम चर्चा होत असते. आताही तिने नांदेडमधील एका घटनेचा निषेध केला आहे. शासकीय रुग्णालयात रुग्ण व नवजात बालके दगावल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठातांना स्वच्छतागृह साफ करायला लावले. या घटनेचा केतकीने निषेध नोंदवताना एक पोस्ट शेअर केली आहे. … Read more

‘फक्त एक दिवस बाकी…’; अ‍ॅक्शनचा तडका घेऊन येतोय दमदार ‘अंकुश’

Ankush

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून सुप्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले ‘अंकुश’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला दीपराज ‘अंकुश’ या बिगबजेट अॅक्शन- थ्रीलरपटातून पदार्पण करत आहे. तर गायिका केतकी माटेगांवकर या चित्रपटातून एका वेगळ्याच आणि बोल्ड भूमिकेत आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी केवळ एक दिवस बाकी … Read more

‘बाप्पा वर्षभर आमच्या सोबत असतात…’; आदेश बांदेकरांनी शेअर केला विसर्जनाचा व्हिडीओ

Adesh Bandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणपती बाप्पाला निरोप देताना जो तो भावुक होतो. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणि तोंडात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ओळी असतात. अनेक सर्वसामान्य, बॉलिवूड कलाकार आणि मराठी कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. नुकतंच आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर विसर्जनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते गणपती विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीविषयी सांगताना दिसत … Read more

छ. संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘शिवरायांचा छावा’ येतोय, लवकरच…

Shivrayancha Chhava

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या ‘सुभेदार’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटामधील गाणी, संवाद तुफान हिट ठरले. सुभेदारने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली असून आता दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिग्पाल लांजेकर यांनी आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्याचं नाव ‘शिवरायांचा … Read more

‘वाटोळे करा मराठी संस्कृतीचे..’; बिकिनी लूकमुळे पुन्हा ट्रोल झाली मिताली

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मिताली मयेकर ही कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय मिताली सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. छोट्या पडद्यावर तर मितालीचं भारीचं क्रेझ आहे. सध्या मिताली इंडोनेशियामधील बाली येथे मस्त सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. यावेळी तिने स्वतःचे काही फोटो आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. ज्यामध्ये मितालीने … Read more

मनातील व्यथा मांडणारं ‘शॅार्ट ॲन्ड स्वीट’ चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वडील आणि मुलाच्या नाजूक नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अॅन्ड स्वीट’ या चित्रपटातील ‘मन मतलबी’ हे भावनाप्रधान गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला मंगेश कांगणे यांचे बोल लाभले आहेत तर हे हृदयस्पर्शी गाणे नकाश अझीझ यांनी गायले आहे. हर्षद अतकरी याच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे बोल मनाच्या … Read more

‘आत्मपॅम्फ्लेट’च्या सेटवर गेला ललित प्रभाकर; काय असेल कारण..?

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। देखणेपणाने आणि आपल्या दर्जेदार अभिनयाने तरूणाईत विशेषतः तरूणींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. ललित प्रभाकरने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या. चिं व चि. सौ. का सारख्या चित्रपटातील मस्तीखोर, अतरंगी मुलगा तर आनंदी गोपाळ मधील शिस्तप्रिय, बायकोच्या पाठी खंबीरपणे उभा राहाणारा नवरा. ललितच्या अभिनयाच्या छटा आपण अनेकदा पाहिल्या. आता ललितची आणखी एक … Read more

Planet Marathi OTT- ‘देशाची सिस्टीम बिघडली की…’; ‘रावसाहेब’ चित्रपटाचा रहस्यमय टिझर चर्चेत

Planet Marathi OTT Raavsaaheb

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Planet Marathi OTT) प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’. या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी … Read more