‘हृदयाचा काही भाग निर्जीव.. 15 ते 20 लाख खर्च..’; बहिणीच्या उपचारासाठी अभिनेत्री मागतेय आर्थिक मदत

Sneha Dhadawai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री स्नेहा धडवई ही ‘बोक्या सातबंडे’ या व्यावसायिक नाटकात झळकली होती. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिची फॅनफॉलिंग बरीच वाढली आहे. दरम्यान ती सोशल मीडिया पोस्ट नव्हे तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शिवाय तिने ‘घोडा’ या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. नुकतंच तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या … Read more

‘गोविंदा आला रे आला…’; पुण्यातील भव्य दहीहंडीच्या जल्लोषात ‘हे’ कलाकार घेणार सहभाग

Dahihandi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज जगभरात कृष्णप्रेमी आणि भक्त गोकुळ अष्टमी साजरी करत आहेत. तर उद्या गोपाळकाल्याच्या निमित्ताने लहान मोठे गोपाळ उंचावरील हंडी फोडताना दिसतील. ठिकठिकाणी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विविध मंडळ, ट्रस्ट, राजकीय नेतेमंडळी मोठमोठ्या बक्षिसांच्या दही हंडी उभारतात आणि हे बालगोपाल श्रीकृष्णासारखे हंडी फोडतात. दरवर्षीप्रमाणे पुण्यात यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि … Read more

प्रशांत दामले यांना मातृशोक; वयाच्या 92’व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Damle

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिका, चित्रपट आणि नाटक क्षेत्रात सक्रिय असलेले लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध कलावंत प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीत माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल … Read more

‘मी घाण दिसतेय.. माझी दाढी मिशी दिसते.. ‘; आत्मविश्वास गमावल्याने अभिनेत्रीची ‘अशी’ झालेली अवस्था

Urmila Nimbalkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. उर्मिला हि अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर आहे. नुकतेच उर्मिलाच्या युट्यूब चॅनलने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त तिने एक व्हिडीओ शेअर करत एक अत्यंत भयावह अनुभव शेअर केला आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तिची काय अवस्था झाली होती याबाबत तिने … Read more

प्रवीण तरडेंनी कुटुंबासोबत अनुभवला सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम; म्हणाले, ‘शेवटी डोळ्यात पाणी आलंच..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचवा चित्रपट ‘सुभेदार’ हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा वीर पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक, चाहते, समीक्षकी यांसह अनेक कलाकारदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. … Read more

प्राजूच्या फार्महाऊसवर जत्रेकऱ्यांची धमाल- मस्ती- कल्ला; वनिताने शेअर केला व्हिडीओ

MHJ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी अत्यंत भूमिका साकारते आहे. या कार्यक्रमातून आपल्या निवेदन कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या प्राजक्ताचे महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारासोबत एक नाते तयार झाले आहे. दरम्यान नुकताच प्राजक्ताने तिचा वाढदिवस या कलाकार मंडळींसोबत साजरा केला. यानिमित्त हास्यजत्रेतील सर्व कलाकार मंडळी प्राजक्ताच्या … Read more

‘एक मराठा लाख मराठा’; जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावरील प्राजक्ता गायकवाडची पोस्ट व्हायरल

Prajakta Gaikwad

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होत असतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक असो किंवा अन्य कोणताही गंभीर विषय असो ही मंडळी आपापले मत प्रकट करताना दिसतात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर गेल्या शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध केला … Read more

‘भाड़याच्या घराला सोडून…’; ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीचा हक्काच्या घरात गृहप्रवेश

Krutika Tulaskar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्वसामान्य माणूस ते दिग्गज सेलिब्रिटी, राजकीय मंडळी वा इतर कोणत्याही उच्च पदस्थ माणसाचे स्वतःच्या हक्काचे घर असावे असे स्वप्न असतेच. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रिटींनी या स्वप्नाची पूर्तता केल्याचे आपण पहिले आहे. प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, स्मिता शेवाळे, ऋतुजा बागवे आणि आता अभिनेत्रो कृतिका तुळसकरनेदेखील नवे आणि हक्काचे घर विकत घेतले … Read more

झी मराठीच्या ‘या’ मालिकेत मीरा जोशीची एंट्री; शरद पोंक्षेंबरोबर करणार काम

Meera joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीरा जोशी ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि नृत्य शैलीच्या जोरावर नाव कमावणारी मीरा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अलीकडेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा रंगली. पण हे सगळं प्रमोशनचा भाग असल्याचे समोर … Read more

‘दुर्दैवाने माझ्या वैयक्तिक कारणांमुळे..’; ‘रमा राघव’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट

Rama Raghav

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘रमा राघव’ सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरु आहे. मालिकेला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. असे असताना मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे. हि अभिनेत्री कोण आहे..? आणि तिने अशी अचानक एक्झिट का घेतली..? याविषयी तिने स्वतःहून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली … Read more

‘माझं बॅगेज 4 दिवसांपासून गायब..’; प्रसिद्ध एअर लाईन्सच्या बेजबाबदार सर्व्हिसचा अभिनेत्याला मनस्ताप

Aniket Vishwasrao

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अनिकेत विश्वासरावने विविध चित्रपटांमधून कायम वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या कित्येक भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘पोश्टर बॉईज’, ‘फक्त लढ म्हणा’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये अनिकेतने अव्वल भूमिका साकारल्या आहेत. केवळ चित्रपट नव्हे तर मालिका आणि नाटकांमध्येही त्याच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं आहे. दरम्यान अनिकेतने … Read more

‘जर्नी’ चित्रपटातून उलघडणार असामान्य संघर्षाचा प्रवास; पहा पोस्टर

Journey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट सांगणारा ‘जर्नी’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित ‘जर्नी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून यात शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे दिसत आहे. पोस्टरवरून हा एक भावनिक, कौटुंबिक चित्रपट दिसत आहे. सचिन जीवनराव … Read more

माझ्या आजोबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं..? केदार शिंदेंनी व्यक्त केले मनातील शल्य

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे हे मराठी मनोरंजन विश्वातील अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता म्हणून केदार शिंदेंची ख्याती आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा त्यांचे आजोबा शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या चित्रपटातून शाहिरांची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर उलघडण्यात आली आहे. आज शाहीर साबळे यांचा जन्मदिवस आणि या … Read more

‘खरंच नावाप्रमाणे सगळा रॉयल कारभार…’; हेमांगीने फोटो शेअर करत व्यक्त केला इच्छापुर्तीचा आनंद

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री हेमांगी कवी कायम विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सामाजिक, राजकीय तसेच अव्यक्त विषयांवर स्पष्ट बोलण्यासाठी हेमांगी ओळखली जाते. दरम्यान अलीकडेच हेमांगीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांना तिच्या स्वप्नाबद्दल सांगितले होते. मुंबईतील चर्नी रोड मधील रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये हेमांगीच्या जन्मवारी नाटकाचा प्रयोग नुकताच पार पडला. या निमित्ताने हेमांगीचे … Read more

‘भारतात मुस्लिम आहेत म्हणुन तुम्ही हिंदू…’; किरण मानेंची खाड्कन जागं करणारी पोस्ट

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. मालिका विश्वातून प्रकाशझोतात आलेला हा चेहरा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. शिवाय विविध विषयांवर परखड बोलण्याच्या सवयीमुळे ते कायम चर्चेत असतात. आताही त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल फेसबुकवर एक पोस्ट शेअर … Read more