‘जाऊ नको दूर.. बाबा’ मालिकेत सुयश टिळकची एंट्री; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला,

Jau Nako Dur Baba

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुयश टिळक हा मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. त्याने विविध मालिका, नाटकं, चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तो प्रेक्षकांवर छाप टाकताना दिसतो. त्यामुळे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतात. आतापर्यंत सुयशने बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. पण ‘झी मराठी’वरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. … Read more

प्रेमाच्या नात्यातील लळा दर्शवणार ‘चाहूल’; ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’मधील पहिले गाणे प्रदर्शित

Diary Of Vinayak Pandit

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॅम प्रोडक्शन्स सहनिर्मित ‘डायरी ॲाफ विनायक पंडित’ ही वेबफिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून एका कलाकाराची जीवनगाथा उलघडणार आहे. दरम्यान या वेबफिल्ममधील ‘चाहूल’ हे सुरेल गाणे प्रदर्शित झाले आहे. नव्या नात्याचे पाऊल टाकणाऱ्या या गाण्याला अभय जोधपूरकर यांचा हृदयस्पर्शी आवाज लाभला आहे. तर निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध … Read more

‘मालिकांचं आयुष्य हे TRP वर अवलंबून..’; ‘यशोदा’ बंद होताच अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

Yashodha

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवरील काही मालिकांचा कमी टीआरपीमूळे बंद होताना दिसत आहेत. प्रेक्षकवर्ग कमी झाल्याचा फटका वाहिनीला चांगला जोरदार बसलाय. अनेक मालिका तर कथानक पूर्ण होण्याआधीच आपला गाशा गुंडाळताना दिसत आहेत. यांपैकी एक म्हणजे यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’. ‘लोकमान्य’ पाठोपाठ आता ही मालिकादेखील अर्धवट कथानकासह प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. याबाबत मालिकेत … Read more

अभिजित केळकर देतोय लेकाला स्वयंपाकाचे धडे; म्हणाला, ‘खरे संस्कार पुरुषांवर..’

Abhijeet Kelkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. कायम विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. मालिका तसेच चित्रपटांमधून वेगवेगळ्या ढंगाच्या आशयाच्या भूमिका साकारून कायम त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. असा अभिजित समाजातील दुर्लक्षित तसेच गंभीर विषयांवरदेखील अगदी परखडपणे बोलताना दिसतो. दरम्यान नुकतीच त्याने … Read more

दादूस झाले आजोबा; अभिनेता अरुण कदम यांच्या मुलीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

Sukanya Arun

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून अनेक कलाकार प्रेक्षकांना खळखळून अगदी पोट धरून हसायला भाग पाडतात. यांपैकी एक म्हणजे आपले लाडके दादूस. म्हणजेच अभिनेता अरुण कदम. आज अरुण कदम यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस आहे. कारण दादूसची लेक सुकन्याने सुपुत्राला जन्म दिला आहे. त्यामुळे आता अभिनेते अरुण कदम केवळ दादूस नाही … Read more

अभिनेत्री क्षिती जोगचं Facebook हॅक; पेजवरून शेअर होतायत अश्लील व्हिडीओ

Kshitee jog

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्षिती जोग गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड सिनेसृष्टीला तिने आपल्या अभिनयाने भारावून टाकले आहे. अलीकडेच ती करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी कि प्रेमकहानी’ या चित्रपटात दिसली होती. या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिचे मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वातून कौतुक केले गेले. ज्यामुळे सोशल मीडियावर … Read more

‘चुकीच्या माणसाच्या प्रेमात..’; प्रार्थना बेहरेची ‘ती’ पोस्ट व्हायरल

Prarthana Behere

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिने विश्वातील अत्यंत सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रार्थनाने कायम प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर वजन आणि … Read more

‘कळत नाहीये काय चाललंय..’; MHJ’च्या सेटवरून प्रसाद ओकने शेअर केला कॉमिक व्हिडीओ

Prasad_Saie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा घराघरांत सर्वाधिक पाहिला जाणारा कॉमिक शो आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी प्रकाशझोतात आले आहेत. मध्यंतरी ब्रेक घेतलेल्या या कार्यक्रमाने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आग्रहास्तव नवी सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली आहे. हास्यजत्रेच्या सेटवर सगळे कलाकार … Read more

अरे हे तर ‘सुभेदार’…; चिन्मय मांडलेकरने परिधान केलेल्या ‘त्या’ टी- शर्टने वेधलं तरुणाईचं लक्ष

Chinmay Mandlekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या दिग्पाल लांजेकर यांचा बोलबाला आहे. त्यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. यामध्ये अभिनेता अजय पुरकर सुभेदार … Read more

‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची एंट्री; फर्स्ट लूक समोर

Yog Yogeshwar Jay Shankar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत ती अनेकदा आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत तिने काही महिने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. पण आता लवकरच ती पुन्हा … Read more

‘बाईपण भारी देवा’चे घवघवीत यश!! थिएटरमध्ये पूर्ण केले ब्लॉकबस्टर 50 दिवस; केदार शिंदे म्हणाले, ‘लक्ष्मीच्या पावलांनी..’

Kedar Shinde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ६ बहिणींची एक सुंदर लयबद्ध गोष्ट प्रेक्षकांसमोर मांडली. या ६ जणी वेगळ्या पण तरीही आपल्यातील एक अशी भावना प्रत्येकीच्या मनात आली आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली. तुफान प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रचंड प्रेमासह या चित्रपटाने थिएटरमध्ये यशस्वी ५० दिवस पूर्ण केले … Read more

‘मशालीचं टोक.. 2 इंच जखम आणि 6 टाके, तरीही..’; अभिनेत्याला शूटिंग सेटवर झाली होती गंभीर दुखापत

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्पाल लांजेकर यांचे ‘श्री शिवराज अष्टक’ प्रचंड चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ यानंतर आता श्री शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ येत्या २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर, त्यांच्या वीर यशोगाथेवर आधारलेला आहे. सध्या चित्रपटातील गाणी, ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे. शिवाय चित्रपटाची संपुन … Read more

हास्याच्या बेडीत तुम्हाला अडकवायला येतोय ‘तीन अडकून सीताराम’

Ek Adkun Sitaram

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तीन अडकून सीताराम… नाव ऐकून जरा वेगळंच वाटलं ना? हे असं कसं नाव? तर हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र … Read more

‘सिंधुताई..’ मालिकेतील भूमिकेसाठी किरण मानेंवर कौतुकाचा वर्षाव; व्यक्त होत म्हणाले, ‘मी निःशब्द झालो..’

Kiran Mane

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मंगळवारी १५ ऑगस्ट २०२३ रोजी कलर्स मराठी या लोकप्रिय वाहिनीवर ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट एका चिंधीची’ हि नवी मालिका सुरु झाली आहे. २-३ भागांतच या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हि मालिका दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारलेली आहे. मालिकेत सिंधुताईंच्या वडिलांची म्हणजेच अभिमान साठे यांची भूमिका अभिनेते किरण … Read more

‘राणी मी होणार’; सोनी मराठी घेऊन येतेय मीराच्या स्वप्नांची आणि मल्हारच्या भावनांची गोष्ट

Rani Mi Honar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची आणि प्रेमात आकंठ बुडून तिच्या स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या ‘त्या’ची गोष्ट आता लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम … Read more