‘एका स्वप्नाचा प्रवास पूर्ण…’; MHJ’च्या सावत्याने घेतलं मुंबईत हक्काचं घर

Rohit Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अनेक हास्यवीर दिले. यांपैकी एक म्हणजे सर्वांचा लाडका सावत्या. अर्थात अस्सल सातारकर अभिनेता रोहित माने. रोहित मानेला हास्यजत्रेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आणि तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आणि सोबत लाभलेल्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आज रोहित मानेने … Read more

Pooja Sawant | लग्नानंतर सिनेसृष्टी सोडून पूजा सावंत होणार ऑस्ट्रेलियात स्थायिक? अभिनेत्रींचे ते वक्तव्य चर्चेत

Pooja Sawant

Pooja Sawant| अभिनेत्री पूजा सावंत ही एक महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. आणि मालिका तसेच चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दाखवले आहे. सध्या पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात खूप बिझी आहे. अनेक गोष्टींची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतेच काही दिवसापूर्वी पूजा सावंतने साखरपुडा झाल्याची खुशखबर … Read more

‘.. तेव्हा खऱ्या अर्थाने घराची ओढ वाटते’; आई- वडिलांच्या आठवणीत अभिनेत्री झाली भावुक

Sakshee Gandhi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार आज यशाच्या उंच शिखरावर आहेत. पण हे यश मिळवताना त्यांनी केलेले त्याग आणि मेहनत हि फार कमीवेळा समोर येते. अनेक कलाकार आपल्या आई वडिलांची छत्रछाया सोडून इंडस्ट्रीत नावलौकिक मिळवण्यासाठी घरापासून लांब राहत असतात. यांपैकी एक म्हणजे मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधी. स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेमुळे प्रसिद्धी … Read more

‘तुमच्या घरात कचरा टाका आणि त्यातच रहा…’; माथेरानमधील ‘ते’ दृश्य पाहून जुई गडकरी भडकली

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हि सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मध्यंतरी मोठ्या ब्रेकनंतर तीने ‘ठरलं तर मग’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. सध्या या मालिकेत कथानकाच्या गरजेप्रमाणे हनिमूनचा सीक्वेन्स सुरू होणार आहे. या निमित्त मालिकेची संपूर्ण टीम माथेरानाला गेली होती. दरम्यान या ठिकाणी पोहोचल्यानंतर मात्र अहिनेत्री जुई … Read more

आरक्षणातच माझा राम..!! ‘मुंबई हीच अयोध्या’ म्हणत मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे अयोध्येत राममंदिर लोकार्पण सोहळ्याचा आनंद तर दुसरीकडे हक्काच्या आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा सुरूच आहे. दरम्यान, या लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्याबळासह मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला अभिनेते किरण माने यांनी जाहीर पाठिंबा दिला असून याबाबत … Read more

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री झाल्या राम नामात दंग’; भजन गायनाचा व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Narkar_Titeekshaa Tawde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजचा दिवस हा अत्यंत पावन आणि स्वप्नपूर्तीचा, आनंदाचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष संपूर्ण देश ज्या दिवसाची वाट पाहत होता आज तो दिवस उजाडला आहे. अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आज २२ जानेवारी २०२४ रोजी पार पडतो आहे. या सोहळ्याचा संपूर्ण देशभरात उत्साह पहायला मिळतो आहे. देशभरातील जनता राम भक्तीत … Read more

‘अरुणोदय झाला..’; राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात प्राजक्ता माळीने शेअर केली पोस्ट

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त देशभरात मोठा उत्साह आणि आनंद व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा … Read more

Spruha Joshi | ‘त्या’ बॅकलेस ब्लाउजमधल्या फोटोने स्पृहा जोशी झालेली ट्रोल, इतक्या वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

Spruha Joshi

Spruha Joshi | अनेक मराठी मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री स्पृहा जोशी घराघरात लोकप्रिय झालेली आहे. तिने उंच माझा झोका, अग्निहोत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट यांसारख्या मालिकेत काम केले आहे तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिने माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच तिने एका यूट्यूब चॅनलल मुलाखत दिली आणि त्यावर तिचे काही स्पष्ट मत मांडले यावेळी … Read more

‘प्रत्येक भागात ओव्हर अ‍ॅक्टिंग…’; बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर टीका

Gayatri Datar_Ankita Lokhande

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस हिंदी’चा १७ वा सीजन शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. दरम्यान या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेत स्पर्धकांच्या २ टीम केल्या गेल्या. यात मनारा, मुनव्वर, अभिषेक, अरुण यांची एक टीम आणि अंकिता लोखंडे, विकी जैन, इशा मालवीय आणि आएशा यांची दुसरी टीम होती. स्वत:ला नॉमिनेशपासून वाचवण्यासाठी समोरच्या टीममधील स्पर्धकांना टॉर्चर करायचा हा … Read more

‘अजून एक NATIONAL AWARD पक्क..’; रवी जाधवांच्या ‘मैं अटल हूँ’ सिनेमासाठी प्रसादची खास पोस्ट

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला रवी जाधव दिग्दर्शित आणि पंकज त्रिपाठी अभिनित ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. काल शुक्रवारी, १९ जानेवारी २०२४ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित असून रिलीजनंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान मराठी अभिनेता आणि … Read more

कुर्रर्रर्र!! ‘भागो मोहन प्यारे’ फेम अभिनेत्रीने जाहीर केलं बाळाचं नाव; अर्थ सांगत म्हणाली…

Sarita Mehendale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘भागो मोहन प्यारे’ हि मालिका तुफान गाजली. या मालिकेत भुताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सरिता मेहेंदळे जोशी. सध्या सरिताने मनोरंजन विश्वापासून ब्रेक घेतला आहे. हे वर्ष तिच्यासाठी फारच खास ठरलं आहे. २०२४ वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरिताने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. सरिताला पुत्ररत्न प्राप्ती … Read more

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’मध्ये रितेश- जिनिलियाची बाजी; एक दोन नव्हे 9 पुरस्कारांवर कोरलं नाव

Riteish_ Genelia

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख हि अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. दोघांनीही बॉलिवूड आणि मराठी दोन्ही इंडस्ट्रीत नाव कमावले आहे. दोघांच्या ‘वेड’ या चित्रपटाने तर आभाळाला हात टेकले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आणि हे प्रेम पुन्हा एकदा पुरस्कारांच्या रूपात पहायला मिळालं. नुकताच ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ हा … Read more

‘कन्यादान’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई सुरु; Bride To Be पार्टीचे फोटो झाले व्हायरल

Amruta Bane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार लग्न बंधनात अडकले. तर काही कलाकार मंडळींनी साखरपुड्याची गोड बातमी दिली. तर काहींनी प्रेमाची कबुली दिली. यामध्ये ‘कन्यादान’ फेम अमृता बने आणि अभिनेता शुभंकर एकबोटे यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. यानंतर आता लवकरच दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अमृताने नुकतीच Bride … Read more

शशांक केतकरने खरेदी केली नवी इलेक्ट्रॉनिक कार; पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘…हे स्वप्नं होतं’

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता शशांक केतकर हा आजही घराघरांत श्री या भूमिकेमुळे ओळखला जातो. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक, चित्रपट आणि वेबसीरिजसारख्या विविध माध्यमांमध्ये काम करत शशांकने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. आज यशस्वी अभिनेत्यांमध्ये आवर्जून त्याचे नाव घेतले जाते. अशातच त्याने यशाचे आणखी एक पाऊल … Read more

Ashwini Mahangde | ‘प्रचंड स्वप्न पहा आणि..’ आश्विनी महांगडेची मोठी खरेदी, सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

Ashwini Mahangde

Ashwini Mahangde | सध्या आई कुठे काय करते ही मालिका टेलिव्हिजनवर खूप जास्त गाजली आहे. या मालिकेतील सगळी पात्र देखील खूप लोकप्रिय झाली आहे. अशातच यातील अश्विनी महांगडे ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एखाद जागा निर्माण केलेली आहे. या मालिकेतील अनघा नावाची भूमिका साकारत आहे या मालिकेनंतर तिच्या फॅन्स फॉलोविंगमध्ये … Read more