‘वडील वारले कि केस कापतात..’; ‘त्या’ प्रश्नावर गश्मीरने दिलेलं उत्तर चर्चेत
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता गश्मिर महाजनीचे कुटुंब अत्यंत भावनिक परिस्थितीचा सामना करत आहे. गश्मिरचे बाबा आणि मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय देखणे अभिनेता रवींद्र महाजनी यांचे ११ जुलै २०२३ रोजी निधन झाले. बराच काळ एकटे राहत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती महाजनी कुटुंबालादेखील नव्हती. हि बाब समोर आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आणि मग एकीकडे वडिलांच्या निधनाचे … Read more