मिलिंद गवळींची रक्षाबंधनानिमित्त खास पोस्ट; म्हणाले, ‘आजपर्यंत माझ्या बहिणीनेच माझी रक्षा केली..’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज महाराष्ट्रात रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या नात्याचा गोड सण साजरा केला जात आहे. यानिमित्त जो तो सोशल मीडियावर आपल्या बहिणींसोबतचे, भावांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ, किस्से, आठवणी शेअर करत आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनीदेखील अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट … Read more