गौरव मोरेची नवी हेअरस्टाईल चाहत्यांना रुचेना; अभिनेता म्हणाला, ‘फक्त 2 महिने…’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आली. ज्यामध्ये गौरव मोरेचा समावेश आहे. त्याच विनोदाचं कमाल टायमिंग आणि त्याची हेअरस्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ‘आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा… टॅनना.. टॅनना..’ असं म्हणत जेव्हा अभिनेता एंट्री घेतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतोच. त्याची हेअरस्टाईल आणि हटके अंदाज त्याला इतरांपेक्षा … Read more
 
					 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						