‘बाईपण भारी देवा’ने नुसतं यश दिलं नाही तर..; चित्रपटाला मिळणारे प्रेम पाहून निर्मात्यांनी व्यक्त केला आनंद

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रेम पाहून संपूर्ण टीम भारावली आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय आणि थिएटर गाजवतोय. मराठी सिनेमा म्हणून ‘बाईपण भारी देवा’ला मिळालेलं यश खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणून सर्व स्तरांवरून सिनेमाचं कौतुक होत आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी नुकताच चित्रपटाच्या … Read more

‘थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर..’; मणिपूर घटनेबाबत मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मणिपूरमध्ये घडलेल्या घृणास्पद कृत्यावर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी काही पुरुषांनी आदिवासी समाजातील २ असहाय महिलांना निर्वस्त्र करत त्यांची नग्न धिंड काढली. इतकेच नव्हे तर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ … Read more

‘सारं काही तिच्यासाठी..’; झी मराठी वाहिनीच्या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

Saar Kahi Tichyasathi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| झी मराठी वाहिनी ही अत्यंत लोकप्रिय अशी वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सगळ्याच मालिका या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाल्या आहेत. यातील ३ मालिका सलग बंद होत असल्याच्या बातम्यांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. केवळ टीआरपी कमी असल्यामुळे झी मराठीवरील एक नव्हे तर तब्बल तीन मालिका सांगतेकडे मार्गस्थ झाल्या आहेत. यामध्ये … Read more

बाप- लेकाच्या अनवट नात्याची तरल कथा; नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

Baplyok

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीमध्ये नागराज पोपटराव मंजुळे हे अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. नागराज मंजुळेंनी आजतागायत समाजातील विविध अबोल विषयांची मांडणी अगदी खुलेपणाने केली आहे. विविध विषयांवरील विविध कथानकांवर सिनेमा बनविण्याचे कौशल्य नागराज मंजुळे यांच्याकडे आहे आणि याच जोरावर त्यांनी आजपर्यंत अनेक दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘फॅन्ड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ या … Read more

‘बाईपण भारी देवा’च्या टीमने साजरं केलं चित्रपटाचं घवघवीत यश; Success Party’चे व्हिडीओ व्हायरल

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| केदार शिंदे यांचा ‘ बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी दर्जेदार कलाकृती ठरला आहे. या चित्रपटातील ६ बहिणींची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटाला विशेषतःमहिला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा … Read more

‘काही गुंते सहज सुटतात..’; ‘गुड वाईब्स ऑन्ली’मध्ये भेटा ‘त्या’ दोघांना आणि अनुभवा त्यांचा U turn पर्यंतचा प्रवास

Good Vibes Only

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच ‘गुड वाईब्स अॅान्ली’ या बेवफिल्मचे पोस्टर झळकले. पोस्टर पाहून यात काहीतरी भन्नाट आहे, याची कल्पना आली होतीच. त्यात आता भर टाकली आहे या वेबफिल्मच्या ट्रेलरने. नुकतेच या ‘गुड वाईब्स ॲान्ली’चे ट्रेलर प्रदर्शित झाले असून ट्रेलरही अफलातून आहे. श्रवण अजय बने आणि आरती केळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हलक्याफुलक्या, मनाला … Read more

पराक्रमाचं दुसरं नाव म्हणजे ‘द मराठा बटालियन’; मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगायला येतोय ‘फौज’

Fauj

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘फौज’ हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो. त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज – द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी … Read more

आमचं ठरलं!! स्वानंदी झाली आनंदी; सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली

Swanandi_Ashish

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून धडाकेबाज मिनलची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हि सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तशी ती स्वतः सोशल मीडियावर फार सक्रिय असल्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून चर्चेत येत असतेचं. पण आजचं कारण खूप खास आहे. अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या … Read more

‘मी हार मानणार नाही…’; अभिनेत्री मानसी नाईकच्या नव्या पोस्टने वेधलं लक्ष

Manasi Naik

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिच्या सौंदर्याने कित्येकांना घायाळ करत असते. मानसी एक उत्तम नायिका आणि तितकीच उत्तम नर्तिका आहे. ती नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयासह उत्कृष्ट नृत्य कलेने सर्वांना मोहित करते. शिवाय मानसी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ याशिवाय आपल्या वैयक्तिक … Read more

झी मराठीची आणखी एक मालिका बंद होणार; ‘लवंगी मिरची’सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार

Lawangi Mirchi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘झी मराठी’ हि अत्यंत लोकप्रिय वाहिनी आहे. या वाहिनीवरील जवळपास सर्व मालिका प्रेक्षक दररोज न चुकता पाहतात. पण तरीही गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील काही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिकांची नावे समोर आल्यानंतर आता आणखी एक मालिका बंद होणार असल्याचे … Read more

‘… आणि डोकं सुन्नं झालं’; इर्शाळवाडी दुर्घटनेची बातमी पाहून मराठी अभिनेत्री झाली भावूक

Jui Gadkari

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीत बुधवारी रात्री दरड कोसळल्याची बातमी समोर आली. या बातमीने सर्वांचं मन सुन्न झालंय. आतापर्यंत या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली जवळपास ३० कुटुंब अडकल्याची माहिती समोर आली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेबाबत … Read more

यळकोट यळकोट जय मल्हार!! हार्दिक- अक्षया पोहोचले जेजुरी गडावर; व्हिडीओ झाला व्हायरल

Hardeek_Akshaya

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका संपली पण यातील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेतून अभिनेता हर्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रकाशझोतात आले. राणा दा आणि पाठक बाईंची हि जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. पुढे जाऊन ही रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येदेखील विवाहबद्ध झाली. लग्नानंतर हार्दिक आणि अक्षयाचा … Read more

पुन्हा राडा होणार.. पुन्हा चावडी भरणार!! BIGG BOSS मराठी सीजन 5 येतोय; जाणून घ्या कधी..?

Bigg Boss Marathi 5

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवर अनेक मालिका लोकप्रिय आहेत. मात्र छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. हिंदी बिग बॉसनंतर मराठीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांना भावला. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे एकूण चार सीजन झाले आहेत. यातील प्रत्येक सीजन कमालीचा गाजला. त्यामुळे आता बिग बॉस … Read more

रितेश- जिनीलियाचा ‘वेड’ पाहता येणार टिव्हीवर; ‘या’ वाहिनीवर होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Ved Movie

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुखची जोडी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांचा वैयक्तिक जितका मोठा चाहता वर्ग आहे त्याहून मोठा चाहता वर्ग त्यांच्या जोडीचा आहे. रितेश आणि जिनीलिया दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या अभिनय कलेने आजतागायत त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. पण दोघांचा ‘ वेड ‘ हा चित्रपट … Read more

अनिरुद्ध पुन्हा ट्रोल!! प्रेक्षक म्हणाले, ‘अजून किती खालच्या पातळीला जाणार..’; मिलिंद गवळींनी दिले प्रत्युत्तर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत टीआरपी खेचणारी मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र वठविणारे कलाकार हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक चांगला किंवा वाईट ट्विस्ट प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो. सध्या मालिकेत अनिरुद्धचा अहंकार नवनवीन संकटांना कारणीभूत ठरताना दिसतोय. आधी वीणाच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा … Read more