‘अक्षरा- अधिपतीच्या नव्या नात्याला सुरुवात’; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला रंजक वळण

Tula Shikvin Changlach Dhada

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता ऋषिकेश शेलार हे कलाकार मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागले आहेत. शिवानी ‘अक्षरा’ची तर ऋषिकेश ‘अधिपती’ची भूमिका साकारतो आहे. अल्पावधीतच या पात्रांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आता हि जोडी त्यांच्या नव्या … Read more

डोक्यावर टक्कल अन त्याच डान्स स्टेप!! MHJ फेम अभिनेत्याने केला ‘जवान’ लूक; शाहरूखला देतोय तगडं कॉम्पिटिशन

Prithvik Pratap

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी दमदार स्टारकास्ट आहे. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत आहे. या चित्रपटात शाहरुखचा अलग … Read more

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी..!! आदेश बांदेकरांनी ‘अशी’ साजरी केली गोकुळाष्टमी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Aadesh Bandekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सालाबादप्रमाणे यंदाही जगभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला गेला. कृष्णाचा जन्म दिवस श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची हिंदू धर्मीयांमध्ये प्रथा आहे. श्रीकृष्ण जन्म हा पवित्र उत्सव मानला जातो. या दिवशी अनेक घरांत रात्री १२.४० च्या मुहूर्तावर … Read more

प्रसादच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा श्रीगणेशा; ‘जिलबी’ वाढवणार प्रेक्षकांसोबतच्या नात्यातील गोडवा

Jilebi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता प्रसाद ओक गेल्या वर्षपासून चांगलाच फॉर्मात आहे. एक अभिनेता म्हणून तो कमाल आहेच, शिवाय त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ आणि अभिनित ‘धर्मवीर’बद्दल तर बोलू तेव्हढं कमीचं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस असं काही गाजवलं की बस्स!! यानंतर प्रसादचं प्रेक्षकांशी असलेलं नातं आणखीच बहरत गेलं … Read more

अमेरिकेला जाऊन येतो!! ‘नियम व अटी लागू’ नाटकाची परदेश वारी सुरु; संकर्षणने मागितला प्रेक्षकांचा आशीर्वाद

Sankarshan Karhade

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या अभिनयाइतकाच उत्तम लेखनासाठी ओळखला जातो. मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार अशी संकर्षण कऱ्हाडेची खास ओळख आहे. तो एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी, सूत्रसंचालक आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गदेखील तितका मोठा आहे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे अनेक चाहते आहेत. केवळ भारतात नव्हे … Read more

‘सिर सलामत तो पगड़ी पचास’; हंडीचे थर रचणाऱ्या बालगोपाळांसाठी प्राजक्ताची खास पोस्ट

Prajakta Mali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कायम प्राजक्ताने वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून तिने कायम प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टला चांगले लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. आज जगभरात … Read more

‘पोलिसांनी मला खुर्चीवर बसलेल्या..’; ‘स्कॅम 2003’ सिरीजच्या निमित्ताने शशांकने केला मोठा खुलासा

Shashank Ketkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर ‘स्कॅम २००३ – द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रचंड कॅचर्चेत आहे. नुकतीच २ सप्टेंबर २०२३ रोजी हि सिरीज सोनी लिव्ह या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजची निर्मिती हंसल मेहता यांनी केली आहे. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. … Read more

सनई- चौघडे वाजणार!! जुई गडकरी ‘या’ तारखेला विवाह बंधनात अडकणार; स्वतःच दिली माहिती

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री जुई गडकरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मोरंजन करताना दिसत आहे. जुईची हि मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून आता या मालिकेचा टीआरपी देखील शिखरावर आहे. या मालिकेमुळे मध्यंतरी गायब झालेल्या जुईला एक चांगला कमबॅक मिळाला. इतकेच नव्हे तर आता ती पुन्हा … Read more

गोकुळाष्टमीला पाऊस घेऊन येतोस.. ? कि होऊन येतोस..? कृष्णासाठी लिहिलेली स्पृहाची कविता व्हायरल

Spruha Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्पृहा जोशी हि मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासोबतच ती तिच्या कविता आणि सूत्रसंचालन करण्याच्या पद्धतीमुळे अधिक लोकप्रिय आहे. तिच्या अनेक कविता या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच जगभरात गोकुळाष्टमी आणि दहीकाल्याचा सण साजरा केला जात असताना स्पृहाने कृष्णासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल … Read more

शिट्ट्या वाजणार.. फेटे उडणार.. जेव्हा ढोलकीच्या थापेवर अन घुंगरांच्या बोलावर ‘लावण्यवती‘ थिरकणार

Lavanyavati

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी संगीत विश्वाला अत्यंत श्रवणीय आणि उडत्या चालीची एनर्जेटिक गाणी देणारा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते सोशल मीडियावर फार सक्रिय असते. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. शिवाय आगामी प्रोजेक्ट्सचीदेखील माहिती देतो. आताही त्याने लवकरच येऊ घातलेल्या ‘लावण्यवती’ या अल्बमची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. गायक अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत सोशल … Read more

‘बॉईज 4′ येणार धमाका होणार…’; कबीर, ढुंग्या, धैर्या पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

Boys 4

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ लवकरच धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. हे पोस्टर सध्या … Read more

‘दुनिया गेली तेल लावत..’; ‘तीन अडकून सीताराम’च्या टीझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Teen Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इतके दिवस ज्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच … Read more

‘शत्रू कारस्थानी आहे.. आंदोलनात छुपी घुसखोरी..’; किरण मानेंची मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगेंसाठी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेट घेताना दिसतोय. जालन्यात आंदोलक त्यांचे उपोषण थांबवण्यास काही तयार नाहीत. दरम्यान अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात दगडफेक झाल्याचा दावा करून पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलनाला गालबोट लागलं आणि यामध्ये पोलिस तसेच ग्रामस्थ जखमी झाले. ही घटना अत्यंत संतापजनक होती आणि … Read more

‘अम्मा तू भारी…’; आईच्या नव्या मालिकेचा पहिला भाग पाहताच सखीने शेअर केली खास पोस्ट

sakhee_ shubhangi gokhale

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘प्रेमाची गोष्ट’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर तिची जागा या नव्या मालिकेने घेतली आहे. सोमवारपासून सुरु झालेली हि मालिका हळूहळू कथानकात रंग घेऊ लागली आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, इरा परवडे, शुभांगी गोखले, संजीवनी कदम, अपूर्वा … Read more

‘माझा आजही डोंबाऱ्याचा खेळ चालूचं..’; मिलिंद गवळींनी केले आर्थिक परिस्थितीवर भाष्य

Milind Gawali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता मिलिंद गवळी हे मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारत असले तरीही खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत सकारात्मक आहेत. दरम्यान मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या आयुष्यातील किस्से, अनुभव आणि विविध प्रसंग ते कायम शब्दांच्या माध्यमातून शेअर करतात. नुकतच एका मुलाखतीत अभिनेते मिलिंद गवळी यांनी खेळपणाने त्यांच्या … Read more