शरद पोंक्षेंनी घेतली ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून एक्झिट; स्वतःच सांगितले कारण

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ सध्या टीआरपीच्या बाबतीत चांगलीच फाईट देताना दिसत आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील पात्रे प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस आलेले कानिटकर कुटुंब आता प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाले आहेत. मालिकेत एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केल्यामुळे हि मालिका तुफान लोकप्रिय आहे. … Read more

पुण्याच्या ट्रॅफिक जॅममध्ये 85 वर्षीय आईसोबत अडकला अभिनेता; संतापून म्हणाला, ‘एकही वाहतूक पोलीस..’

Sagar Talashikar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या पावसाचे दिवस सुरु असल्यामुळे पाणी साचणे, दरडी कोसळणे अशा घटनांमुळे वाहतुक कोंडी होताना दिसत आहे. पुण्यासारख्या शहरात तर सदर दोन दिवसाला वाहतूक कोंडीची चर्चा होत असते. दरम्यान पावसामुळे याचे प्रमाण आणखीच वाढले असून नुकताच या ट्रॅफिक जॅमचा अनुभव अभिनेता सागर तळाशीकरला आला आहे. तब्बल ५ तास हा अभिनेता त्याच्या ८५ वर्षीय … Read more

‘सुभेदार’ तान्हाजींनी घेतली शपथ ‘कोंढाणा आणीन स्वराज्यात…’; नवे पोस्टर रिलीज

Subhedar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शिवराज अष्टकातील चार चित्रपटांनी आधीच प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य इतिहासाचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडवले आहे. यानंतर आता शिवराज अष्टकातील पाचवे पुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीस येऊ घातले आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक पर्वातील हा पाचवा सिनेमा म्हणुन प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटातून नरवीर तान्हाजी मालुसरे आणि त्यांचे शुर मावळे … Read more

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलावंतांनी दिला मदतीचा हात

Marathi Celebrities

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वी रायगड जिल्यातील खालापूरमधील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले होते. ज्यामध्ये संपूर्ण गाव डोंगराखाली गाडलं गेलं. या अपघाताच्या ४ दिवसांनी बचाव कार्य थांबवण्यात आले. इर्शाळवाडीची एकूण लोकसंख्या २१९ होती. यातील २७ जणांचे मृतदेह सापडले. तर ५३ जणांचा शोध लागलेला नाही. शासनाने या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच … Read more

‘शेणानं घर सारवणारी.. हसतमुखानं राबणारी माझी आजी..’; मराठी अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वात मालिकेतून प्रकाशझोतात आलेले आणि त्यानंतर बिग बॉससारख्या रिऍलिटी शोमधून खणखणीत नाण्यासारखे वाजलेले अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. आजही ते व्यक्त झाले आहेत. पण यावेळी त्यांनी जावेद अख्तर लिखित काही ओळींचा आपल्या पोस्टमध्ये सारांश मांडला आहे. त्यांनी लिहिलंय, ‘एक ये घर, जिस घरमें मेरा ‘साज़-ओ-सामाँ’ रहता … Read more

अवधूत गुप्तेंना खुपतेय ‘माकडचेष्टा’; Video शेअर करत म्हणाले, ‘हा हुप्प्या.. आता असह्य झाला आहे’

Avadhoot Gupte

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि चित्रपट दिग्दर्शक अवधूत गुप्ते हे सध्या त्यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कमाल मुलाखतीच्या कार्यक्रमामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी या सिजनमध्ये दिग्गज राजकीय नेतेमंडळींची मुलाखत घेतली आहे. यात गुप्तेंनी जनतेला नेमकं काय खुपतंय ते सांगितलं. अशातच आता त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट … Read more

मराठी साहित्य क्षेत्राला मोठा धक्का! लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; कणेकरी आवाज हरपला

Shirish Kanekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि कणेकरी आवाज हरपला. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट, साहित्य आणि राजकारण … Read more

मंजुळेंच्या ‘सैराट’वर शिंदेंचा ‘बाईपण..’ भारी पडणार; कमाईचा आकडा नवा विक्रम करणार..?

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट ३० जून २०२३ रोजी महाराष्टात सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच कथानकाबद्दल एक विशेष ओढ कायम राहिली. हि ओढ आता चित्रपट गृहात मिळणाऱ्या प्रतिसादावरून किती प्रभावी आहे ते दिसत आहे. बघता बघता हा चित्रपट सर्व विक्रम तोडत एक नवा विक्रम तयार … Read more

अखेरचा निरोप!! मराठी कलाकारांनी साश्रू नयनांनी घेतले जयंत सावरकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

Jayant Savarkar Last Rites

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे काल सोमवारी, २४ जुलै २०२३ रोजी निधन झाले. या बातमीने संपूर्ण सिने विश्वावर शोककळा पसरली. चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका, वेब सिरीज यांसारख्या विविध माध्यमातून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत ते मनोरंजन विश्वात कार्यरत होते. … Read more

रणवीर सिंगच्या हॉट- डॅशिंग लूकवर अम्मू झाली फिदा; कमेंट करत म्हणाली..

Amruta Khanvilkar_RanveerSingh

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे तो पुन्हा एकदा हॉट, डॅशिंग, क्लासी आणि कुल लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलिवूड सिने जगतात रणवीर सिंगची स्वतःच एक वेगळी ओळख आहे आणि तितकाच मोठा त्याचा चाहता वर्ग आहे. पण केवळ बॉलिवूड … Read more

प्रसाद ओक म्हणतोय, ‘तुमच्याबद्दल गॉसिप करणाऱ्यांचे कौतुक करा, कारण..’

Prasad Oak

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून कार्यरत असलेला आघाडीचा हरहुन्नरी कलाकार म्हणजे प्रसाद ओक. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर एक दिग्दर्शक म्हणून देखील त्याने कला विश्वात स्वतःचे स्थान पक्के केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाटक, मालिका आणि सिनेमा यासारख्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात … Read more

अभिनेता मंगेश देसाई साकारणार रावडी भाई; ‘अंकुश’ चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज

Mangesh Desai

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटात काम करताना दिसला नाही. पण आता लवकरच पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवण्यासाठी मंगेश देसाई सज्ज झाले आहेत. आगामी मराठी चित्रपट ‘अंकुश’मध्ये अभिनेता मंगेश देसाई अत्यंत दमदार भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्या भूमिकेचे पहिले वहिले आणि अत्यंत लक्षवेधी असे मोशन पोस्टर नुकतेच … Read more

अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा ‘पुण्यभुषण’ पुरस्काराने सन्मान; 76’वा वाढदिवस ठरला अत्यंत खास

Dr. Mohan Agashe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच पुण्यात ‘पुण्यभूषण’ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात गेली अनेक वर्ष कलेच्या विविध माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या कारकिर्दीला लक्षात घेऊन त्यांना मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ३४’वा ‘पुण्यभुषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. … Read more

तमन्नाच्या एनर्जेटिक गाण्यावर नारकर जोडप्याचा धुमशान डान्स; नेटकरी म्हणाले, ‘तुम्ही कमाल आहात..’

Aishwarya_Avinash Narkar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत उत्साही आणि आग्रही अभिनेते अविनाश नारकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून कला विश्वात कार्यरत आहेत. त्यांची जोडी हि मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोड्यांपैकी एक आहे. त्यांची लोकप्रियता तुफान असून दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. दोघांचं वय वाढत असलं तरी एनर्जी मात्र तरुणांना लाज आणेल अशी आहे. दोघांच्या … Read more

मितालीने शेअर केलं बार्बीचं इंडियन एडिशन; सिद्धार्थ म्हणाला, ‘लगीन करायचंय..’

Mitali Mayekar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी सोशल मीडियावरदेखील भारी चर्चेत आहे. दरम्यान मार्गोट रॉबी आणि रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ या सिनेमाची चर्चा सुरु असताना मितालीने यावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘बार्बी’मध्ये विशेष करून गुलाबी रंगाची थीम … Read more