TRP’च्या शर्यतीत तेजश्रीची बाजी; अरुंधती, सायलीला मागे टाकत ‘प्रेमाची गोष्ट’ने पटकावला पहिला नंबर

Star Pravah Serials

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह या लोकप्रिय वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आहेत. त्यामुळे प्रेक्षक दररोज न चुकता या मालिका आवर्जून पाहतात. शिवाय अलीकडेच सुरु झालेल्या नव्या मालिकांनादेखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची प्रमुख भूमिका असलेली ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होती. पण … Read more

‘पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि..’; मराठमोळ्या अभिनेत्याने केलं बॉलिवूडच्या किंग खानचं कौतुक

SRK_KIRAN MANE

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. मालिकांमधून प्रकाशझोतात आलेले किरण माने हे सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सिने विश्वाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर किरण माने परखडपणे व्यक्त होताना दिसतात. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत आहेत. किरण मानेंनी नुकतीच पुन्हा एकदा बॉलीवूड … Read more

‘मी बाप्पाला भेटायला जाते…’; लालबाग राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचे प्रत्युत्तर

Ruchira Jadhav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’मधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री रुचिरा जाधव ही सध्या कमालीची चर्चेत आहे. रुचिरा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे वेगवेगळे फोटो, लूक, व्हिडीओमुळे ती कायम चर्चेचा विषय ठरते. सध्या गणेशोत्सव सुरु असून अनेक सेलिब्रिटी मंडळी मुंबईचे आराध्य लालबाग राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. यांमध्ये रुचिरा जाधवचा देखील समावेश आहे. पण … Read more

‘कुछ मिठा हो जाये…’ म्हणत प्रसाद ओकसोबत ‘हा’ अभिनेता वाढवणार ‘जिलबी’ची गोडी

Jilbi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओक हा कायम चर्चेत असतो. कधी अभिनेता म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून प्रसादने सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. ‘चंद्रमुखी’, ‘धर्मवीर’ चित्रपटांनंतर आता प्रसादने अलीकडेच ‘जिलबी’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मुहूर्त देखील पार पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रसाद ओकने या चित्रपटाची घोषणा … Read more

विसर्जन फक्त म्हणायला रे..!! बाप्पाला निरोप देताना श्रेया झाली भावुक; म्हणाली, ‘ये लवकर पुढच्या वर्षी..’

Shreya Bugde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंद, पावित्र्य आणि चैतन्यमय वातावरण निर्माण आले आहे. शनिवारी पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. यावेळी बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण भावुक होताना दिसला. अशीच अभिनेत्री श्रेया बुगडेसुद्धा भावुक झाली. तिने अधिकृत सोशल मिडीया हॅण्डल इंस्टाग्रामवर बाप्पाला निरोप देतानाची एक भावुक पोस्ट शेअर … Read more

प्रथमेश लघाटेने बनवला सुंदर आणि सुबक मोदक; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘मोदकाचा मोदक..’

Prathmesh Laghate

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभरात अगदी जल्लोषात आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला मोदकाचा नैवेद्य हा हमखास दाखवला जातो. त्यामुळे जो तो बाप्पाचं कोडकौतुक करताना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे हे सेलिब्रिटी मंडळी सुद्धा बाप्पासाठी मोदक बनवताना दिसत आहे. ‘सा रे ग … Read more

‘मला पेट्रोल, बॉम्ब टाकून जाळण्यापासून ते..’; ‘त्या’ नाटकामूळे शरद पोंक्षेंना आला भीतीदायक अनुभव

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. अभिनयापेक्षा जास्त त्यांच्या वक्तव्यांची चर्चा कायम असते. देशाचा इतिहास, राजकीय घटना, सामाजिक परिस्थितीविषयी ते कायम आपले परखड मत मांडताना दिसतात. शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक २०१७ साली थांबवण्यात आले होते. पण हे नाटक आता ऑक्टोबरमध्ये … Read more

जोशींचा बाप्पा पंचधातूचा का असतो..?; स्वप्नील म्हणाला, ‘गर्दीत गणपतीला धक्का लागतो..’

Swapnil Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दीड दिवसाचा बाप्पा दरवर्षी विराजमान होतो. यंदाही स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन झाले होते. दीड दिवसानंतर परंपरेनुसार स्वप्नील जोशीने कुटुंबियांसह बाप्पाला निरोप दिला. नुकताच त्याने लालबागच्या राजाचा आशीर्वाद देखील घेतला. दरम्यानचे काही फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण स्वप्नील जोशीच्या घरातील बाप्पा … Read more

देवबाप्पा, का रे सोडून गेलास मला..?; घरच्या बाप्पाला निरोप देताना मायराला कोसळलं रडू

Mayra Vaikul

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शनिवारी घराघरातील पाच दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळींच्याही घरातील बाप्पाने काल निरोप घेतला. मराठी मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून प्रकाशझोतात आलेली बालकलाकार मायरा वैकुळच्याही घरी सालाबादप्रमाणे बाप्पा विराजमान झाला होता. पाच दिवसानंतर त्याने वैकुंठ कुटुंबाचा निरोप घेतला. पण बाप्पाच्या विसर्जनादरम्यान मायरा प्रचंड रडताना दिसली. बाप्पाला निरोप देताना … Read more

सीएम शिंदेंनी घेतलं मानेंच्या बाप्पाचं दर्शन; दिग्दर्शकाने म्हटलं, ‘ह्या व्यक्तीच्या या वृत्तीचं…’

Viju Mane_CM Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ‘पांडू’, ‘गोजिरी’ सारखे अनेक दर्जेदार चित्रपट त्यांनी सिनेसृष्टीला दिलेत. त्यांची ‘स्ट्रगलर साला’ हि सिरीज तुफान लोकप्रिय आहे. गणेशोत्सवानिमित्त विजू यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. यानिमित्त त्यांच्या घरी अनेक कलाकार मंडळी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यंदाही मानेंच्या घरी बाप्पाचे आगमन … Read more

‘त्याच्या चरणापाशी पोहोचले आणि..’; लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन सुखावली अभिनेत्री

Vidisha Mhaskar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेने निरोप घेतला. यानंतर मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुलने हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याचे जाहीर केले. यानंतर आता मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीने आनंदाची बातमी शेअर केली आहे. या मालिकेत आयेशा हे निगेटिव्ह पात्र साकारून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजेच विदिशा म्हसकर. ती सध्या ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. … Read more

पडदा पडला आहे!! गौतमी देशपांडेच्या आजोबांचे वृद्धापकाळाने निधन; अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

Gautami Deshpande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रकाशझोतात आलेल्या देशपांडे बहिणी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. गौतमी देशपांडे आणि मृण्मयी देशपांडे दोघीही उत्तम अभिनेत्री असून त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौतमी- मृण्मयीचे आजोबा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. … Read more

अभिनेता श्रेयस तळपदे घरगुती बाप्पाचे विसर्जन करत नाही; ‘हे’ आहे कारण.. जाणून घ्या

Shreyas Talpade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गणेशोत्सवानिमित्त अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रिटी मंडळी आणि नेते मंडळींचा देखील समावेश आहे. सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक कलाकारांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले हाये. ज्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून पहायला मिळत आहे. मराठी तसेच बिवलीवूड विश्वात नावलौकिक मिळवलेला अभिनेता श्रेयस तळपदेच्या … Read more

‘बॉईज 4’ करणार चौपट धमाका; भन्नाट टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ४’ या चित्रपटाचे भन्नाट ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या कलाकारांचे पोस्टर झळकले होते. यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. … Read more

हेमांगीने शेअर केले युवराज सिंगसोबतचे फोटो; नेटकरी म्हणाले, ‘गो मावशे.. हा म्हावरा कुठं गावला..?’

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हेमांगी कवी ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हेमांगी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिचे फॉलोवर्सदेखील फार आहेत. शिवाय ती सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. कधी वेगवेगळे लूक, कॉमिक रिल्स तर कधी वेगवेगळ्या विषयांवर हेमांगी मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते. आताही तिने सोशल मीडियावर काही … Read more