‘गरज आहे त्यांच्यासाठी..!! मयुरी देशमुख अजूनही सावरण्याच्या प्रयत्नात; म्हणाली, ‘मानसिक धक्क्यातून..’

Mayuri Deshmukh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख ही ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘इमली’ यासारख्या मालिकांमधून प्रकाशझोतात आली. मयुरी देशमुख ही मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. पतीच्या निधनानंतर मयुरी कोलमडून गेली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा … Read more

‘बाईपण भारी देवा’चा सिक्वेल येणार…? केदार शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोमुळे जोरदार चर्चा

Baipan Bhaari Deva 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट खरोखरच बॉक्स ऑफिसवर भारी पडला आहे. ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पहायला महिला प्रेक्षक वर्गाने मोठी गर्दी केल्याचे आपण पाहिले. महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाने प्रेक्षकांची चांगलीच गर्दी जमवली. महिन्याभरानंतरही हा चित्रपट अद्याप बॉक्स ऑफिसवर गाजताना दिसतोय. … Read more

नितीन देसाईंनी आत्महत्या का केली…? ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल

Nitin Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतीच मनोरंजन विश्वातून अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचं हे वृत्त आहे. माहितीनुसार, नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त पसरताच मनोरंजन विश्वात मोठी … Read more

Nitin Desai : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, ND स्टुडिओमध्येच घेतला गळफास

Nitin Desai

मुंबई । प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. देसाई यांनी स्वतःच्याच एन.डी. स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये देसाई यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. देसाई यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय..? हे अद्याप अस्पष्ट आहे. नितीन यांच्या आत्महत्येचे वृत्त हे सिनेसृष्टीला … Read more

‘जाडी झालीयेस.. नाचू नको भूकंप येईल..’; अभिनेत्रीच्या वाढत्या वजनामुळे नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Sai Lokur

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील सदस्य आजही चर्चेत असतात. यांपैकी एक म्हणजे सई लोकूर. अलीकडेच सई लोकूर आणि तिच्या पतीने नवीन घर खरेदी केलं. त्यानंतर आता सई फुकेतमध्ये मस्त व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हॅकेशनचे फोटो आणि व्हिडीओ सई आवर्जून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. दरम्यान तिने स्वतःचा एक डान्स … Read more

हाताला बँडेज.. पायावर जखम..; लतिकाच्या खऱ्या आयुष्यातील बाबांना गंभीर दुखापत

Akshaya Naik Father

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अभिनेत्री अक्षया नाईक हि ‘लतिका’ हे पात्र साकारत आहे. लतिकावर प्रेक्षक मंडळी प्रचंड प्रेम करत असून आता अक्षयाला सर्वाधिक याच नावाने ओळखले जाते. मालिकेतील लतिका आणि अभिमन्यूची जोडी ही लाडक्या जोड्यांपाइकी एक आहे. पण लतिकाचा म्हणजेच अक्षयाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अक्षया सोशल … Read more

‘हासताच चांदणी.. लाजताच मोहिनी.. पाहताच कामिनी..’; रिंकूला पाहून चाहत्यांचं मन झालं गुलाबी

Rinku Rajguru

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली आर्ची प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसली आहे. लहान वयात रिंकूने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात केवळ पदार्पण केले नाही तर आपला डंका गाजवला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये, वेबसिरीजमध्ये काम केलं. तेव्हापासून रिंकूचा चाहता वर्ग रोज वाढताना दिसतो आहे. … Read more

विनोदवीर परतले..!! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या भागांचे शूटिंग सुरु; सेटवरचा व्हिडीओ झाला व्हायरल

Maharashtrachi Hasyajatra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीर प्रकाशझोतात आले आणि प्रेक्षकांच्या मनात वसले आहेत. कोरोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांची साथ न सोडता त्यांना खळखळून हसवलं. पण गेल्या दोन महिन्यांपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व कलाकार, तंत्रज्ञ मंडळी सुट्टीवर गेले होते … Read more

‘ज्यांनी घडवलं त्यांच्यासाठी…’; सराफ दांपत्याने केला 20 ज्येष्ठ कलावंतांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Krutadnya Mi Krutarth Mi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांची जोडी गेली दशकं मराठी कला विश्वात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे. दरम्यान ते कला विश्वातील अत्यंत आदर्श असे जोडपे म्हणून ओळखले जाते. त्यांचा आदर्श घेत कित्येक कलाकार घडले आहेत. अशा या जोडप्याने नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ नावाचा एक … Read more

सिद्धार्थ- मितालीच्या घरी पाळणा हलणार..? ‘त्या’ फोटोवरील कॅप्शनमुळे चर्चांना उधाण

Siddharth_Mitali

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक ट्रेंडिंग जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर. या जोडीने अनेक चाहते आहेत. सिद्धार्थ आणि मिताली यांची लव्ह स्टोरी आणि त्यांची कमाल केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांना प्रेमात पाडत असते. सोशल मीडियावर दोघेही प्रचंड सक्रिय असतात आणि त्यामुळे एकमेकांसोबतचे विविध फोटो तसेच रोमँटिक व्हिडीओ ते आवर्जून … Read more

ज्याला मित्र नाही तो खडूस आणि करंटासुद्धा…; अमेय सांगतोय कशी असते ‘दिल दोस्ती दुनियादारी’

Amey Wagh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच सर्वत्र मैत्री दिन साजरा केला गेला. यानिमित्त बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर मित्र मैत्रिणींसोबतचे फोटो, व्हिडीओ आणि धमाल केलेले क्षण शेअर केले. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश होता. या निमित्त ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय ठरलेल्या कार्यक्रमातील मध्यवर्ती भूमिकेत असलेली मंडळी आली होती. यावेळी अभिनेता अमेय वाघ याने … Read more

अजीब दास्तां है येsss!! ‘या अशा वागणार आणि…’; सोनालीने शेअर केला सई- प्रार्थनाचा ‘तो’ व्हिडीओ

Saie_Sonalee_Prarthana

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वातील अनेक मित्रांच्या जोड्या आपण पाहिल्या असतील. मैत्रीचे उदाहरण देता येईल अशी यांची यारी चित्रपट सृष्टीतील स्पर्धेचा भाग नसल्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. कोणताही द्वेष, राग किंवा वाईट भावना न ठेवता कलाकार मंडळी देखील एकमेकांशी सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण नटे ठेऊ शकतात हे या मित्रांच्या जोड्या पाहिल्या कि आपसूकच स्पष्ट … Read more

आनंदी आनंद..!! स्वानंदी- आशिषचं लग्न कधी होणार..? उदय टिकेकरांनी दिली महत्वाची माहिती

Swanandi_Ashish Wedding

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडियासाठी आकर्षण ठरले. आता स्वानंदी आणि आशिष यांचं लग्न कधी होणार…? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून त्याबाबत एक मोठी अपडेट समोर … Read more

‘गुलाबजाम 2’मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट; सोनाली कुलकर्णीसोबत झळकणार ‘हा’ अभिनेता

Gulabjam 2

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘गुलाबजाम’ हा चित्रपट अत्यंत वेगळ्या विषयामुळे प्रचंड गाजला होता. साखरेच्या पाकात डुबुक बुडणारा आणि जिभेवर ठेवताच मन आनंदित करणारा ‘गुलाबजाम’ त्याच्या पाककृतीसह प्रेक्षकांच्या मनात उतरला. एक वेगळा विषय आणि वेगळी मांडणी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली. शिवाय सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी आपल्या … Read more

‘तू मर बुआ एकदाचा…’; अतुल कुलकर्णींनी सादर केलेली बापूंच्या मृत्यूवर भाष्य करणारी कविता व्हायरल

Atul Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अख्ख जग ज्यांना बापू म्हणून ओळखतं त्या महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते तर एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्‍तव्‍य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले. या वक्तव्याने सर्व माध्यमांवर दाणदाण उडवली … Read more