Mitali Mayekar : मराठी अभिनेत्रीचे बीचवरील बिकिनी फोटोशूट पाहिले का?

Mitali Mayekar

Mitali Mayekar : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि साडी अन अंगभर कपडे असा पेहराव पहिले समोर यायचा. पण अलीकडे काळ वेळ बदलला तसे मराठी चित्रपट श्रुष्टीतील फॅशन ट्रेंडसुद्धा (Fashion Trend) बदलत गेला आहे. अलीकडच्या मराठी अभिनेत्री खूपच बोल्ड अन हटके लूकमध्ये बिनधास्त वावरताना आपण पाहतो. अशा मराठी अभिनेत्रींनकडे पहिले कि हि नक्की मराठीच आह … Read more

Accident News : बॉलिवूड अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; फरारी कार जाळून खाक, पहा घटनेचा Video

Accident News

Accident News : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) हिच्या कारला भीषण अपघात झाला आहे. यामध्ये फरारी कार जाळून खाक झाली असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत (Shaharukh Khan) स्वदेश चित्रपटात (Swadesh Movie) नायिकेच्या भूमिकेत काम केलेली गायत्री जोशी हिच्या अपघाताच्या बातमीने चित्रपट क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री गायत्री … Read more

चित्रपटश्रुष्टी सोडून ‘हि’ मराठी अभिनेत्री रमली शेतीत? फार्महाउसवरील फोटो पहा

Prajakta Mali farm House

Prajakta Mali Farm House : चित्रपटाचे शूटिंग आणि रिलीज या दोन्ही प्रक्रिया कलाकारांसाठी खूपच हेक्टिक असतात. शूटिंगसाठी कलाकारांना अनेकदा खूप लांब प्रवास करावा लागतो तर कधी रात्री अपरात्रीसुद्धा दिग्दर्शकाच्या गरजेनुसार शूटसाठी जावं लागते. एकंदर या सगळ्या प्रक्रियेत कलाकार मात्र चांगलेच वैतागतात. पण इतरांप्रमाणे कलाकारांना चिडचिडही करता येत नाही अन चेहऱ्यावर उदासीनताही दाखवून चालत नाही. परिणामी … Read more

Kriti Sanon बनणार रोबो तर Shahid Kapoor होणार शास्त्रज्ञ, नव्या चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Shahid Kapoor, Kriti Sanon upcoming movie release date

Shahid Kapoor, Kriti Sanon upcoming movie release date : शाहिद कपूर आणि क्रिती सेनोन यांचा लव्हस्टोरीवर आधारित एक भन्नाट चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा एक पोस्टर फोटोही समोर आला असून त्यात क्रिती अन शाहिद दोघे एका टुव्हीलरवर अतिशय रोमँटिक अंदाजात (Romantic Movie) बसलेले दिसत आहेत. रोबोट लव्हस्टोरीवरील (Love Story) हा मुव्ही कधी … Read more

Sunny Leone : डोक्याला जखम, आजूबाजूला जंगल अन इंटरनेट नाही; सनीचा नवीन व्हिडिओ पाहिला का?

Sunny Leone

Sunny Leone : बॉलिवूड अभिनेत्री सानी लिओनी आपल्या मादक अदांनी नेहमी चाहत्यांना घायाळ करत असते. सनी सोशल मीडियातून चाहत्यांसोबत संपर्कात राहते. सनीच्या फॅशन आणि लूकवर (fashion) अनेकजण आजही फिदा होतात. सनी रोज आपला वेगळा लूक तिच्या इंस्टाग्रामवर शेयर करून फॅन्सला खुश करते. आता सनीचा एक नवीन व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे चाहत्यांना सनीची काळजी वाटू … Read more

पुण्यात गांधी जयंतीनिमित्त माने घेणार परिसंवादात सहभाग; म्हणाले, ‘डरे हुए लोगों का देश..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी केली जाते. यानिमित्ताने पुण्यात खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, या परिसंवादात किरण माने सहभागी होणार आहे. यानिमित्ताने किरण मानेंनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, ”’अच्छा हुआ बापू रियल में नहीं है यार, अगर आज वो … Read more

‘तीन अडकून सीताराम’ पाहिल्यानंतर सुबोध भावे म्हणाला, ‘परिस्थितीनुसार घडणारे विनोद..’

Subodh Bhave

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच २९ सप्टेंबर २०२३ रोजी, शुक्रवारी ‘तीन अडकून सीताराम’ हा नकोरे धमाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जो गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून कला विश्वातून अभिनेता सुबोध भावेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या चित्रपटात तीन अतरंगी मित्रांची भलतीच दुनियादारी आपल्याला … Read more

अश्विनीने सांगितली खऱ्या आयुष्यातील ‘लाकूडतोड्याची गोष्ट’; म्हणाली, ‘मेलेल्या माणसाला..’

Ashvini Mahangade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नाटक, मालिका तसेच चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे अश्विनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होताना दिसते. इतकेच नव्हे तर ती एक उत्तम अभिनेत्री आहेच, शिवाय ती एक समाजसेविका आहे आणि अनेकदा ती आपल्या नानांच्या म्हणजेच विचारांना पुढे घेऊन जाताना दिसते. नुकतीच तिने सोशल मीडियावर … Read more

‘भिंत नंगू पंगू झालेली..’; क्रांती रेडकरच्या जुळ्या लेकींची गोड करामत

Kranti Redkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। क्रांती रेडकर हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती कायम तिच्या अभिनयामुळे आणि नृत्य कौशल्यामुळे चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर सक्रिय असणारी क्रांती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या जुळ्या मुलींचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असते. गणेशोत्सवातदेखील तिने तिच्या मुलींचा प्रार्थना करतानाचा व्हिडीओ शेअर केला … Read more

‘मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..’; संकर्षणने चाहत्यांसोबत शेअर केला ‘तो’ गोड क्षण

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक अशी ओळख असलेला संकर्षण कऱ्हाडे हा मराठी मनोरंजन विश्वातील बहुआयामी कलाकार आहे. त्यामुळे संकर्षणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. केवळ अभिनयातून नव्हे तर लेखणीतून देखील संकर्षणने कायम स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करायला नेहमीच प्रेक्षक वर्ग तयार असतो. ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमातून … Read more

‘शॉर्ट ॲण्ड स्वीट’ मनोरंजनाचा फॅमिलीपॅक ठरणार; चित्रपटात तगडी स्टारकास्ट दिसणार

Short And Sweet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच आगामी मराठी चित्रपट ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टिझर अगदी शीर्षकाप्रमाणे आहे. एकदम स्वीट. सोशल मीडियावर ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टिझर प्रचंड व्हायरल होत असून चांगलाच चर्चेत आला आहे. शुभम प्रोडक्शन प्रस्तुत, गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका … Read more

‘बचपन की यादें…’; बॉलिवूडच्या तारा सिंगने दिल्या मराठमोळ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ला शुभेच्छा

Aatmapamphlet

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये एका चित्रपटाविषयी चर्चा आहे. तो चित्रपट म्हणजे ‘आत्मपॅम्फ्लेट’. मुळात या चित्रपटाचे नाव इतके वेगळे आहे कि त्याचीच प्रचंड चर्चा आहे. शिवाय टिझर आणि ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे आहेत. त्यामुळे परेश मोकाशी लिखित, आशिष बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटासाठी प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही उत्सुक … Read more

परवानगी नाही.. कार्यक्रम नाही!! नृत्यांगना गौतमी पाटीलकडून नियमांचे उल्लंघन; गुन्हा दाखल

Gautami Patil

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हि कायम वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मध्यंतरी नृत्य सादर करताना अश्लील चाळे केल्यामुळे गौतमीवर आक्षेप आणि टीकांचा मारा झाला. यानंतर माफीनामा आणि बरंच काही होऊन गेलं. यानंतर आता गौतमी पाटीलवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, गौतमीसह अन्य चार जणांवर … Read more

‘मनात भीती किंवा दडपण होतं..’; ‘वर्षा’ बंगल्यात जाऊन आल्यानंतर हेमांगीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी हे मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध नाव आहे. हेमांगीने चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यामुळे हेमांगी हि एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवाय ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती अनुभव, किस्से आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असते. तिच्या पोस्ट … Read more

‘तू नेहमी माझ्या हृदयात..’; दिवंगत बहिणीच्या आठवणीत अभिनेत्री झाली भावुक

Bhagyashree Mote

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘देवो के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘देवयानी’ यांसारख्या मालिकांमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्री मोठे हि कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. भाग्यश्रीची मोठी बहीण मधू मार्केंडेयचा मार्च महिन्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. यानंतर भाग्यश्रीने सोशल मीडियावर बहिणीच्या मृत्यूविषयी माहिती देत संशय व्यक्त केला होता. … Read more