वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीची पहिलीच Insta पोस्ट; म्हणाला, ‘आयुष्यातील कठीण प्रसंगात..’
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आणि संपूर्ण सिनेविश्व शोकसागरात बुडाले. पुण्यातील फ्लॅटमध्ये महाजनी यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते एकटेच एकांतवासात राहत असल्याने त्यांच्या निधनाची कुणालाच माहिती नव्हती. अगदी त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांच्या निधनाबद्दल … Read more