CM शिंदेंची केईम रुग्णालयाला अचानक भेट; अभिनेता व्हिडीओ शेअर करत म्हणाला, ‘इतक्या ग्राऊंड लेव्हलला…’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचं राजकारण एका वेगळ्याच लेव्हलवर चालू, अत्यंत घाणेरडी राजनीती, महाराष्ट्राचं भवितव्य काय असणार..? असे बरेच प्रश्न, टीका गेल्या काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केल्या गेल्या. पण काल २१ ऑगस्ट २०२३ रोजी सोमवारी रात्री अचानक राज्याचे मुख्यमंत्री केईएम रुग्णालयात येऊन धडकले अन सगळ्यांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा … Read more
 
					 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						 
						